निमिष सोनार in जे न देखे रवी... 6 Jul 2017 - 12:04 pm पूर्वी तू जवळ असतांना ओला चिंब करायचा मला तुझ्या प्रेमाचा पाऊस आज तू दूर असतांना अश्रूंनी चिंब करतोय मला तुझ्या आठवणींचा पाऊस चारोळ्या