काका तेथ काकू l डाकू तेथ चाकू l
उघडले ते झाकू l हो कि नाही...ll
सनी तेथ फाईट l पूजा तेथ वाईट l
खरा तो राईट l असणे कि जे ll
वखार तेथ फाटक l बारीक तो काटक l
खोटे तेथ नाटक l खरे कि नाही...ll
नववीत (१९८९) असतांना मराठी पाठ्यपुस्तकातील सर्वच्या सर्व कवितांवर नवकवीच्या उत्साहाने विदम्बने केली होती. ज्ञानेश्वरांच्या 'दया तेथ धर्मु 'वर हे तात्कालिक काव्य (?) केले होते अर्थ तोच ठेऊन. सहज आज आठवले ..,पूर्ण नाही पण बर्यापैकी. तेच आता टंकले. काही संदर्भ (येथे आवश्यक) - सनी म्हणजे सनी देओल आणि पूजा म्हणजे पूजा बेदी...(त्यावेळी तीच होती हो तेव्हढी तशी....)
प्रतिक्रिया
28 Apr 2016 - 3:39 pm | चांदणे संदीप
व्हय महाराजा! ;)
Sandy
28 Apr 2016 - 3:40 pm | विजय पुरोहित
वा छान!
28 Apr 2016 - 4:00 pm | भम्पक