मराठी कुटुंब

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Apr 2017 - 1:48 pm

आपल्या मराठी कुटुंबामधे...
राजा मामा..बाळकाका..छबुआत्या,,निर्मला वन्स..नानी . मालु वन्स अश्या नावाच्या व्यक्ति हमखास आढळतात

समाज

प्रतिक्रिया

अकु कोणत्या बेटावर आहात?

अभ्या..'s picture

2 Apr 2017 - 3:25 pm | अभ्या..

अहाहाहाहा,
अप्रतिम, अभ्यासपूर्ण लेख.
पुढील संशोधनाला शुभेच्छा.
.
-अभ्यादाजी

किसन शिंदे's picture

2 Apr 2017 - 3:54 pm | किसन शिंदे

छ्यॅ!! मला वाटलं एखादा चटकदार विषय असेल अकुंच्या लेखात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Apr 2017 - 4:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्याच्यापेक्षा मोठ्या ट्वीट तर खुजलीवाल, केआरके, मिपावरचे केआरके इ.इ. मंडळी करत असतात ओ अकु.

#मराठीनामावली #कुटुंबनामनियोजन

नेत्रेश's picture

2 Apr 2017 - 10:14 pm | नेत्रेश

अकुंचा लेख म्हणुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला...

इरसाल कार्टं's picture

3 Apr 2017 - 11:39 am | इरसाल कार्टं

अकुंचा लेख म्हणुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला...

असंच झाले

Rahul D's picture

2 Apr 2017 - 10:38 pm | Rahul D

पुढल्या संशोधनाला शुभेच्छा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2017 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख बराच मोठा झाला आहे. काही काटछाट करून कमी केल्यास लोकांना कळायला सुलभ होईल !

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2017 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

अकुं'चन पावलेला लेख!

राघवेंद्र's picture

3 Apr 2017 - 7:30 am | राघवेंद्र

藍藍藍藍 बेस्ट गुर्जी!!!

मला आजच मिपावर येऊन सहा वर्षे झाली.
त्यानंतर मिपावर हीच पोस्ट तिसर्‍यांदा आली आहे!! :)

गॅरी ट्रुमन's picture

3 Apr 2017 - 10:10 am | गॅरी ट्रुमन

प्रत्येक तेलुगु कुटुंबात एक तरी श्रीनिवास असतो. प्रत्येक तामिळ कुटुंबात एक तरी वेंकट असतो. प्रत्येक अमेरिकन कुटुंबात हेदर किंवा अ‍ॅम्बर नावाची मुलगी असते. प्रत्येक हंगेरीअन कुटुंबात एक तरी गाबोर असतो. गोरा अमेरिकन भेटला तर त्याचे अडनाव स्मिथ असेल याची शक्यता बरीच जास्त असते.इत्यादी इत्यादी

रातराणी's picture

3 Apr 2017 - 10:18 am | रातराणी

=)) कमी शब्दांत कमाल आशय! अतिशय सुंदर, मनाला भिडणारे लेखन. पु भा प्र.

गॅरी ट्रुमन's picture

3 Apr 2017 - 10:21 am | गॅरी ट्रुमन

आपला परा म्हणतो की प्रत्येक फेसबुक ग्रुपमध्ये एक दाढीवाले काका असतात आणि इतरही काही निरीक्षणे आहेत. पण त्यावर पराचा प्रताधिकार आहे. त्यामुळे इथे लिहित नाही :) :)

बापू नारू's picture

3 Apr 2017 - 11:42 am | बापू नारू

व्वा , छान ,अप्रतिम लेख
विश्वाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यातून नेमके शब्द निवडलेत ,पुढील संशोधनास शुभेच्छा...!
-- बापू

नीलमोहर's picture

3 Apr 2017 - 1:32 pm | नीलमोहर

अण्णा, आप्पा, आक्का, नाना, तात्या, बेबी आत्या मावशी,
बापू, ननू, मनू, चिंट्या पिंट्या...

तेजस आठवले's picture

4 Apr 2017 - 8:11 pm | तेजस आठवले

भाऊ, बाळूमामा, बेबीमावशी, पपीआत्या, बंडूभाऊजी इ. इ.
तामिळ लोकांमध्ये नंदीथा, कवीथा, सधानंदन, प्रशां