परवा मालवणला गेलो होतो तेथे काही फोटो काढले ते देत आहे....लिहिण्यासारखे काही घडले नसल्यामुळे छायाचित्रांचाच आनंद घ्यावा.....
वरंधा घाट...

वरंधा घाट...




लोटे परशूरामावरुन वाशिष्ठी नदी...

संगमेश्वरचे कर्णेश्र्वरचे देऊळ...

मालवण येथे बल्बवर ठेऊन काढलेला अंधारातील फोटो...नंतर दुरुस्त केला आहे....

निरा देवघर धरणायेथे....

निरा देवघरचा पलिकडचा काठ...

जयंत कुलकर्णी.....
प्रतिक्रिया
1 Sep 2014 - 9:30 am | प्रचेतस
मस्त हिरवेगार फोटो.
1 Sep 2014 - 9:38 am | श्रीरंग_जोशी
स्वर्गीय दृष्य टिपले आहे या फोटोंमध्ये.
1 Sep 2014 - 9:40 am | स्पा
कचकचीत फोटोझ.
तिसरा कहर अलाय, हॊलिवुड मुवी मधली फ्रेम वाटतेय
1 Sep 2014 - 10:14 am | जयंत कुलकर्णी
मी एक बघितले आहे....मिपावर फोटो नीट दिसत नाहीत ...का माझ्या येथेच असे दिसते आहे ? फेसबूकवर हेच फोटो छन दिसतात....
2 Sep 2014 - 9:25 am | श्रीरंग_जोशी
Flickr मध्ये फोटोज अधिक चांगले दिसतात असे निरिक्षण आहे. मात्र ते बर्याच हापिसांमध्ये प्रतिबंधित असते त्यामुळे वाचकांचा हिरमोड होतो.
नुकतेच Photobucket वापरून पाहिले ते देखील चांगले वाटले.
1 Sep 2014 - 10:32 am | स्पा
मी राईट क्लिक करून पहिले :)
8 Sep 2014 - 1:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही काय जादू आहे जरा सांगाल का? मलापण दिसत नाहियेत ऑफिसातुन
1 Sep 2014 - 11:00 am | सविता००१
अप्रतिम फोटो
1 Sep 2014 - 11:34 am | सुहास झेले
सुपर्ब... तिसरा अन सहावा फोटो प्रचंड आवडले :)
1 Sep 2014 - 11:58 am | कवितानागेश
थंड थंड वाटलं... :)
1 Sep 2014 - 12:06 pm | खटपट्या
सगळे फोटो जबरदस्त !!
1 Sep 2014 - 1:18 pm | दिपक.कुवेत
गार गार वाटलं बघुन. फोटो अजुन थोडे मोठे चालले असते.
1 Sep 2014 - 1:19 pm | कंजूस
मजा आली.
1 Sep 2014 - 2:24 pm | कपिलमुनी
मिडीयाफायर वर अपलोड आहेत का फोटो ?
दिसेनात :( घरी जाउन बघायला लागणार
1 Sep 2014 - 3:01 pm | एस
थोडे मोठे टाकले असते तर अजून मजा आली असती. width="640" ठेऊन पहा (आडव्या फोटोंसाठी).
1 Sep 2014 - 3:03 pm | आयुर्हित
सर्व फोटो सुन्दर आले आहेत. त्यातल्या त्यात क्रमांक चार व मालवणचा जास्त आवडला.
मिपावर डकवल्याबद्दल धन्यवाद.
1 Sep 2014 - 4:05 pm | पैसा
कोकण सुंदर! त्याचे फोटो सुंदर! मजा आली!
1 Sep 2014 - 5:31 pm | किल्लेदार
गेल्या वर्षीची माझी सहल आठवली.
1 Sep 2014 - 5:49 pm | अनन्न्या
त्यात आपल्यासारख्या कलाकाराने त्याचे नेमके सौंदर्य टिपून स्वर्गाचेच दर्शन घडवलेत!
1 Sep 2014 - 6:19 pm | प्यारे१
वरंधा घाट नि पावसाळा.... क ह र!
(बाकी घाट उतरल्यावर येणारी शिवथरघळ आठवली.)
2 Sep 2014 - 9:20 am | किसन शिंदे
मस्त आहेत फोटो. पण काही फोटोंना "जकु" टच दिसला नाही. तिसरा आणि सहावा जाम आवडला.
2 Sep 2014 - 10:26 am | अर्धवटराव
कहर.
2 Sep 2014 - 11:14 am | किल्लेदार
2 Sep 2014 - 11:28 am | किसन शिंदे
फोटो डेस्कटॉप म्हणून घेऊ का हो किल्लेदार?
2 Sep 2014 - 7:06 pm | अर्धवटराव
खुपच सुंदर
2 Sep 2014 - 11:34 am | किल्लेदार
जरूर.... :)
2 Sep 2014 - 12:29 pm | इनिगोय
कातिल फोटो.
किल्लेदारांचे फोटोही जबरदस्त आहेत.
3 Sep 2014 - 12:14 am | मुक्त विहारि
आवडले...
3 Sep 2014 - 12:20 am | अजय देशपांडे
मी एकदा या घाटात मुक्काम केल होता
वरन्धा घाटात
6 Oct 2014 - 12:38 pm | वेल्लाभट
सुपर फोटो ! क्लास!