Mobile

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
13 Jan 2016 - 1:33 pm

तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस
तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस

माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा ,
अर्थ त्याचा फक्त एकच असायचा
तुझा देह माझं प्रेम मागायचं
आवाजही मझा देहाला तुझ्या शांत करायचा

जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं ,
तू बरंच नावलौकीक मिळवलं
सर्वांना माहितेय , तू मला रिकामं सोडलं
प्रिये ,जिंदगीला माझ्या तू वाळवांट केलं

जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं ,
Whatsapp तुझं contact list न भरलं
रात्रंदिवस vedio calling तुझ्या संग
नव्या पोरांसोबत पार्ट्यात तू गुंग ....

तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस
माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा ,
अर्थ त्याचा फक्त एकच असायचा

जेव्हापासून शहर तुझ मी सोडले ,
तुझे-माझे धागे सारे विस्कटले
सगळी चूक माझीच ,असं तू दाखवले
मस्तीत तुझ्या तू स्वतःला हरवले

जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं ,
हवं जे तुला ते तू मिळवलं
Passport तुझा stmps ने सजला
दिवसागणीस तू देशही बदलला

तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस
माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा ,
अर्थ त्याचा फक्त एकच असायचा

आजकाल फक्त मी हाच विचार करतो -

नवल वाटते कशी , तू कुणाप्रती पुढेमागे झुकत असशील ?
नवल वाटते कशी, तू कुणावरती हेलकावत असशील ?
मी शिकवलेला सारा बिभत्स्यपणा, दुसर्याला शिकवत असशील …
तुला कुणाची गरज नाही पण कधीतरी तू एकटी असशील

तू कायम नियमांच्या बंधनात असायचीस ,
तू कायम सात्विकतेच्या घरी असायचीस ,
तू तुझ्या राज्याची राणी असायचीस
अस्तित्वा साठी साऱ्या दुनियेबरोबर लढायचीस

तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम विचाराय्चीस
माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा ,
अर्थ त्याचा फक्त एकच असायचा

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Jan 2016 - 1:37 pm | प्रचेतस

आधुनिक कविता.

अविनाश लोंढे.'s picture

24 Jan 2016 - 12:35 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद प्रचतेस

जव्हेरगंज's picture

24 Jan 2016 - 10:18 am | जव्हेरगंज

आधुनिक नव्हे अत्याधुनिक कविता!!!

साष्टांग _/\_

(@@)

KT (Knowledge Transfer )

लय अत्याधुनिक कविता..बहुत क्रांतिकारि है.

पैसा's picture

25 Jan 2016 - 6:21 pm | पैसा

शो श्वीट!

होबासराव's picture

25 Jan 2016 - 6:24 pm | होबासराव

तू कायम नियमांच्या बंधनात असायचास ,
तू कायम सात्विकतेच्या घरी असायचास ,
तू तुझ्या राज्याचा राजा असायचास
अस्तित्वा साठी साऱ्या दुनियेबरोबर लढायचास

पेहचान कौन ;)

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 6:28 pm | संदीप डांगे

अस्तित्वासाठी दुनियेबरोबर लढणारे एकच ....

श्रीधर's picture

25 Jan 2016 - 6:28 pm | श्रीधर

.