गुलमोहर in जे न देखे रवी... 21 Dec 2014 - 7:16 am आज मनाचा काही कळतच नाही, मनाचा मनाला काही पत्ताच नाही, का असं होतं काही केल्या उमगतच नाही, पण आज मन कुठे रमतच नाही!!!! चारोळ्या प्रतिक्रिया हो ना 21 Dec 2014 - 7:48 am | स्वप्नज खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे. छान 22 Dec 2014 - 7:31 pm | Yash छान आहे. लिहित रहा. किती छान लिहिता ओ तुम्ही 22 Dec 2014 - 7:40 pm | प्रचेतस ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली. http://www.misalpav.com/node/19545 आज मन कुठे रमतच नाही!!!! 23 Dec 2014 - 2:17 pm | सस्नेह आज मन कुठे रमतच नाही!!!! या मिपावर !!!! असं एक तर प्रेमात पडलं तर 23 Dec 2014 - 3:17 pm | गुलजार असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................
प्रतिक्रिया
21 Dec 2014 - 7:48 am | स्वप्नज
खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.
22 Dec 2014 - 7:31 pm | Yash
छान आहे. लिहित रहा.
22 Dec 2014 - 7:40 pm | प्रचेतस
ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली.
http://www.misalpav.com/node/19545
23 Dec 2014 - 2:17 pm | सस्नेह
या मिपावर !!!!
23 Dec 2014 - 3:17 pm | गुलजार
असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................