मनातले माझ्या

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 10:58 pm

शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा
मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री
भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले
आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले
निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ
लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या
आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले
कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी
आज आशेचा किरण शोधु लागले.......

कविता माझीजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 11:05 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ओ

Bhagyashri satish vasane's picture

26 Jun 2016 - 11:21 pm | Bhagyashri sati...

What you mean....?

Bhagyashri satish vasane's picture

26 Jun 2016 - 11:19 pm | Bhagyashri sati...

What you mean

दिग्विजय भोसले's picture

26 Jun 2016 - 11:22 pm | दिग्विजय भोसले

कविता आवडली त्यांना!!
म्हणून दोरीउड्या मारत आहेत ते:-(

Bhagyashri satish vasane's picture

26 Jun 2016 - 11:26 pm | Bhagyashri sati...

हो का sorry and thanks...