तुला जर कधी काही प्रश्न पडलेच...
उदाहरणार्थ,
रात्र नेमकी किती मोठी असते
अंधार म्हणजे काय
त्यात नक्की काय आणि कसं बघायचं असतं
धुक्यात आपला आपला रस्ता कसा शोधायचा
अवेळी पाऊस कसा पडतो
आणि त्यावेळच्या एकटेपणाचं काय करायचं
लांबच लांब प्रवास न थकता कसा करायचा
समांतर रेषा म्हणजे काय
वगैरे वगैरे तर,
.
.
.
.
.
.
तर मला विचार
प्रतिक्रिया
15 Oct 2016 - 2:03 pm | सस्नेह
भारी !