चारोळी...

रसिका तिलेकर's picture
रसिका तिलेकर in जे न देखे रवी...
12 Jul 2013 - 1:52 pm

हळूवार पावसाची सर ..
मनाला वेड लावून जाते...
तूझी गोड आठवण..
उरी ठेवून जाते...

चारोळ्या

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 Jul 2013 - 2:13 pm | पैसा

पण एकच का टाकलीत?