अलबम

दिपक वायळ's picture
दिपक वायळ in जे न देखे रवी...
24 Apr 2013 - 6:43 pm

आयुष्याच्या अलबम मध्ये
आठणीचे फोटो असतात
आणखि एक कॉपि काढायला
नेगेटिव मात्र शिलक नसतात

चारोळ्या