निमिष सोनार in जे न देखे रवी... 27 May 2017 - 9:52 pm पावसा पावसा ये लवकर तळं साचू दे अंगणभर पड तू चांगला मुसळधार ओसाड मन कर हिरवेगार चारोळ्या प्रतिक्रिया शंभर रुमाल, 28 May 2017 - 8:53 am | ज्ञानोबाचे पैजार उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा, वा! अतिशीघ्र कवी! 29 May 2017 - 1:37 pm | निमिष सोनार :-) पावसा पावसा ये लवकर 29 May 2017 - 2:33 pm | मदनबाण पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana क्या बात है! तो येणार बघा 29 May 2017 - 2:49 pm | खेडूत क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ! ळाॅळ 30 May 2017 - 3:59 am | स्पा ळाॅळ लोल! पोचला पण 30 May 2017 - 5:36 am | दशानन लोल! पोचला पण ;)
प्रतिक्रिया
28 May 2017 - 8:53 am | ज्ञानोबाचे पैजार
उन्हाळ्या तू जा लवकर,
घामोळे झाले अंगभर,
शर्ट चिकटतो छातीवर,
रुमाल लागती रोज शंभर
- (घामट) - पैजारबुवा,
29 May 2017 - 1:37 pm | निमिष सोनार
:-)
29 May 2017 - 2:33 pm | मदनबाण
पावसा पावसा ये लवकर
तहानले सर्व जीवचर
कोसळ तू जोरदार
बळीराजाला तुझा आधार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana
29 May 2017 - 2:49 pm | खेडूत
क्या बात है! तो येणार बघा परवा पासून..
गुर्जी मोड ऑन
पांडू पांडू ये लवकर
वाट पहाती मि पाकर
धागे आण तू दोनचार
कंटाळ्या कर सीमापार
गुर्जी मोड ऑफ!
30 May 2017 - 3:59 am | स्पा
ळाॅळ
30 May 2017 - 5:36 am | दशानन
लोल!
पोचला पण ;)