एवढ्या फाश्ट विक्री कशी करता येते ते सिक्रेट सांगा ना?
icicidirect वर ऑर्डर दिली की ती पोर्टफोलिओमध्ये यायलाच ३-४ दिवस घेते.
त्यामुळे विक्रीचा प्लान लगेच अंमलात नाही आणता येत.
शेअर्स लगेच घेऊन कसे विकतात हा माझ्यापुढील मोठा प्रश्न आहे सध्या तरी...
सागर
icicidirect वर ऑर्डर दिली की, २ र्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये येते.
पण watchlist वरुन किंमत track करुन त्याच दिवशी शेअर्स विकता येतात.
खरेदि - विक्रीची बेरीज - वजाबाकि करुन पैशांचे transaction होते ३ र्या दिवशी.
icicidirect वर पण शक्य आहे डे ट्रेडिंग! (पण टॅक्स आणि ब्रोकरेज चे गणित आपल्यालाच करावे लागते)
तसे मीसुद्धा डे ट्रेडिंगचा कटु अनुभव घेतला असल्याने तिथे जास्त भर देत नाही.
महिन्यापूर्वी Reliance Petrolium बराच वर गेला होता.
खाली येत असतानाहि intra day high जास्तच असतो, असे ३-४ दिवसांच्या अभ्यासाअंती, निष्कर्ष काढला होता.
मी २५३ ला घेतला होता. त्याच दिवशी २३३ ला विकला.
एकूण नुकसान ५००० - ५५०० रु. (माझ्यासार्ख्या जॉब सुरू होवून १.५ वर्षेच झालेल्याला हे जास्तच आहेहो!)
लाँग टर्म साठी थांबू शकलो असतो पण मुद्दल परत हवी होती! काय करणार?
त्यामुळे तुमच्या बँक अकाऊंट मधे तुमच्या सर्व तातडीच्या गरजा पूर्ण करण्याईतके पैशे liquid असतील,
तोटा होत असेल तर लाँग टर्म ईन्वेस्ट्मेंट म्हणून थांबायची तयारी असेल, तरच योग्य अभ्यासाअंती intra day trading
चे खेळ खेळावेत. - हा मी घेतलेला धडा!
आम्ही दिवसभरात एकाच कंपनीचे शेअर्स दोन / तीन वेळा कधी कधी चार वेळासुध्दा घेऊन विकतो. एखाद्या कंपनीत विशेष हालचाल दिसली की अर्धा अर्धा तासात घे/ वीक .... घे /वीक चालू असतं.
आयसीआयसीआय डायरेक्टच्या ट्रेडिंग टर्मिनल ची आम्हाला कल्पना नाही कारण आम्ही ते कधी वापरलेले नाही.
आम्ही आमचे व्यवहार इंडिया बुल्स कडे करतो.
जर इंट्रा डे ट्रेडिंग आयसीआयसीआय डायरेक्टवर करता येत नसेल तर ही आश्चर्याची बाब आहे.
आपला,
(सट्टेबाज) धोंडोपंत
आमचे तात्या अभ्यंकर ह्या इंट्रा डे ट्रेडिंगच्या फार विरोधात आहेत.
सागर वाईट वाटऊन घेऊ नकोस, पण मार्केट चे बेसिक्सही माहित नाही (जशी मार्केटची वेळ, शॉर्ट सेलींग, इंट्रा डे ट्रेडिंग) तर मग टिप्स कशाच्या आधारावर देतोस? हे नुसते गेसिंग नाही, बराच अभ्यास असावा लागतो. जसा आर पी ल ला f & O मधे बंदी आहे. २५-२६ पर्यंत त्यात लॉस बुक केला जाईल. तेव्हा तो (आणि बहुतेक आर एन आर एल पण) खाली जाईलच - तेव्हा तो विकत घेणे चांगले. शिवाय - १६००० हे खूप दूर राहिले, सेन्सेक्स ला १७८०० ला भक्कम सपोर्ट आहे. १८००० हा तर्क किंवा आकडा कुठल्या पद्धतीने आला?
एक विनंती आहे, अपुर्या माहितीवर टिप्स देऊ नकोस, नवखे लोक बुडतात. बाकी तुझा ह्या विषयातला रस बघता तू लवकरच खूप शिकून घेशील असे वाटते.
डे ट्रेडिंग करतांना तुमचा ब्रोकर तुम्हाला किती ब्रोकरेज लावतो आहे , हे पाहणे सर्वात महत्वाचे आहे.
कारण डे ट्रेडिंगला प्रॉफिट मार्जिन फार कमी असते. तुम्ही एखादा शेअर जेव्हा अर्धा पाऊण तासात घेऊन विकता किंवा विकून परत विकत घेता तेव्हा तुम्ही केवळ अर्धा ते एक टक्का प्रॉफिट नजरेसमोर ठेवून खेळत असता.
अशा परिस्थितीत जर तुमचा ब्रोकर ०.१५% घ्यायला लागला तर तुम्ही काय कमावणार? आयसीआयसीआय डायरेक्ट इंट्रा डे ट्रेडिंगचे ०.१५% घेतात असे आम्ही ऐकून आहोत.
त्यामुळे इंट्रा डे ट्रेडिंग करणार्यांनी आधी ब्रोकरेज किती पडते आहे त्याचा हिशोब करूनच ह्यात उतरावे.
आता ज्या अग्रगण्य खाजगी कंपन्या आहेत, तेथे ब्रोकरेज निगोशिएट करता येते. आपला व्हॉल्यूम मोठा असेल तर अत्यंत अल्पदरात आपले सौदे होतात. त्यामुळे ते परवडू शकते अन्यथा नाही.
आयसीआयसीआय डायरेक्ट किंवा एचडीएफसी सिक्युरिटीज आणि कोटकसारखे ब्रोकर आपल्याला त्यांच्या तालाने नाचवतात.
या उलट इंडिया बुल्स सारखी कंपनी आपल्याला निगोशिएटेड ब्रोकरेज आणि इतर उत्तम सुविधा देते. आर्थिकदृष्टयाही इंडिया बुल्स ही अत्यंत मजबूत कंपनी आहे.
त्यामुळे एखाद्या उलथापालथीत ब्रोकर डुबला आणि आपण रस्त्यावर, अशी परिस्थिती इंडियाबुल्स च्या बाबतीत होईल अशी शक्यता वाटत नाही.
शेवटी कोणी कोणाकडे धंदा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
प्रतिक्रिया
21 Nov 2007 - 3:33 pm | धोंडोपंत
१०९० ला घेतलेले आयसीआयसीआय बॅंक अर्ध्या तासात म्हणजे ३वाजून २२ मिनीटांनी रुपये १११६ ला विकले.
आपला,
(अनुभवी) धोंडोपंत
स्क्रीनवरील आयसीआयसीआय बँकेचा चार्ट आणि वरील दोन्ही निरोपांची वेळ पाहून खात्री करा.
आपला,
(काटेकोर) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों
21 Nov 2007 - 3:32 pm | सागर
पंत ,
एवढ्या फाश्ट विक्री कशी करता येते ते सिक्रेट सांगा ना?
icicidirect वर ऑर्डर दिली की ती पोर्टफोलिओमध्ये यायलाच ३-४ दिवस घेते.
त्यामुळे विक्रीचा प्लान लगेच अंमलात नाही आणता येत.
शेअर्स लगेच घेऊन कसे विकतात हा माझ्यापुढील मोठा प्रश्न आहे सध्या तरी...
सागर
21 Nov 2007 - 4:01 pm | यशोदेचा घनश्याम
icicidirect वर ऑर्डर दिली की, २ र्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये येते.
पण watchlist वरुन किंमत track करुन त्याच दिवशी शेअर्स विकता येतात.
खरेदि - विक्रीची बेरीज - वजाबाकि करुन पैशांचे transaction होते ३ र्या दिवशी.
icicidirect वर पण शक्य आहे डे ट्रेडिंग! (पण टॅक्स आणि ब्रोकरेज चे गणित आपल्यालाच करावे लागते)
तसे मीसुद्धा डे ट्रेडिंगचा कटु अनुभव घेतला असल्याने तिथे जास्त भर देत नाही.
---यशोदेचा घनश्याम
21 Nov 2007 - 4:04 pm | आनंदयात्री
डे ट्रेडिंगचा कटु अनुभव घेतला ?? म्हणजे नक्की काय झले होते ? एक लेख (अनुभव) टाका बरे या वर म्हणजे आमच्या सारखी नवखी लोकं शहाणी होतील.
21 Nov 2007 - 4:47 pm | यशोदेचा घनश्याम
आज्ञा शिरसावंद्य !
तसा मीहि नवखाच आहे मार्केट मधे तरीहि :
महिन्यापूर्वी Reliance Petrolium बराच वर गेला होता.
खाली येत असतानाहि intra day high जास्तच असतो, असे ३-४ दिवसांच्या अभ्यासाअंती, निष्कर्ष काढला होता.
मी २५३ ला घेतला होता. त्याच दिवशी २३३ ला विकला.
एकूण नुकसान ५००० - ५५०० रु. (माझ्यासार्ख्या जॉब सुरू होवून १.५ वर्षेच झालेल्याला हे जास्तच आहेहो!)
लाँग टर्म साठी थांबू शकलो असतो पण मुद्दल परत हवी होती! काय करणार?
त्यामुळे तुमच्या बँक अकाऊंट मधे तुमच्या सर्व तातडीच्या गरजा पूर्ण करण्याईतके पैशे liquid असतील,
तोटा होत असेल तर लाँग टर्म ईन्वेस्ट्मेंट म्हणून थांबायची तयारी असेल, तरच योग्य अभ्यासाअंती intra day trading
चे खेळ खेळावेत. - हा मी घेतलेला धडा!
मिसळपाव वरच्या तज्ञांचे सल्ले कामाला येत आहेत!
(जय हो मिसळपावकी) यशोदेचा घनश्याम
21 Nov 2007 - 3:43 pm | धोंडोपंत
सागरराव,
आम्ही दिवसभरात एकाच कंपनीचे शेअर्स दोन / तीन वेळा कधी कधी चार वेळासुध्दा घेऊन विकतो. एखाद्या कंपनीत विशेष हालचाल दिसली की अर्धा अर्धा तासात घे/ वीक .... घे /वीक चालू असतं.
आयसीआयसीआय डायरेक्टच्या ट्रेडिंग टर्मिनल ची आम्हाला कल्पना नाही कारण आम्ही ते कधी वापरलेले नाही.
आम्ही आमचे व्यवहार इंडिया बुल्स कडे करतो.
जर इंट्रा डे ट्रेडिंग आयसीआयसीआय डायरेक्टवर करता येत नसेल तर ही आश्चर्याची बाब आहे.
आपला,
(सट्टेबाज) धोंडोपंत
आमचे तात्या अभ्यंकर ह्या इंट्रा डे ट्रेडिंगच्या फार विरोधात आहेत.
"धोंड्या ....सांभाळून रे ! मरशील यात एक दिवस..."
असा सल्ला ते आम्हाला नेहमी देत असतात.
आपला,
(स्मरणशील) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों
21 Nov 2007 - 4:28 pm | मनिष
सागर वाईट वाटऊन घेऊ नकोस, पण मार्केट चे बेसिक्सही माहित नाही (जशी मार्केटची वेळ, शॉर्ट सेलींग, इंट्रा डे ट्रेडिंग) तर मग टिप्स कशाच्या आधारावर देतोस? हे नुसते गेसिंग नाही, बराच अभ्यास असावा लागतो. जसा आर पी ल ला f & O मधे बंदी आहे. २५-२६ पर्यंत त्यात लॉस बुक केला जाईल. तेव्हा तो (आणि बहुतेक आर एन आर एल पण) खाली जाईलच - तेव्हा तो विकत घेणे चांगले. शिवाय - १६००० हे खूप दूर राहिले, सेन्सेक्स ला १७८०० ला भक्कम सपोर्ट आहे. १८००० हा तर्क किंवा आकडा कुठल्या पद्धतीने आला?
एक विनंती आहे, अपुर्या माहितीवर टिप्स देऊ नकोस, नवखे लोक बुडतात. बाकी तुझा ह्या विषयातला रस बघता तू लवकरच खूप शिकून घेशील असे वाटते.
21 Nov 2007 - 4:59 pm | धोंडोपंत
डे ट्रेडिंग करतांना तुमचा ब्रोकर तुम्हाला किती ब्रोकरेज लावतो आहे , हे पाहणे सर्वात महत्वाचे आहे.
कारण डे ट्रेडिंगला प्रॉफिट मार्जिन फार कमी असते. तुम्ही एखादा शेअर जेव्हा अर्धा पाऊण तासात घेऊन विकता किंवा विकून परत विकत घेता तेव्हा तुम्ही केवळ अर्धा ते एक टक्का प्रॉफिट नजरेसमोर ठेवून खेळत असता.
अशा परिस्थितीत जर तुमचा ब्रोकर ०.१५% घ्यायला लागला तर तुम्ही काय कमावणार? आयसीआयसीआय डायरेक्ट इंट्रा डे ट्रेडिंगचे ०.१५% घेतात असे आम्ही ऐकून आहोत.
त्यामुळे इंट्रा डे ट्रेडिंग करणार्यांनी आधी ब्रोकरेज किती पडते आहे त्याचा हिशोब करूनच ह्यात उतरावे.
आता ज्या अग्रगण्य खाजगी कंपन्या आहेत, तेथे ब्रोकरेज निगोशिएट करता येते. आपला व्हॉल्यूम मोठा असेल तर अत्यंत अल्पदरात आपले सौदे होतात. त्यामुळे ते परवडू शकते अन्यथा नाही.
आयसीआयसीआय डायरेक्ट किंवा एचडीएफसी सिक्युरिटीज आणि कोटकसारखे ब्रोकर आपल्याला त्यांच्या तालाने नाचवतात.
या उलट इंडिया बुल्स सारखी कंपनी आपल्याला निगोशिएटेड ब्रोकरेज आणि इतर उत्तम सुविधा देते. आर्थिकदृष्टयाही इंडिया बुल्स ही अत्यंत मजबूत कंपनी आहे.
त्यामुळे एखाद्या उलथापालथीत ब्रोकर डुबला आणि आपण रस्त्यावर, अशी परिस्थिती इंडियाबुल्स च्या बाबतीत होईल अशी शक्यता वाटत नाही.
शेवटी कोणी कोणाकडे धंदा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों
21 Nov 2007 - 5:08 pm | मनिष
बाकी व्याप असलेल्यांनी डे ट्रेडिंग पासून दूर राहिलेले बरे.
माझ्याकडे आर एन आर एल २८-३४ मधे average करून घेतलेले होत. मधे १८० च्या वर गेला तेव्हा मुद्द्ल काढून घेतले. आता नफ्यावर नफा कमवत आहे! :)
Long term मधे वेळ लागतो, पण चांगला नफा आणि कमी मनस्ताप असतो. अजूनही PVR, Zee news हे Long term साठी चांगले वाटतात.
21 Nov 2007 - 5:23 pm | धोंडोपंत
मनिषराव,
बाकी व्याप असलेल्यांनी डे ट्रेडिंग पासून दूर राहिलेले बरे.
लाखातलं बोललात.
केवळ बाकी व्याप असलेल्यांनीच नव्हे, तर ज्यांना या मार्केट मधील " Tricks Of The Trade" माहीत नाहीत, अशा कुणीही, डे ट्रेडिंगच्या भानगडीत पडू नये.
कारण हा विस्तवाशी खेळ आहे. तो ज्यांना जमतो, त्यांनीच करावा.
आपला,
(फायर-फायटर) धोंडोपंत