मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पॅन ऑफ विंग्ज......

जयंत कुलकर्णी · · मिपा कलादालन
नाव इंग्रजीमधे का ? कारण असे नाव मराठीत सुचले नाही म्हणून... बाकी काही नाही. मोठे पंख...छोटे पंख... पण स्वतःचे ओझे उचलण्याइतके ताकदवान.. तेवढे असले तर जगाची सफर करण्यास आपण मोकळे असतो..हेच सांगण्यासाठी हा चित्रपट... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.

वाचने 3323 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चांदणे संदीप Sun, 06/19/2016 - 15:47
भारीच! ह्या सगळ्या विंग्ज मध्ये आमच्या हेलीकॉप्टर आणि गावरान फुलपाखराला बघून फारच आनंद झाला! Sandy

In reply to by सतिश गावडे

नाखु Mon, 06/20/2016 - 09:22
सुंदर त्या पक्ष्यांनीही हे छायाचित्र पाहिले असते तर असेच म्हटले अस्ते ही खात्री आहे.

अभ्या.. Sun, 06/19/2016 - 16:11
आह्ह्ह्ह, ब्लॅक इज ब्युटीफुल. ऑलवेज. मस्तच फोटो जयंतराव. तो दोन नम्बरचा फोटो आहे ना अगदी सेम तसाच पक्षी आमच्या सोलापूर जनता सहकारी बँकेचा लोगो आहे. घोषवाक्य आहे "हि गगनभरारी, पंखी आपल्या विश्वासाचे बळ"