नवीन

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
12 Jan 2015 - 7:44 am

तुझ्या
डोळ्यातून , ओठांतून ,शब्दातून , सुरांतून ओघळणाऱ्या स्मिताआडून झरणारे दु:ख …
मला
इथे कोसो दूर जाणवतंय …
चला ,
माझा चष्मा किंवा तुझा मेकप बदलायची वेळ झाली.

कविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 7:54 am | स्पंदना

:(

कोसो दूर राहिल्यावर दु:खच असणार ना?
थोडा जवळ जानेका, र्‍हानेका!! काय बोलताय?

चुकलामाकला's picture

12 Jan 2015 - 9:58 am | चुकलामाकला

कोस अथवा मैल ही होतील येथे तोकडे
सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 10:15 am | स्पंदना

हां!!
ये बात भी सच है।
:(

हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा बदलून चष्मा,मेकप आणि कळवा!
ह घ्या!मुक्तक छान आहे.

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2015 - 10:54 am | पिंपातला उंदीर

आवडल

गवि's picture

12 Jan 2015 - 11:12 am | गवि

दिल पे मत ले यार..
मर जाएंगा..!!!

चुकलामाकला's picture

12 Jan 2015 - 3:34 pm | चुकलामाकला

हे वाक्य ऐकले की हैद्राबाद ब्लूज आठवतो भौ.;);)

.. ;) ..ते हाथवालं वायलं.. हे दिल पे मत ले यार याच नावाच्या पिच्चरात आहे.

चुकलामाकला's picture

13 Jan 2015 - 11:16 am | चुकलामाकला

आस्स व्हय ,त्ये बघ्याच ऱ्हांऊनच ग्येल