गाभा:
५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे.
काही मुलभूत माहिती:
२०१३ अंदाज
राज्य
२००८
काँग्रेस
भाजप
मध्य प्रदेश
७१
१४३
राजस्थान
९६
७८
दिल्ली
४३
२३
छत्तीसगड
३८
५०
प्रतिक्रिया
10 Dec 2013 - 11:07 pm | विकास
तुर्तास राहूलजी आणि साथीस काँग्रेसजन गाणे म्हणत बसले आहेत...
करवटे बदल्ते रहे सारी रात हम... "आप" की कसम :( ;)
11 Dec 2013 - 9:37 am | नाखु
आम्चे जाणते राजांच गाणे "आप" जएसा कोई मेरि जिंन्दगी मे आए तो बात* बन जाये.
*एकदा माझे नावामागे माजी पंतप्रधान असे नाव लागो दे रे..
शेतकर्यांचा कनवाळू "जाणता राजा"