हासवुन लोक चेहरे फसवुन लोक गेले हे आयुश्य टाचलेले उसवुन लोक गेले.

लक्ष्मीकान्त's picture
लक्ष्मीकान्त in जनातलं, मनातलं
20 Sep 2008 - 10:53 pm
शब्दक्रीडाविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 10:55 pm | विसोबा खेचर

फसवलंत खरं! :)

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Sep 2008 - 1:36 am | ब्रिटिश टिंग्या

असेच म्हणतो! :)

(उसवलेला) टिंग्या

फटू's picture

21 Sep 2008 - 3:56 am | फटू

किती अपेक्षेने उघडला होता हा दुवा...

हासवुन लोक चेहरे फसवुन लोक गेले हे आयुश्य टाचलेले उसवुन लोक गेले. :D

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

रेवती's picture

21 Sep 2008 - 4:44 am | रेवती

काही समजले नाही.

रेवती

केशवराव's picture

21 Sep 2008 - 7:10 am | केशवराव

लक्ष्मिकांत,

दूवा देऊन 'फसवून' गेलास . परफेक्ट शिर्षक !

सुनील's picture

21 Sep 2008 - 7:34 am | सुनील

लहानपणी कुणाची खेचण्यासाठी एक दगड सुंदर रंगीत कागदात गुंडाळून त्याला चॉकलेट म्हणून देत असू, त्याची आठवण झाली!

सुरेश भटांची याद देणारा शेर शीर्षकात देऊन आता एक सुंदर गझल वाचायला मिळणार म्हणून आत आलो, तर आत काहीच नाही?

l

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.