होळी आणि गटारी (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
31 Oct 2015 - 12:31 pm

पेर्ना

हॅास्टेलच्या आठवणी...

रूमभर पसरलेल्या बाटल्यांच्या गराड्यात चाळीशीतून ग्लास शोधणारा ,
तू कसा दिसत होतास रे ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???

देवदास मधल्या शाहरुख सारखा तर नक्कीच नाही...

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
गच्चीच्या कठड्यावर बसुन नवलाइने पोटात देशी सामावून घेणारा.

आतशा दोघांचेही ब्रान्ड वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा दिवस 'होळी 'चा असतो,
आणि
माझा ' गटारी ' चा.

कॉकटेल रेसिपीविडंबन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा

खिक्क...पण तुम्ची कॅपॅसिटी बघता अज्जून झिंगवता आली अस्ती ;)

हो पण असं वाटलं की पेर्नेला कमीतकमी धक्का द्यावा. म्हणून हो.
आजचा सुविचार- उचल्यांचे पण उसूल असतात.:):):)

पैसा's picture

31 Oct 2015 - 1:25 pm | पैसा

कुर्डूवाडीचा कट्टा संपला का?

दमामि's picture

31 Oct 2015 - 1:39 pm | दमामि

तो कोरडा कट्टा होता तै, रसगुल्ले वगळता "नीरस" होता .=))

किती दिवस फक्त फालतुच लिहिणार दमामि ?

दमामि's picture

31 Oct 2015 - 2:03 pm | दमामि

काय सांगू अजयातै,
भंगलेले हृदय ज्यांचे त्याजला आधार तू( तू=बाटलीचे संबोधन)
सफल जे प्रेमामध्ये त्यांस वाटे फालतु
( ताजी ताजी जिलबी गोड मानून घ्या.;);))

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2015 - 2:42 pm | टवाळ कार्टा

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

दमामि's picture

31 Oct 2015 - 3:36 pm | दमामि

दुदुवुदुउऊऊऊदुदुदुदु

रातराणी's picture

31 Oct 2015 - 2:38 pm | रातराणी

कवितेच्या आठवणी

मिसळपाववर टंकलेल्या कवितांच्या गराड्यात
हरखून जाऊन पेर्ना शोधनारा
तू कसा दिसत होतास रे,
आताशा आठवायचा प्रयत्न करतेय

सिलसिला मधल्या अमिताभसारखा तर नक्कीच नाही..

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा,
कच्चा माल कच्चा माल म्हणत वाचनखुणा साठवनारा

आताशा दोघांच्याही डूआयडीचे लेखन प्रकारही वेगळे झाले म्हणा,
तुझा पाडतो विडंबन
आणि माझा
कच्चा माल.

( शोधा कोण कुणाचा डूआयडी ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2015 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा,
कच्चा माल कच्चा माल म्हणत वाचनखुणा साठवनारा

आगागागागागागा! :-D जबरदस्त सुपरमार्केट उठावल्या गेल आहे. :-D

दमामि's picture

31 Oct 2015 - 3:15 pm | दमामि

:):):):)
क्या बात ! क्या बात!:)

नीलमोहर's picture

31 Oct 2015 - 2:49 pm | नीलमोहर

क्या बात !! क्या बात !!

नीलमोहर's picture

31 Oct 2015 - 2:51 pm | नीलमोहर

हा प्रतिसाद रातराणीच्या काव्यासाठी होता,
सॉरी हं द-मामि ;)

दमामि's picture

31 Oct 2015 - 3:15 pm | दमामि

होतं असं कधी कधी! :):)

रातराणी's picture

31 Oct 2015 - 3:26 pm | रातराणी

मामोऑ फार मोठं मन आहे रे दमामी तुझं मामोऑ

नीमो आणि गुर्जी ठेन्क्यु बरं का :)

कोकणकड्यावर बसून चाळणीतून चंद्र पाहणाय्रा कवितेस दोन प्रतिसाद आणि विडंबनास गालगुच्चा असं का ब्र?

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2015 - 5:09 pm | टवाळ कार्टा

सध्ध्या दमामि फारमात आहे

सतिश गावडे's picture

31 Oct 2015 - 5:13 pm | सतिश गावडे

form

दमामि's picture

31 Oct 2015 - 5:22 pm | दमामि

सगा, अगदी मान्य!

अहो त्या दोनातला एक माझाच आहे.