महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 5:16 pm

४ मुख्य पक्ष

भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही
शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय
राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला
काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे

सरकार पडणे अवघड आहे

पण

१) शिवसेना पुढे विकास पावेल का ?
२) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ?
३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

राजकारण

प्रतिक्रिया

पंख लागतील असे धागे का टाकता..

एकुलता एक डॉन's picture

8 Aug 2017 - 3:20 pm | एकुलता एक डॉन

म्हणजे ?

विशुमित's picture

31 Jul 2017 - 5:58 pm | विशुमित

यात मजेशीर काय आहे हे जरा सांगता का?

एकुलता एक डॉन's picture

2 Aug 2017 - 10:38 pm | एकुलता एक डॉन

सत्ताधारी पक्ष विरोध करतोय आणि विरोधी पक्ष मदत करत आहेत

चौथा कोनाडा's picture

2 Aug 2017 - 11:12 pm | चौथा कोनाडा

याच्या पुढं असलंच कडबोळं कॉमेडी राजकारण होणार आहे !
कसली तत्वं, कसलं लॉजिक ?
सगळं तात्कालीन, प्रासंगिक, संधीसाधू राजकारण !
सोयीचा विरोध, सोयीची युती-आघाडी, सोयीचे मुद्दे, सोयीचे स्वार्थ !
जय महाराष्ट्र !