गाणे मनातले !

तू प्रेमि ..... आ .......हा ....
मै प्रेमि ....... आ ~~ह्हा...
फिर कया डॅडी क्या अम्मा ...............
ईक बस तू ही ..... प्यार के काबील ...
सारा जहा है निकाम्मा ........
...
...
तम्मा तम्मा लो गे .......
.....
तम्मा तम्मा लो गे ...तम्मा

हाहाहाहाहाहाहा!!!!!!!! भाषांतर मनातले

उपटसुम्भपणा सिद्ध झाला Wink आता या गाण्याचे भाषांतर

तू प्रेमी ...... टा.....टा
मी प्रेमी......टा......टा
मग काय आप्पा काय अम्मै
एक बस तूच ....प्रेमाच्या काबील
सारे जग आहे निकम्मे

जुम्मा चुम्मा दे दे.....

जुम्मा चुम्मा दे दे ...चुम्मा

आयला!

आयला! प्रियाली हल्ली लैच फार्मात दिसते आहे. हल्ली कवितांच्या प्रांतात ती सर्रास घुसखोरी करायला लागली आहे! गजाननकाकांना आणि चांदीमयीला नाव सांगू का? Smile

बाय द वे, उपटसुंभाने जे काही लिहिले आहे त्याचा अर्थ आणि ते लिहिण्यमागचे प्रयोजन सांगणार्‍याला मी बक्षिस म्हणून ११ रुपयांची मनीऑर्डर करेन...

आपला,
पोष्ट्यातात्या.

माझ्याकडून सव्वा रूपया

तम्मा तम्मा हे गाणं मनात ठेवण्यासारखं आहे असं इथे येऊन वरील लेखकाशिवाय लिहिणार्‍याला प्रत्येक मिपाकराला माझ्याकडून सव्वा रूपयाचे बक्षिस.

बायदवे, गजाननकाकांचा आणि कवितांचा संबंध काय? Thinking ते तिथेही पोष्टमनगिरी करत का?

:)

तम्मा तम्मा हे गाणं मनात ठेवण्यासारखं आहे!

आता काढ माझा सव्वा रुपया! Smile

हा घे

आणखी कोणाला हवे असतील तरी सांगा. Wink

दोन

दोन प्रवेशिका अलाउड आहेत का Wink

अर्रर्रर्रर्रर्रर्र......

उशीर झाला! टिंग्यानं बाजी मारलीन्! Sad

असो. बक्षिसाचं 'खर्रर्रर्रर्रर्रर्रं स्वरूप' पाहता चलता है... Smile

सव्वा रूपयात

अमेरिकेत लिमलेटची गोळीही येत नाही. तेव्हा राहू देतच. Wink

तुम्हालाही खर्राबिटीस झाला म्हणायचा. सांभाळून रहा फार भाषांतरं वाचत जाऊ नका. तब्येतीला बरं नाही ते. Wink

सकाळपासून हे गाणं उपटसुंभाला

चावत असलं पाहिजे. कुठेतरी "मोकळं" करायला म्हणून त्याने इथे टाकलं.. मग त्याला एकदम 'रिलीफ' वाटला.

आता उद्या आपण दुसर्‍या गाण्याची वाट बघु या Waiting

(माझे ११ रू. कुठे आहेत? पत्ता पाठवू)

(माझे ११ रू.

(माझे ११ रू. कुठे आहेत? पत्ता पाठवू)

हे घ्या! Smile

तात्या नोटांची मागची बाजू पण पाठवा ना म्हणजे

प्रिंट आऊट नीट येईल.. Wink

(आता मी श्रीमंत होणार.. 8> नुकतीच प्रिंटरमधे नवीन कार्टरीज टाकली आहे)

>>प्रिंट

>>प्रिंट आऊट नीट येईल..

पोलिस वाले लई मारत्यात... असलं काय झेंगाट केली की Wink

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अहो तात्या, साधी गोष्ट आहे

त्या उपटसुंभाच्या 'नाडी'चा प्रश्न सुटला आणि 'बोळा निघाला' असणार म्हणून आनंदाने हे गाणे म्हणले! Wink

(खुद के साथ बातां : प्रियालीताईंना भयकविता येतात का असा प्रश्न विचारायची भीती वाटते आहे! Wink )

चतुरंग

अहो

अहो उपटसुंभाने मिसळीच्या प्रेमात पडलेल्यांसाठी लिहिल्यात ह्या ओळी (असं माझं भाबडं मत!). आता बघा....

तू प्रेमि ..... आ .......हा .... म्हणजे तू मिसळप्रेमी... आ.. हा... (क्या बात हय!)

मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... म्हणजे मीपण मिसळप्रेमी... आ.. हा... (परत क्या बात हय!!)

फिर कया डॅडी क्या अम्मा ............. मिसळ समोर दिसली कि आम्ही माय - बाप कुणाकडेच बघत न्हाई... (बघा किती प्रेम आहे ते)

ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ..... या जगतात फकस्त मिसळच अशी गोष्ट आहे जी प्रेम करण्यायोग्य आहे... बाकी सगळं जग गेलं तेल लावत..... (अगदि साध्या ओळींतून लिहनार्‍याने मनातल्या भावना प्रकट केल्यात.... टाळ्या)

तम्मा तम्मा लो गे .......तम्मा तम्मा लो गे ...तम्मा..... आता आम्हाला कोणाचीच तमा / पर्वा नाहिये....

हुश्श!
थकलो बॉ अर्थ लावून.... जानकारांनी भर टाकावी....

तात्या.... आमाला.. ११रु न्हाई.... ११ डालर पायजे!

अनामिक.

(विषय दिलेला नाही)

Smile

लयी मारता

लयी मारता राव !

हा

हा प्रतिसाद आवडला! Smile

>>लयी मारता

>>लयी मारता राव !

(ऊपटसुंभाचा) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. आता सगळ्यांनी एवढी मजा घेतल्यावर गुमान बसावं की नाही... Smile

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com