१] विज बिल भरणा (महाराष्ट्र) - www.mahadiscom.com
२] एल. आय. सी. पॉलिसी - www.licindia.in
३] गॅस पाईपलाईन - www.mahanagargas.com
४] रेल्वे तिकीट आरक्षण - www.irctc.co.in
५] ट्रेन संदर्भात माहीतीसाठी (वेळापत्रक, सीट अवेलेबिलीटी) -www.indianrail.gov.in
६] शेगाव - राहण्याची व्यवस्था - www.gajananmaharaj.org
७] शिर्डी संस्थान - www.shrisaibabasansthan.org
८] शिर्डी संस्थान - राहण्याची व्यवस्था - www.sai.org
९] महाराष्ट्र परीवहन (शिवनेरी , बाकीच्या बसेस) - www.msrtc.com
१०] वोडाफोन - www.vodafone.in
११] एअरटेल - www.airtel.in
१२] प्रोव्हिडंट फंड - www.epfindia.com
१३] कलेक्टरेट ऑफीस - ठाणे - www.thane.nic.in
१४] कलेक्टरेट ऑफीस - मुंबई - www.mumbaicitysetu.org
१५] मुंबई युनिवर्सिटी - www.mu.ac.in
१६] एस. एन. डी. टी. युनिवर्सिटी - www.sndt.ac.in
१७] ईंदीरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटी - www.ignou.ac.in
१८] आर. टी.ओ. ऑफीस (महाराष्ट्र) - www.mahatranscom.in
१९] महाराष्ट्र टुरीझम - www.maharashtratourism.gov.in
२०] इनकम टॅक्स रीटर्न फायलिंग - www.incometaxindiaefiling.gov.in
२१] सिनेमाची तिकिटे बूक करण्यासाठी - www.bookmyshow.com
२२] पोस्ट सेवा - http://www.indiapost.gov.in/posb.aspx
२४] पासपोर्ट - www.passport.gov.in
२५] पॅनकार्ड - www.utiitsl.com ; www.nsdl.co.in
२६] मुंबई महानगरपालिका - www.mcgm.gov.in
२७] तेलांगणा टुर बस बुकींग - http://www.apsrtconline.in
२८] कर्नाटक टुर बस बुकींग - http://www.ksrtc.in
२९] कर्नाटक टुरीझम - www.karnatakaholidays.net
३०] आंध्रा टुरीझम - www.aptdc.gov.in
३१] पंढरपूर - मंदीर - www.vitthalrukminimandir.org
३२ ] गाणगापुर मंदीर - www.ganagapurdatta.com ; srikshetraganagapur.com
३३] सी.बी.एस. सी आणि आय.सी.एस.सी - अभ्यासासाठी - www.extramarks.com
३४] आधार कार्ड - eaadhaar.uidai.gov.in
३५] 'बेस्ट' वेळापत्रक - http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php
३६] पुणे बस करता - http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html
३७] सातबारा उतार्यांसाठी - http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
३८] ब्लड बँक (मुंबई / ठाणे) - www.karmayogi.com
प्रतिक्रिया
25 Feb 2015 - 11:58 am | मनीषा
धन्यवाद कविता !
उपयुक्त माहिती .
25 Feb 2015 - 12:13 pm | Maharani
उपयुक्त माहिती
25 Feb 2015 - 12:58 pm | सुचेता
वाचन खूण साठवली आहे
25 Feb 2015 - 1:39 pm | टवाळ कार्टा
व्व्व.स्क्य्स्चन्नेर.चोम
25 Feb 2015 - 1:39 pm | टवाळ कार्टा
www.skyscanner.com :)
25 Feb 2015 - 1:43 pm | एस
अॅक्ष्चेल्लेन्त! थ्यन्क योउ! :-D
25 Feb 2015 - 4:21 pm | प्रचेतस
खूप म्हणजे खूपच उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही.
25 Feb 2015 - 4:49 pm | टवाळ कार्टा
खूप म्हणजे खूपच स्तुती केलीत तुम्ही ;)
25 Feb 2015 - 4:51 pm | प्रचेतस
अहो माहितीच इतकी उपयुक्त आहे. बघा ना.
25 Feb 2015 - 4:53 pm | बॅटमॅन
सुचतं कसं हो तुम्हांला हे असं?
25 Feb 2015 - 5:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
उगाचं संपादक हैत होय!!! =))
25 Feb 2015 - 5:13 pm | कविता१९७८
हो का??
25 Feb 2015 - 5:12 pm | कविता१९७८
बरं
25 Feb 2015 - 5:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे ब्लड बँक्स, काही महत्त्वाची हॉस्पिटल्स, लँडमार्क्स वगैरेंच्या वेबसाईटी टाकल्यात तर अजुन छान माहिती होईल. लोकांनी आपल्या शहरातल्या महत्त्वाच्या वास्तुसंदर्भातले दुवे इथे टाकलेत तर सामान्य(?) मिपाकरांचे दुवे मिळतील.
25 Feb 2015 - 5:20 pm | कविता१९७८
अजुन माहीती अपडेट करायची आहे , बाकीची माहीती मिळवुन एकत्रच अपडेट करते
25 Feb 2015 - 6:25 pm | कपिलमुनी
तुम्ही लोक्स म्हणजे रॉक्स
25 Feb 2015 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
आसं आडूण आडूण लोकान्ला दगड म्हण्ल्याबद्दल णीषेढ ;)
25 Feb 2015 - 5:19 pm | वेल्लाभट
असाच कुणीतरी मागोवा घेण्याजोगती ट्विटर हँडल्स देणारा धागा/प्रतिसाद काढा की.
25 Feb 2015 - 5:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ट्विटरवर के.आर.के. ह्या मुर्खोत्त्मानी अकाउंट काढल्यापासुन ट्विटर वापरणं बंद केलेलं आहे. =))
25 Feb 2015 - 5:25 pm | वेल्लाभट
हे कळले नाही :P
25 Feb 2015 - 5:34 pm | बॅटमॅन
साईट site म्हणजे जागा. मग ती वेबसाईट असो नायतर कन्स्ट्रक्षन साईट. ऑनलाईन वेबसाईट म्हटले असते तर ती द्विरुक्ती झाली असती. इथे द्विरुक्ती नाही.
25 Feb 2015 - 6:01 pm | अमोल केळकर
यातून मला मिळालेली महत्वाची माहिती म्हणजे , शेगावला आता ऑन लाईन रूम बुक करायची सोय झालेली आहे
आत्ताच रजिस्ट्रेशन केले. प्रोसीजर जर किचकट आहे, Identity proof साठी आधार कार्ड, लायसेन्स , पासपोर्ट , PAN कार्ड पैकी दोन गोष्टी jpg file स्वरूपात लावल्याशिवाय रजिस्ट्रेशन पुर्ण होत नाही
पण एकंदर खूप चांगली सोय यामुळे होऊ शकते
अमोल केळकर
मला इथे भेटा
25 Feb 2015 - 6:43 pm | यसवायजी
उपयुक्त सायटींची लिष्ट पायजे काय रं पोरानु? ;)
मोदी सरकार बंदी घालणार आहे म्हणे। त्याआधी बघून (डाऊनलोडून) घ्या।
25 Feb 2015 - 6:45 pm | लॉरी टांगटूंगकर
जरुर
25 Feb 2015 - 6:49 pm | आदूबाळ
बंदी?!
देन हौ टू मेक (आऊट) इन इंडिया बाबा?
25 Feb 2015 - 8:06 pm | बॅटमॅन
बंदी>>>>मराठीतलीच की स्युडोराष्ट्रभाषेतली ;)
25 Feb 2015 - 8:14 pm | यसवायजी
मेक इन इंडिया >> डब्लूडब्लूडब्लू.राणीसयॉनी.कॉम
(इट्स अ खोदी-फिव्हर) ;)
26 Feb 2015 - 10:28 am | बॅटमॅन
खी खी खी ;)
26 Feb 2015 - 10:45 am | सस्नेह
थंडी संपली आणि आता बंडी घालताहेत होय ?
25 Feb 2015 - 7:46 pm | रेवती
वाखु साठवलीये.
26 Feb 2015 - 7:32 am | कंजूस
मुंबई 'बेस्ट' बस करता एम इंडिकेटर शिवाय आणखी एक साइट
http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php
पुणे बस करता
(पुण्याच्या बाहेरच्या लोकांच्या माहितीकरता )
http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html
रेल्वेच्या नेहमीच्या
http://enquiry.indianrail.gov.in/mntes/MntesServlet?action=MainMenu&subA...
या ट्रेन चौकशीच्या वेबसाईटपेक्षा
ओपेराची http://indiarailinfo.com/
ही वेबसाइट चांगली आहे. स्टेशन कोड माहित नसले तरी आणि छोट्या मोबाइलवरही चालते म्हणून प्रवासात उपयुक्त आहे.
ट्रेन इंक्वायरी
http://enquiry.indianrail.gov.in/mntes/
मधील "लाइव स्टेशन" पर्याय वापरून एखाद्या रेल्वे स्टेशनवरून पुढील २/४ तासात कोणत्या ट्रेन्स आहेत हे 'रिअलटाइम' देतात. एखादी उशिरा येणारी गाडीही मिळते अथवा विनाकारण स्टेशनवर वाट पाहत बसावे लागत नाही.फारच उपयुक्त आहे.
26 Feb 2015 - 10:21 am | स्नेहल महेश
वाचन खूण साठवली आहे
26 Feb 2015 - 11:20 am | खटपट्या
सातबारा उतार्यांसाठी खालील साईट
http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
26 Feb 2015 - 12:20 pm | बॅटमॅन
धन्यवाद! ही मोलाची साईट आहे.
26 Feb 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा
बाबा/मामा यांच्या सायटीपण उपयुक्त समजायच्या का ;)
26 Feb 2015 - 1:00 pm | बॅटमॅन
बाबांची साईट अजून आहे? ती तर या देशी उरली नाही असेच समजत होतो ;)
तदुपरि मामा कोण? आम्हांला वहिनी माहिती आहेत. ;)
26 Feb 2015 - 1:05 pm | टवाळ कार्टा
इदर लफडा नक्को भई...भोत सीद्दा सादा धागा हय ये....क्यां सम्झें
चल रे चल तु वो लिवीन के धाग्गे पे जाके बोल्ते
27 Feb 2015 - 2:57 pm | हाडक्या
टक्या, सग्गळी मोह माया हो फक्त..
साधा सरळ धागा, वाकडा तिकडा धागा असे काही नसतेच, असते ती फक्त मिपाची ब्यांडविड्थ, एकदा का हे तुला उमजले ना की सग्गळे सोपे होईल बघ.. :)
27 Feb 2015 - 3:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
@टका
कधी कुठली साईट कोणाला कशासाठी कामाला येईल ते काय माहित. तेव्हा माहिती असणे महत्त्वाचे. =))
@ब्रुस्वेणराव
गप्रावं मेल्या =))...दोन दिवसात किटी "बॅटीं"ग करशील =))
बाकी वहिनीसाहेब सरकारी आक्षेपक्षेत्रात आल्या आणि त्यांच्या विषयी म्हणे एका सरकारी परिक्षेतचं माहिती विचारलेली =))
27 Feb 2015 - 3:22 pm | बॅटमॅन
;)
अहो वहिनीसाहेबांचे प्रताप किती सांगावे तेवढे कमीच आहेत. सरकारला त्यांची पापिलवारिटी बघवली नाही, तरी "मरावे परी किर्तुरूपे उरावे" या उक्तीला त्या अगदी पूर्ण जागल्या आहेत. =))
27 Feb 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा
=))
27 Feb 2015 - 3:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का ह्या अग्रलेखाची उगीचं आठवण झाली....
27 Feb 2015 - 3:33 pm | बॅटमॅन
नवीन अवतारात सर्व गाथा आहेत बरे. ;)
27 Feb 2015 - 4:46 pm | टवाळ कार्टा
नवीन अवतार??? कृपया व्यनी करुन ज्ञानामृत वाटावे ;)
27 Feb 2015 - 4:57 pm | बॅटमॅन
'किर्तु' रूपे उरावे हे समजले नाही का टका ;)
27 Feb 2015 - 5:20 pm | टवाळ कार्टा
नाय ब्बॉ :(
27 Feb 2015 - 5:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अभ्यास वाढवणे =))
नाव बदलुन सोज्वळ कार्टा ठेवणे =))
27 Feb 2015 - 5:31 pm | जेपी
यामुळेच मी आजकाल काय बोलत नाही. टक्याला सगळ इस्कटुन सांगाव लागत =))
27 Feb 2015 - 5:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जुना टक्या राहिला नै =))
27 Feb 2015 - 5:48 pm | बॅटमॅन
नायतर काय भेंडी. आयडीला बट्टा लावला =))
27 Feb 2015 - 5:58 pm | टवाळ कार्टा
च्यायला 'किर्तु' म्हणजे काय ते नै समजले
27 Feb 2015 - 6:11 pm | बॅटमॅन
व्यनि बघणे.
27 Feb 2015 - 10:35 pm | टवाळ कार्टा
धन्यवाद :D
मी सोन्याच्या भावलीच्या नादाने इथे दुर्लक्ष झाले ;)
26 Feb 2015 - 9:26 pm | कंजूस
फार उपयुक्त नाही परंतू विरंगुळा म्हणून १)मराठीतली आकाशदर्शनाची ही http://www.avakashvedh.com/
२)पक्षांसाठी ही
http://www.kolkatabirds.com/birdsind.htm#sthash.HQMsPDWD.dpbs
३)कोणतेही सॉफ्टवेर/अॅप डाऊनलोड न करता (ऑनलाइन)कुंडली आणि ज्योतिष यासाठी ही http://omganesh.com/
26 Feb 2015 - 9:38 pm | कविता१९७८
अजुन माहीती मिळाली की एकञ अपडेट करते.अपडेट करते
27 Feb 2015 - 7:13 am | अत्रुप्त आत्मा
कंजूसकाका आकाशदर्शनाची साइट खूप खूप भारी आहे.
27 Feb 2015 - 2:48 pm | कपिलमुनी
कंजूसकाकांना धन्यवाद !
11 Mar 2015 - 9:40 am | स्वप्नांची राणी
असेच म्हणते...(तोच नाचरा तारा..)
27 Feb 2015 - 4:54 pm | कंजूस
विरंगुळा संकेतस्थळं वेगळी ठेवावीत असं मला वाटतं.
एक गेम्स डाउनलोड करण्याची चांगली साईट आहे. जुन्या साध्या फोन्ससाठी हजारेक गेम्स फ्री मिळतात. वायरस वगैरे नाही. चार वर्षे वापरतो आहे.
http://wapday.com
27 Feb 2015 - 5:54 pm | कपिलमुनी
http://www.misalpav.com/
ही अतिशय उपयिक्त साईट आहे . सर्व नवकवींसाठी तर सर्वोत्तम , इथे नवीन आयडींची कठोर परीक्षा घेतली जाते.
मग पुढे जाउन तेच आय् डी रेल्वेडब्यांच्या आतले प्रवासी होउन नव्या आयडींची वाट बघतात ( लावतात ;) )..
27 Feb 2015 - 10:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खरयं.
27 Feb 2015 - 6:13 pm | प्रसाद गोडबोले
www.google.com ही वेबसाईट आणि थोडासा मेन्दु वापरला तर बर्याचश्या उपयुक्त ऑनलाईन साईटस सापडुन जातात असा स्वानुभव आहे !
28 Jan 2021 - 9:19 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद !
अतिशय उपयुक्त माहिती !
😂
27 Feb 2015 - 10:05 pm | साधा मुलगा
धन्यवाद!
उपयुक्त माहिती .
1 Mar 2015 - 3:35 am | कंजूस
तांब्याबकेटलिस्टमधून सुटका =
चानेल कार्यक्रम रेकॉर्ड करून नंतर पाहण्याची सोय आहे टाटास्काइ(प्लस) ,डिशटिवी (प्लस) सेट टॉप बॉक्सात. एक पाहतांना दुसरा रेकॉर्ड होत असतो. नंतर जैराती फॉरवर्ड करून कितीही वेळा पाहता येतो कार्यक्रमाचे रेकॉर्डीँग शेड्युलही टाकता येते.
फक्त डिशटिव्हीच्या डब्यास(१७००रु फक्त) युएसबी सॉकेट आहे. त्याला पेन ड्राइव, हार्ड डिस्क काहीही जोडा. कामाची भारी वस्तु.खरडफळ्यावरून इथे टाकले आहे- अवांतर -
11 Mar 2015 - 6:21 am | बहुगुणी
अगदी न्यायाधीशांच्या नावांपासून त्यांच्या रजेच्या तारखांपर्यंत बर्यापैकी माहिती इथे आहे:
http://ecourts.gov.in/index.php
ड्रॉप डाऊन मेन्यू मधून सहज 'नाशिक' शोधलं तर न्यायाधीशांच्या सनावळीसह त्या कोर्टाचा इतिहासही मिळाला! २०१४ पर्यंत कोर्टाच्या सुट्ट्याही व्यवस्थित नोंदलेल्या दिसताहेत.
तारखेप्रमाणे कोर्टाच्या केसेसचे निकालही शोधता येतात असं दिसतंय.
25 Mar 2015 - 4:21 pm | बहुगुणी
२५ मार्चच्या ऑन-लाईन मटा तील वृत्तानुसारः
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसेस या सदराखालील ई- रजिस्ट्रेशन सुविधेद्वारा ऑनलाइन नोंदणी करता येते. तिथे स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागतो. मालमत्तेचा तपशील नोंदवल्यानंतर एक टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर भाडेकरू, मालक आणि दोन साक्षीदारांचा सविस्तर तपशील भरावा लागतो. मुद्रांक शुल्काचा भरणाही ऑनलाइन करता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षकार आणि साक्षीदारांच्या नावांची यादी येते, डिजिटल सहीनंतर २४ तासांत दुय्यम निबंधकाकडून त्या दस्तावेजावर निर्णय होतो आणि तो ऑनलाइनच कळवला जातो.
24 Aug 2016 - 4:38 pm | नया है वह
http://www.repaireasy.in/
28 Jan 2021 - 11:27 am | एन्तब
ऊसेफुल इन्फोर्मतिओन.
https://www.entab.in/mobile-apps.html
28 Jan 2021 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रिय एन्तब, आपणास युजफूल इन्फॉर्मेशन असे म्हणायचे असावे असे वाटते.
आपलं अॅप्लीकेशन इन्स्टॉल करुन पाहतो. आम्ही सध्या मास्टरसॉफ्ट वापरतो.
-दिलीप बिरुटे
29 Jan 2021 - 5:01 pm | ashok dalvi
खुपच छान.....
1 Feb 2021 - 5:32 pm | nutanm
पासपोर्ट आॉफीसचा अनुभव एकदम छान ! नंतर पोलीस खात्याचा मंदगती.