पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग ओवसमला...
वरती अवसान न्याचरल
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
प्रतिक्रिया
24 Jul 2017 - 10:24 pm | जेनी...
सियाप्पा दादाचा अजुन एक भाऊ ;)
25 Jul 2017 - 3:51 pm | दुर्गविहारी
चला या राखीपौर्णिमेसाठी तुम्हाला दोन भाउ तर मिळाले.
एक एक कविता घ्या त्यांच्या कडून भाउबीज म्हणून. ;-)
25 Jul 2017 - 6:01 pm | जेनी...
नै म्हणजे माझे दोन्ही भौ माझ्या दोन्ही कानाशी कविता म्हणनार काय??
भैय्या मोरे राखी पे मेरे घर मत आना .. :( :(
25 Jul 2017 - 12:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
मिपाच्या वाचकांसाठी सुवर्णसंधी....
बरोब्बर एक वर्षा पूर्वी प्रकाशित झालेली फिलिंग आवसमला ही कविता
आणि वरील पावसाळी पिकनिक
या दोन कवितांमधिल किमान १० फरक एकाच प्रतिसादात ओळखुन दाखवणार्या आयडीचा लकडी पुलावर जाहिर सत्कार करण्यात येईल
पैजारबुवा,
27 Jul 2017 - 1:08 pm | सुज्ञ
मान गये . आपकी स्मरणशक्ती और कवी की विस्मरण शक्ती दोनो को
25 Jul 2017 - 12:43 pm | चांदणे संदीप
फिलिंग आवसमला
पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग आवसमला...
वरती अवसान न्याचरल सुखाच
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
vs.
पावसाळी पिकनिक
पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग ओवसमला...
वरती अवसान न्याचरल
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
श्या.... लाकडी पूल मिसला! :(
Sandy
25 Jul 2017 - 6:02 pm | जेनी...
कै पण म्हणा कविता वाचुन फिलिंग एकदम आवसम =))
25 Jul 2017 - 7:04 pm | प्रसाद_१९८२
LOL !