पुणेकरांचा मिपा च्या वर्धापन निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

वाल्मिक's picture
वाल्मिक in जे न देखे रवी...
11 Sep 2016 - 6:10 pm

आत्ताच हाती आलेल्या माहित नुसार मिपाच्या 10 वर्षे झाल्यामुळे अनेक पुणेकरांनी आर्जवून अभिमानदं केले
ठराविक मासले खाली प्रमाणे

1)
आमचे दुकान 2-4 बंद असते तसेच मिपा पण दुपारी बंद असते ,ह्यामुळे बंधुभाव वाढतो ,वर्धापन दीना निमित्त पेढे आमचंच दुकानांतून घ्या - चितळे

2)
फक्त 10 ? आज माझे शब्द चालू असते तर 20 वर्धापन दिन केले असते ( माझे शब्द चे 10 आणि मी मराठी चे 10) - राजे

3) मिपावर 18+ विभाग सुरु करायचे तेवढे बघा - *&* बापट

4) आम्ही संपादक नाही बनु शकलो म्हणून 10 वर्षे झाली असून धागे मात्र कमी येत आहे - कोणत्या पण कॅम्पच्या सदस्याचे नाव

5)
खरड वही वर वाचले कि मालकांचं हस्त क्षेप कमी असल्यानेच मिपा ची भरभराट झाली ,मालकांचा विसराजनाच्या दिवशी डच्चू देऊन टाकू ? - कंपू भक्त

आणि मुख्य

6) 10 वर्षात किती वेळा मिपा डाउन होते ? - ऐसी अक्षराचे एक सदस्य

मौजमजा

प्रतिक्रिया

मी तर ऐकले की पुण्यात या निमीत्त "मोकलाया दाहि दिशा " चे 50 हजार लोकांनी सामुहीक पठण केले .;)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2016 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

=)) पठणाचा अग्रमान अनुक्रमे जिल्बुषा आणी किच्चु तै ला दिलेला होता. =))

वाल्मिक's picture

19 Sep 2016 - 8:43 pm | वाल्मिक

फक्त 2 प्रतिसाद