Stock (शतशब्दकथा स्पर्धेसाठी नाही

कहर's picture
कहर in जनातलं, मनातलं
5 Aug 2015 - 12:41 pm

३१ जुलै २०१५
चंदू: "काही नवीन stock आहे का रे?"
नंदन: "नाही यार"
चं: "तुझ्याकडे नाही म्हणजे विशेष आहे?"
नं: "अरे काल बाबांना मस्त २mbps चे नेट connection घ्यायला लावले प्रोजेक्ट च्या नावाखाली. उद्या चालू होतंय. आता Stock ठेवायची गरज नाही. रिस्क कोण घेणार? आता onlineच बघायचे फक्त. नवीन नवीन. without buffering दन दन दन "
चं: "मजा आहे यार तुझी आम्हाला पण बोलाव कधीतरी"
नं :"नक्की. आज रात्रीच सगळा जुना stock उडवणार. नही चाहिये वो पुराना सडेला माल."

१ ऑगस्ट २०१५
नं :"यार काही stock आहे का 'पहायला'?"
चं: "नवीन काही नाही रे तेच सगळे जुने"
नं : "चालेल दे"

बालकथा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

5 Aug 2015 - 12:44 pm | टवाळ कार्टा

=))

एस's picture

5 Aug 2015 - 12:55 pm | एस

हाहाहाहा!

gogglya's picture

5 Aug 2015 - 1:06 pm | gogglya

+१

चांगला चुना लावला बापाला . ;-)

बहुगुणी's picture

6 Aug 2015 - 7:06 am | बहुगुणी

लेखनविषय: बालकथा?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Aug 2015 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बालकपालककथा.

दमामि's picture

6 Aug 2015 - 7:14 am | दमामि

:):)