नमस्कार मंडळी
मी मिपाची नवीन सदस्य नि बऱ्यापैकी जुनी वाचक आहे.खरे म्हणजे माझी लेखनात फार गती नाही पण वाचन मात्र मला भरपुर, खुप ,अतिशय आवडते.पण बरेच दिवस मी वाचनापासून बरीच लांब गेले होते .मला पुन्हा खुप छान छान वाचनीय धागे दिल्याबद्दल मिपाकरांचे आभार
प्रतिक्रिया
18 Mar 2016 - 9:48 am | चांदणे संदीप
काय काय छान वाचायला मिळाले आणि त्यात काय काय छान होते हे लिहिलं असत तर तुमच्या लेखनाला गती मिळाली असती शिवाय, त्याचा इतर वाचकांनाही फायदा झाला असता!
Sandy
18 Mar 2016 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा
छान लिहिलय.
हो ना रे पांडू!?
(ये रे ये! =)) )