शान्त थन्ड झुलुक खुनवते मज नव दिशा, मनाचे बान्ध तुटले, अश्र्रचा पुर अाला नेत्रि भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले अायुश्याच्या कुठल्या तरी वाटेवर पुन्हा ते रेन्गालले निशब्द मनातल्या वेदना अश्र्रनि व्यक्त होउ लागल्यात, अाठवुनि अाइचि माया जाग्या झाल्या अाठवनि जुन्या, भावनाच्या खोल डोहात तरन्ग उठले कोनते नवे........? अन्धाराच्या मागे धावनारि मि अाज अाशेचा किरन शोधु लागले........
प्रतिक्रिया
18 Jun 2016 - 7:56 pm | प्रचेतस
=))
18 Jun 2016 - 8:40 pm | टवाळ कार्टा
नीट जोमाने प्रयत्न करा...एक दिवस मोकलायाची उंची गाठाल
18 Jun 2016 - 8:54 pm | भोळा भाबडा
18 Jun 2016 - 11:05 pm | जव्हेरगंज
कुथुन कुथुन शब्त आनले हो तुमी?
अपथिम कविथा!
आदवली!
19 Jun 2016 - 9:46 am | Bhagyashri sati...
Thanks.......but keyboard problem in mobile
19 Jun 2016 - 10:01 am | जव्हेरगंज
हे download करा!
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.in...
19 Jun 2016 - 10:19 am | खेडूत
भाग्यश्रीताई, तुमच्या कवितेला हसत नाहीत ते.
इथे सतिश यांची ही एक जगप्रसिद्ध कविता आहे, त्याची आठवण सगळ्यांना येत असते.
तुमच्या नांवात सतिश आल्याने तुमचा आयडी खरा नसावा अशीही एक शंका उगीचच आहे. :)