वेटिंग फ़ॉर गोडोट म्हणजे काय?
कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे?
व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे??
त्या कातर सायंकाळी तू अचानक म्हणालीस..
कंटाळले मी..कायमची जात आहे अमेरिकेस..सॅन फ्रान्सिस्को मध्ये..
पायाखालची जमीन सरकली..एक हताश पणाची जाणीव स्पाइन मधुन सरसरत गेली....
माझं काय... आपल्या स्वप्नांचे काय??? ?
काय सांगू?? वाट पहा ..कदाचित परत येईन ही...
वेटिंग फ़ॉर गोडोट म्हणजे काय?
कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे?
व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे
प्रतिक्रिया
26 Oct 2016 - 8:42 am | अभ्या..
असले गोडोट बिडोट नाव दिले तर तो गोदो बिल्कुल येणार नै, अक्कुकाका. ;)
26 Oct 2016 - 8:52 am | आतिवास
गोडोट?
:-)