दिनेश५७ in जे न देखे रवी... 25 Aug 2016 - 10:53 am थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!! संस्कृती प्रतिक्रिया भारीच कि. 25 Aug 2016 - 11:38 am | अभ्या.. भारीच कि. वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली. चाल पण लावता येईल बहुधा. +1 25 Aug 2016 - 4:55 pm | चांदणे संदीप आवडली कविता! Sandy तालबद्ध.आवडली. 25 Aug 2016 - 5:53 pm | शिव कन्या तालबद्ध.आवडली. हेच म्हणतो! आवडली! 25 Aug 2016 - 9:30 pm | जव्हेरगंज हेच म्हणतो! आवडली! छान ! 25 Aug 2016 - 9:35 pm | इल्यूमिनाटस छान ! खूप सुंदर कविता आहे. खूप 26 Aug 2016 - 12:08 am | ज्योति अळवणी खूप सुंदर कविता आहे. खूप आवडली धन्यवाद 26 Aug 2016 - 7:39 am | दिनेश५७ धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Aug 2016 - 11:38 am | अभ्या..
भारीच कि.
वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली.
चाल पण लावता येईल बहुधा.
25 Aug 2016 - 4:55 pm | चांदणे संदीप
आवडली कविता!
Sandy
25 Aug 2016 - 5:53 pm | शिव कन्या
तालबद्ध.आवडली.
25 Aug 2016 - 9:30 pm | जव्हेरगंज
हेच म्हणतो!
आवडली!
25 Aug 2016 - 9:35 pm | इल्यूमिनाटस
छान !
26 Aug 2016 - 12:08 am | ज्योति अळवणी
खूप सुंदर कविता आहे. खूप आवडली
26 Aug 2016 - 7:39 am | दिनेश५७
धन्यवाद.