(कविता करण्याची सुरसुरी प्रत्येकालाच कधी ना कधी कधी येते.मग आम्हीही त्याला अपवाद कसे? अशीच एक तुरळक कविता)
मार्कर
एकूण एक केस
उपटलाय बघ
छातीवरचा
घे, हे नाव
कोर आता
पण
जरा थांब
वापरू नकोस
तो परमनंट मार्कर
नाहीतर,
याच नावाची दुसरी
शोधावी लागेल मला
हिनेही
नाही म्हटलं तर
(पूर्वप्रकाशन:http://aawaghmare.blogspot.com)
प्रतिक्रिया
5 Jun 2016 - 8:04 am | चांदणे संदीप
"हिनेही नाही म्हटलं तर" ह्या ओळी आधी पाहिजे होत्या किंवा नसत्या तरी चालले असते!
Sandy
5 Jun 2016 - 9:36 am | जव्हेरगंज
+1
8 Jun 2016 - 3:02 pm | पैसा
:D