कुणी मला राग सांगेल का ?

केशवराव's picture
केशवराव in कलादालन
14 Oct 2008 - 7:32 am

हे गाणे कोणत्या रागात आहे हे कुणी मला सांगेल का ?
चित्रपट : ' हारीश्चंद्र तारामती '
सन : १९६२
संगीत : लक्ष्मीकांत - प्यारेलाल.
गीत : ' मेघवा गगन . . . . .'

संगीत

प्रतिक्रिया

कच्चा कान्दा's picture

3 Jul 2009 - 12:34 am | कच्चा कान्दा

केशवराव,

हा कलावती आहे. मिश्र केला आहे शुदध रे घेउन.
धन्यवाद.
कच्चा कांदा..

मिसळभोक्ता's picture

3 Jul 2009 - 2:18 am | मिसळभोक्ता

जनसंमोहिनी.

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)