psajid in जे न देखे रवी... 31 Dec 2013 - 10:08 am शम्पेनच्या बाटल्या फोडण्यात आनंद नसतो, आपण गोड सण करून संस्कृती जपतो, 'इंग्रजी डे' चं हास्य क्षणभंगुर ठरून जातं अन 'जानेवारी' नव्हे 'पाडव्याला' आपलं नवीन वर्ष सुरु होतं ! - साजीद पठाण चारोळ्या