स्पॅन ऑफ विंग्ज......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
19 Jun 2016 - 2:54 pm

नाव इंग्रजीमधे का ? कारण असे नाव मराठीत सुचले नाही म्हणून... बाकी काही नाही.

मोठे पंख...छोटे पंख... पण स्वतःचे ओझे उचलण्याइतके ताकदवान.. तेवढे असले तर जगाची सफर करण्यास आपण मोकळे असतो..हेच सांगण्यासाठी हा चित्रपट...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

19 Jun 2016 - 3:10 pm | जव्हेरगंज

जबरी!
खूप आवडलं!!

चांदणे संदीप's picture

19 Jun 2016 - 3:47 pm | चांदणे संदीप

भारीच!

ह्या सगळ्या विंग्ज मध्ये आमच्या हेलीकॉप्टर आणि गावरान फुलपाखराला बघून फारच आनंद झाला!

Sandy

सतिश गावडे's picture

19 Jun 2016 - 3:50 pm | सतिश गावडे

वाह.. सुरेख !!!

नाखु's picture

20 Jun 2016 - 9:22 am | नाखु

सुंदर

त्या पक्ष्यांनीही हे छायाचित्र पाहिले असते तर असेच म्हटले अस्ते ही खात्री आहे.

अभ्या..'s picture

19 Jun 2016 - 4:11 pm | अभ्या..

आह्ह्ह्ह,
ब्लॅक इज ब्युटीफुल. ऑलवेज.
मस्तच फोटो जयंतराव. तो दोन नम्बरचा फोटो आहे ना अगदी सेम तसाच पक्षी आमच्या सोलापूर जनता सहकारी बँकेचा लोगो आहे. घोषवाक्य आहे "हि गगनभरारी, पंखी आपल्या विश्वासाचे बळ"

बाबा योगिराज's picture

20 Jun 2016 - 8:39 am | बाबा योगिराज

जब्राट.

खटपट्या's picture

20 Jun 2016 - 10:52 am | खटपट्या

खूप छान

पिशी अबोली's picture

20 Jun 2016 - 2:05 pm | पिशी अबोली

दुपार साजरी झाली.

पद्मावति's picture

20 Jun 2016 - 2:24 pm | पद्मावति

सुंदर!

रातराणी's picture

21 Jun 2016 - 10:27 am | रातराणी

अप्रतिम!!

मुक्त विहारि's picture

21 Jun 2016 - 11:07 am | मुक्त विहारि

अप्रतिम फोटोग्राफी