यार देवदार

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
8 Sep 2016 - 11:00 am

पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ?

यार देवदार
मैंने सोचा न था की तुम
चंद मुलाक़ातों में ही
यूँ दिल में बस जाओगे
अपनी महकती हुई ख़ामोशी
मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे
अपने गूंजते हुए सन्नाटों में
यूँ बार बार बुलाओगे
तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे
तुम्हें छोड़ कर आया हूँ
तो किसी अपने की तरह याद आते हो तुम,
यार देवदार

कविता

प्रतिक्रिया

प्रभास's picture

8 Sep 2016 - 11:24 am | प्रभास

व्वाह!!!!!!!!!
तुमची यापूर्वीची पण एक कविता अतिशय आवडलेली होती....

प्रभास's picture

8 Sep 2016 - 11:26 am | प्रभास

http://www.misalpav.com/node/35847 ही... कविता...
अप्रतिम आहे....

पथिक's picture

8 Sep 2016 - 12:37 pm | पथिक

धन्यवाद!

मला थोडंसं दिल ढूंढता है फिर वही या गाण्याची आठवण झाली...

dil

पथिक's picture

8 Sep 2016 - 12:37 pm | पथिक

तिथे गेल्यावर तिथली 'गुंजती खामोशी' जाणवल्याशिवाय राहात नाही.

शिव कन्या's picture

11 Sep 2016 - 10:50 pm | शिव कन्या

अप्रतिम कविता.
ज्याने प्रत्यक्ष त्या वनांचा अनुभव घेतलाय,
त्यालाच हे वृक्षांचे निमंत्रण, मौन जाणवते.कळते.
सुंदर.

पथिक's picture

12 Sep 2016 - 9:36 am | पथिक

धन्यवाद !
खरंय..