धोतर आणि तांब्या

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
23 Nov 2014 - 1:36 pm

हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची
रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची

सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले
अचानक गुडगुड आवाज कानी पडले

कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले
पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले

रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले
धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे

गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली
त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली

उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले
त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले

त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले
नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले

आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले
एका अपघाताने शहाणपण आज सुचल

काहीच्या काही कविताकथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Nov 2014 - 1:41 pm | प्रचेतस

धोतर आणि तांब्या हे शीर्षक वाचून आमच्या एका मित्रांची आठवण झाली. पुढे कविता वाचून पाहता त्यावर शिक्कामोर्तबच झाले.

अन्या दातार's picture

23 Nov 2014 - 10:02 pm | अन्या दातार

यावर हो सहमत होणार नाही तो मिपाकरच नव्हे!!

बॅटमॅन's picture

24 Nov 2014 - 12:55 am | बॅटमॅन

याच्याशी जो सहमत होणार नाही तो दोन आयडीचा ;)

खटपट्या's picture

24 Nov 2014 - 1:26 am | खटपट्या

अरे पण या विषयाचे स्वमित्व हक्क "त्यांच्याकडून" यांच्याकडे आलेच कसे? मोनोपोली आहे "त्यांची"...

मला उगीचच माईसाहेबांचे 'हे' आठवले. =))

खटपट्या's picture

24 Nov 2014 - 2:38 am | खटपट्या

:)

नाखु's picture

24 Nov 2014 - 9:46 am | नाखु

"राखीव" जागेतील आगंतूक घूसखोरी "क्षणभंगूर" ठरो हीच अगोबा चरणी प्रार्थना..
समस्त हा.मुक्त्.ओसाडवाडी मित्रमंडळ.
स्(दा) गावडे
(आ)सूड
नाखु(ष)
वाघुळ्बुवा शब्द्फोडे

शब्दानुज's picture

24 Nov 2014 - 10:09 am | शब्दानुज

त्या राखीव जागाच संपवायच्या आहेत....मग आरक्ष ण कसे देणार

वल्लेश गडचढवी विसरलात काय ओ?

पैसा's picture

24 Nov 2014 - 1:27 pm | पैसा

नीट वाच रे उलटे लटकणार्‍या. प्रार्थनाच "अगोबा" चरणी आहे.

अर्र तेच्यामारी. उलटे लटकून डोक्यात रक्त साकळलं बहुधा.

प्रार्थना कुणाच्या चरणी केली आहे बघा की!
वल्लीसहस्त्रनामांपैकी अग्रक्रमानं येणारं अगोबा हे नाम भक्तांना अत्यंत प्रिय असून त्याच्या जपाने आनंद प्राप्त होतो असा अनुभव आहे ;)

आदूबाळ's picture

24 Nov 2014 - 1:39 am | आदूबाळ

ब्याक्कार हसतोय...

हाडक्या's picture

24 Nov 2014 - 1:44 am | हाडक्या

धोतर आणि तांब्या.. *lol* . *lol* . *lol*
त्या मिपाकराचा तांब्या पितळेचा की ईस्टीलचा ?? ;)

शब्दानुज's picture

24 Nov 2014 - 10:15 am | शब्दानुज

धॉतराचा लोगो नाही विचारलात
ज्या अर्थी तांब्या शेजारी उडाला म्हण्जे पितळ नसाव

जेपी's picture

23 Nov 2014 - 1:47 pm | जेपी

=))

अहो पन बांधकाम झाले का त्याचे

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2014 - 3:54 pm | टवाळ कार्टा

=))

स्वप्नज's picture

23 Nov 2014 - 4:34 pm | स्वप्नज

शौचालयात पण तांब्याच होय......??? अरारारारारारारारारा....... अवघड आहे....

रुळावर तांब्या घेऊन जायचे साहजिकच सवय लागली असेल ताब्यांची,
आता लागलेल्या सवयी मुळे ताब्यां न नेल्या प्रेशर येत नसेल. *wink*

hitesh's picture

23 Nov 2014 - 8:00 pm | hitesh

शौचालतही तांब्या तंब्रेल लागेलच की.

न्हाइतय फव्वारा किंवा कागदी बोळे ठेवायला हवेत

सस्नेह's picture

23 Nov 2014 - 4:42 pm | सस्नेह

शिव शिव !
'जे न देखे रवी' ते आम्ही का बरे वाचतो ?

शब्दानुज's picture

23 Nov 2014 - 6:34 pm | शब्दानुज

एक गंभीर विषय मी विनोदातुन मांड्ला आहे..रुपकातुन ते मांडले आहे

शब्दानुज's picture

24 Nov 2014 - 9:37 am | शब्दानुज

मिपाकर कधिपासुन गंभिर चर्चा करणार

स्वप्नज's picture

24 Nov 2014 - 8:05 pm | स्वप्नज

माहित नाही

शब्दानुज's picture

24 Nov 2014 - 9:43 am | शब्दानुज

चर्चा आणि कवितेचा संबंध यावर पीएचडी होऊ शकेल.....गरजवंतांनी विचार करावा

बुवांनु, नवीन आयडी घ्येतलांव कांय??

प्रसाद गोडबोले's picture

24 Nov 2014 - 12:49 pm | प्रसाद गोडबोले

हेच विचारणार होतो !

=))))

शब्दानुज's picture

24 Nov 2014 - 10:37 pm | शब्दानुज

रावजी अवं नवं पाहुणा हाय जी.......
काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी ..
.....शब्दानुज.....

या आडुन तुला काही सुचवायचे आहे का भाच्या....?

शब्दानुज's picture

25 Nov 2014 - 9:20 am | शब्दानुज

नेमके कशाच्या आडुन???
कवितेच्या
प्रतिक्रियेच्या
इतर
मुळात 'ही' प्रक्रीयाच आडुन आडुन करण्याची असल्याने संभ्रम आहे......

रावजी अवं नवं पाहुणा हाय जी.......
काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी ..
.....शब्दानुज.....

याच्या आडुन........

शब्दानुज's picture

25 Nov 2014 - 6:16 pm | शब्दानुज

काही विषेश नाही फक्त नवा भिडु लिंबुटींबु असल्याचे कळावे आणि लोकांनी सांभाळुन घ्यावे यासाठी....
(गुप्त हेतु कुतुहलातुन जुन्या कविता परत वाचल्या जाव्यात यासाठी)

vikramaditya's picture

24 Nov 2014 - 1:13 pm | vikramaditya

सहज "सुलभ" लिहितेल. "गुड!गुड!"

बॅटमॅन's picture

24 Nov 2014 - 1:17 pm | बॅटमॅन

"गुड!गुड!"

क्याप्स लॉक चुकून ऑन होतं काय ओ ;)

vikramaditya's picture

24 Nov 2014 - 3:42 pm | vikramaditya

त्यांनी कवितेत वापरलेल्या 'गुडगुड' शब्दावर एक कोटी करण्याचा एक (आता निष्फळ म्हणावा लागेल असा) प्रयत्न होता.

विवेकपटाईत's picture

24 Nov 2014 - 1:24 pm | विवेकपटाईत

नमो नमो नमो स्वछता अभियान

धोतर आणि तांब्या = घरात शौचालय - बाहेर करायची घाण अखेर घरात करू लागले ....कुठे आणून ठेवला महाराष्ट्र माझा....

मोहनराव's picture

24 Nov 2014 - 6:47 pm | मोहनराव

:D

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2014 - 10:26 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे अरे मोकळ्यावर शौचास बसण्याची महान परंपरा चालवणारा अजून एका वीराला आपण कायमचे मुकलो आहोत.

केवळ एक तांब्या रेल्वेगाडी खाली आला म्हणुन चार भिंतीत कोंडुन घेउन मलविसर्जन करण्याचा निर्णय घेणे केवळ भेकड पणाचे निदर्शक आहे. अरे असे हजार तांब्ये कुरबान झाले तरी बेहत्तर. उघड्यावर शौच करण्याची महान परंपरा खंडीत करण्याचे धाडसच कसे होते म्हणतो मी. कलियुग आहे हे घोर कलियुग.

अशा वागण्याने आपण आपले स्वर्गातले स्थानही गमावतो याची खंत नाही वाटत कोणाला. किंबहुना चार भिंतींमधे मलविसर्जन करुन आपण या भुतलावरच नरकयातना भोगण्यास सुरुवात करतो आहोत याची कोणाला जाणिव का होत नाही?

मोकळ्या जागेवर शौचास बसण्याची महान परंपरा आता इतिहास जमा होण्याच्या मागावर आहे. आठवा सिंहगड एक्सप्रेसने मुंबै ला जाताना खिडकीतुन दिसणारे ते अविस्मरणिय दृष्य. रेल्वे रुळांच्या कडेला बसणार्‍या महात्म्यांचे दर्शन सकाळी सकाळी व्हावे आणि दिवस चांगला जावा या उद्देशाने अनेक जण रोज पुणे मुंबई अपडाउन करतात.

स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी सरकारही या परंपरेची मुस्कुटदाबी करण्यास प्रोत्साहन देत आहे. काय तर म्हणे घरात शौचालय नसेल तर निवडणुकीस उभे रहाता येणार नाही. मी थुंकतो अशा निवडणुकीवर जी असल्या अनैसर्गिक अटींवर आधारीत असेल. एखाद्याच्या नैसर्गिक अधिकारांची गळचेपी करणारे नियम करायचे आणि मग आमच्या देशाला एक महान लोकशाही परंपरा आहे असे मिरवायचे हे परस्परविरोधी नाही का?

निसर्गाचे दान निसर्गाला परत देण्यासाठी निसर्गात बसण्या ऐवजी आता अजून एक जण चार भिंतींच्या आत स्वतःला अक्रसून घेउन, घूसमटत, गुदमरत, दरवाजावर कोणाची थाप पडते आहे का या विचाराने भेदरत मलविसर्जन करणार. ही महान परंपरेच्या जपणूकी साठी संवर्धनासाठी मी काही सुध्दा करु शकत नाही याची, माझी मलाच फार शरम वाटते आहे.

उत्तीष्ठत - जाग्रत - प्राप्यवरान्निबोधत

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2014 - 10:34 am | टवाळ कार्टा

=))

पैसा's picture

25 Nov 2014 - 1:30 pm | पैसा

म्हणा लोकांनो आता, कुठे नेऊन ठेवलात .....

हाहा.. ग्राऊंड क्लियरंस जादा असला म्हंजे झालं. :))

बॅटमॅन's picture

25 Nov 2014 - 2:04 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

धन्य. _/\_

शब्दानुज's picture

25 Nov 2014 - 7:28 pm | शब्दानुज

त्या विराच्या सन्मानार्थ आदरांजलीचा सोहळा आहे. तरी उपस्थिती दाखवावी.....
क्रुपया आहेर आणु नये
आपला तांब्या हाच खरा आहेर........
चला ऊठा....तांब्या चळवळ चालु करुया

चला ऊठा....तांब्या चळवळ चालु करुया

तांब्याचे अधिष्ठान असलेली चळवळ चालू करावी लागत नाही. निसर्गकृपेने ते काम आपोआप होते.

शब्दानुज's picture

25 Nov 2014 - 7:55 pm | शब्दानुज

तांब्या कुठे (बाहेर की आत ) वापरता यावर चळवळ आहे

शब्दानुज's picture

25 Nov 2014 - 8:02 pm | शब्दानुज

स्थळ सांगायचे राहिले
हगणदारी'युक्त" गाव शिश्याची काटेवाडी

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 10:28 am | खटपट्या

टाळ्या !!

तिमा's picture

25 Nov 2014 - 6:37 pm | तिमा

गाड्या बंद पडल्यावर, अशा रुळांमधून चालताना अगदी, 'केकवॉक' चा आनंद मिळायचा.

बॅटमॅन's picture

26 Nov 2014 - 5:07 pm | बॅटमॅन

हाफशेंचुरी!!!!

हाफशेंचुरी केल्यानिमीत्त श्री.बॅटमॅन आणी धागाकर्ते श्री.शब्दानुज यांचा सत्कार एक एक धोतर आणी तांब्या देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-सगळ्या संघटनेचे अध्यक्ष जेपी आणी तमाम कार्यकर्ते

प्रसाद गोडबोले's picture

26 Nov 2014 - 6:10 pm | प्रसाद गोडबोले

=))

बॅटमॅन's picture

26 Nov 2014 - 6:16 pm | बॅटमॅन

हस्तांय कांय?

अवघडलेल्या अवस्थेत वरील दोहोंचे महत्त्व कळेल हो, नायतर असे कळायचे नाही. तस्मात अशा सत्कारात शाल आणि श्रीफळाऐवजी शाल आणि श्रीपात्र अशी जोडी सुचवतो. =))

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 7:18 pm | टवाळ कार्टा

आता धाग्यात "तांब्या"..."भांडे" असे शब्द आले की ५० नक्की वाटते ;)

काय की बॉ. पोटेन्शिअल जास्त असेल तर ५० चे १०० देखील होतील =))

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 8:05 pm | टवाळ कार्टा

त्यासाठी बुवांचा "उडनमांडी" फेम फटू लावा इथे ;)

शब्दानुज's picture

26 Nov 2014 - 9:11 pm | शब्दानुज

इतक्या लवकर इतके 'अभूतपुर्व' यश मिळेल असे वाटले नव्हते.......
'त्या " सत्काराबद्दल मी 'आजन्म उपक् त(टाइप करता येइना हो तो शब्द) झालो.......
या लिंबुटींबुला सामील केल्याबद्दल मी पुन्हा आभारी आहे

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 9:19 pm | टवाळ कार्टा

उपकृत = upakRut

स्वप्नज's picture

26 Nov 2014 - 9:53 pm | स्वप्नज

अर्धशतकोत्तर वाटचालीनिमित्त हबिणंदन व शतकासाठी शुभेच्छा...

स्वगत-च्या मारी, 'धोतर,तांब्या आणि ५०+ प्रतिसाद'??? कसा मेळ लावायचा याचा?

धोतर तांब्या तसा गहन विषय हाए. माणवाच्या तब्येतीबद्द्ल हाए. पन दुर्लक्षिलेला हाए.

vikramaditya's picture

27 Nov 2014 - 2:10 pm | vikramaditya

ट्रॅककडे जाताना तांब्या लपवु नये. (नवी म्हण)

सूड's picture

27 Nov 2014 - 2:20 pm | सूड

(ट्रॅककडे जाताना) तांब्या का लपविता !! ;)

vikramaditya's picture

27 Nov 2014 - 3:40 pm | vikramaditya

बरोबर.Wink

नव रिमीक्स:-"धोतर तांब्या घेऊ द्या की र..
मलाबी ट्रॅक वर ये द्या की" *wink*

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 4:44 pm | टवाळ कार्टा

=))

प्यारे१'s picture

27 Nov 2014 - 8:38 pm | प्यारे१

धोतर तांब्याबरोबर घ्यायचं असेल तर आधी काय वस्त्रं? की .... असंच?

ज्यांच्या घराजवळ ट्रैकच नाही त्यांना उपरती कधी होणार ?शौचालय बांधण्यासाठी सबसिडी किती मिळाली ?शौचालय ज्याचे घरी लक्ष्मी तेथे वास करी चे जनक कोण ?

शब्दानुज's picture

28 Nov 2014 - 6:19 pm | शब्दानुज

एका गोष्टत कुणीच लक्ष घातले नाही ..इथे रेल्वे प्रशासनावही ताशेरे ओढले आहेत....नेहमीचा वेळ रेल्वेने न पाळल्याने अपघात झाला असता...
असो
घराशेजारी रुळ असल्यास लोक सुधारतिल का हो????मुद्दाम असे तांबे उडवायचे पहाटे...