पहीली आंगोळ

sश्रिकान्त's picture
sश्रिकान्त in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 1:15 pm

आज दीवाळी. दीपावली म्हणल की स्रवात आदी लक्षात येते ती पहीली आंगोळ. काय थाट आसतो तीचा, बगा ना इतर वेळी आंगोळ करण्यात आणी दीवाळींच्या पहील्या आंगोळीत कीतीफरक असतो. इतर वेळी लोक करतात म्हणुन आपल आंगोळ करायची, साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ. पण दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे... सारवलेल आंगण, त्यात रांगोळी वर पाट ठेवलेल असत. पहाटेच मस्त वातावरण, आंगाळा सुहासीक ऊटण लावल जात. खास दीवाळी साठीच नवीन साबन काडलेला आसतो, मग तेे लाउन आंगोळ करायची, त्या नंतर आई कींव्हा बहीण ओवाळते तो क्षण सारच तअत सोहला आसतो.त्यानंतर देवा पुढे नमस्कार करुन फराळांवर ताव मारणे सार काही अद्भुत. साला काय गंमत आहे पहा आपल्या कुणालाच आठवत नाही आपली या जगातील पहीली आंगोळ! पण दर वर्षी येनार्या दीवाळीत माञ दरवेळी पहीली आंगोळ करतोच. मग काय या पहील्या आंगोळी नंतर वाट बगायची ती पुढच्या पहील्या आंगोळी ची!

संस्कृती

प्रतिक्रिया

चल्ला लोकांची फटाक्यांची फुकटात सोय झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2013 - 2:09 pm | अत्रुप्त आत्मा

झाsssssली अं घोळ! ;-)

जेपी's picture

2 Nov 2013 - 2:18 pm | जेपी

फराळ घेऊन बसलोय ,लड लागणार आता
:-) :-) :-) :-) :-) :-)

मल वटले "सगळळ्यात पैलि आंग होळ कून्नि कैलि अशीन" असा दह्गाबि सूरु जहला की काय?
...ति आंग होळ, त्यसथि ते कपडे कहाडन्ये, मंग ते चोलुन चोलुन अम्ग धुने हे, मल्ला स्रुशटीच्या स्रूजन्शिल्तेचा अपरतिम नमुना आस्लेल्य्या माणवाच्या स्रूजन्शिल्तेचि आणि कल्लपकतेचि आनि काढ-घाल करण्याची अनि आपल्ले चोचळे पूरवण्याची हाईट" वाटते मला.

बॅटमॅन's picture

2 Nov 2013 - 3:25 pm | बॅटमॅन

मल्ला स्रुशटीच्या स्रूजन्शिल्तेचा अपरतिम नमुना आस्लेल्य्या माणवाच्या स्रूजन्शिल्तेचि आणि कल्लपकतेचि आनि काढ-घाल करण्याची अनि आपल्ले चोचळे पूरवण्याची हाईट" वाटते मला.

=)) =)) =)) चित्रगुप्त काका लैच जबराट सिक्सर मारलात राव.

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2013 - 4:22 pm | टवाळ कार्टा

+१११

विनायक प्रभू's picture

2 Nov 2013 - 4:55 pm | विनायक प्रभू

उटणे लावायचे विसरलात की राव...

पाषाणभेद's picture

2 Nov 2013 - 6:21 pm | पाषाणभेद

गुर्जी नव्यांनाही खेळू द्या की जरा.
(अन खरच नवे आहेत की जुने ते काय माहित?)

sश्रिकान्त's picture

2 Nov 2013 - 5:50 pm | sश्रिकान्त

माफ करा. नवीनच आहोत, म्हणुन शब्दांचा (घोल) गोल होतय, पण तुम्हच्या प्रतीकीयीं पासुन शीकु लवकरच!

जेपी's picture

2 Nov 2013 - 5:58 pm | जेपी

s श्रीकांत साहेब लवकर शिकलात , आमाला किती महणे लागले काय सांगु

sश्रिकान्त's picture

2 Nov 2013 - 6:14 pm | sश्रिकान्त

आल्या आल्या भेटलेल्या फटक्यांमुळे आम्ही नाव कमवु आसा अती वीश्वास आलाय आम्हाला. आसो प्रतीक्ीरयां बद्दल धन्यवाद. आशाच प्रतीक्ीया देऊन या पामराला लवकर सुधरा! (काय करनार मराठी माणूसच मराठीत जास्त चुका करु शकतो.)

आई कींव्हा बहीण , तुम्हच्या , आंगाळा सुहासीक

"S श्रिकान्त " भौ/ तै. उगाच जोडाक्षरे लिहीता येतात तुमचे नाव देखील स्पेशल कॅरेक्टर्स वापरून लिहीता येतेय.
असो....
मिपावरच्या नव्या अवताराला शुभेच्छा......

आदूबाळ's picture

3 Nov 2013 - 12:28 am | आदूबाळ

श्रिकान्तराव हे एकाद्या जुन्या अने जाणीत्या सदस्याचे नव-अवतार असावेत असं वाटायला लागलंय. र्‍हस्वाऐवजी दीर्ध (दीवाळी, वीश्वास) वगैरे चुकून होणं अवघड आहे. "माञ" ही तर हाईट आहे - "ञ" कसा काढायचा हे मला अजून कळलेलं नाहीये. ज्याला फोनेटिक टंकन म्हणजे काय ते कळलेलं आहे तो नैसर्गिकरीत्या त्+र टंकेल आणि "त्र" आपोआप निघेल...

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2013 - 8:56 am | अत्रुप्त आत्मा

@र्‍हस्वाऐवजी दीर्ध (दीवाळी, वीश्वास) वगैरे चुकून होणं अवघड आहे>>> नक्किच ! :-D
पण आमच्या किच्चु ताई इतक न्याचरल १००% असुद्ध मराठि कुणीच लिहू शकणार नाही! =))
अवांतर- किचेन तैं नि मिपा संन्यास घेतलाय की काय? अशी शंका येते. :-\

सुहास झेले's picture

3 Nov 2013 - 7:29 am | सुहास झेले

फराळ झाला आता फटाके ;-) =))

दिपक.कुवेत's picture

3 Nov 2013 - 11:47 am | दिपक.कुवेत

आता आं.....ग पुसायला टॉवेल द्या.....

तो पर्यंत...रोज -

साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ!

सं क्षि एक प्रष्ण,ही वरिल उल्लेखातिल आंगोळ 'पहिली" कशावरुन?

संजय क्षीरसागर's picture

7 Nov 2013 - 5:18 pm | संजय क्षीरसागर

लेखक काय म्हणतोय ते पाहा :

दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे...

ओल्ड वाईन इन न्यू बॉटल !! :))