कोकण.....वरंधा व मालवण
परवा मालवणला गेलो होतो तेथे काही फोटो काढले ते देत आहे....लिहिण्यासारखे काही घडले नसल्यामुळे छायाचित्रांचाच आनंद घ्यावा.....
वरंधा घाट...
वरंधा घाट...
लोटे परशूरामावरुन वाशिष्ठी नदी...
संगमेश्वरचे कर्णेश्र्वरचे देऊळ...
मालवण येथे बल्बवर ठेऊन काढलेला अंधारातील फोटो...नंतर दुरुस्त केला आहे....
निरा देवघर धरणायेथे....
निरा देवघरचा पलिकडचा काठ...
जयंत कुलकर्णी.....
वरंधा घाट...
लोटे परशूरामावरुन वाशिष्ठी नदी...
संगमेश्वरचे कर्णेश्र्वरचे देऊळ...
मालवण येथे बल्बवर ठेऊन काढलेला अंधारातील फोटो...नंतर दुरुस्त केला आहे....
निरा देवघर धरणायेथे....
निरा देवघरचा पलिकडचा काठ...
जयंत कुलकर्णी.....
प्रतिक्रिया
मस्त हिरवेगार फोटो.
वाह
कचकचीत फोटोझ.
मी एक बघितले आहे....मिपावर
Flickr
मी राईट क्लिक करून पहिले
राईट क्लिक?
सुंदर
सुपर्ब... तिसरा अन सहावा फोटो
थंड थंड वाटलं...
सगळे फोटो जबरदस्त !!
मस्त आलेत फोटो
मजा आली.
मिडीयाफायर वर
सर्वच फोटो अप्रतीम आहेत
क्रमांक चार व मालवणचा जास्त आवडला.
अप्रतिम!
मस्त..
आमचे कोकण आधीच सुंदर..
वरंधा घाट नि पावसाळा.... क ह
मस्त आहेत फोटो. पण काही
अशक्य सुंदर आलेत फोटो.
माझे पण काही.
फोटो डेस्कटॉप म्हणून घेऊ का
क्या बात है.
जरूर.... :)
कातिल फोटो.
मस्त फोटो....
झकास
सुपर फोटो ! क्लास!