अश्वत्थामा

सुयशतात्या's picture
सुयशतात्या in जे न देखे रवी...
31 Mar 2013 - 1:53 am

या अश्वत्थामम्याला कुठे शोधू

तो एक पुण्यश्लोक माणूस

निर्दयी राजकारणी म्हणून हिणवलेला
एक न्यायी म्हणून नावाजलेला
मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संधीशोधू राजकारण्या लोकांन मध्ये

ऊराशी खोल जखम झालेला
एकटे पणाशी नाते जोडून विरक्त झालेला
मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या विरक्ततेच्या पांघ्ररूणात लपलेल्या ढोंगी लोकांन मध्ये

रक्तपाताशी जवळचे नाते सांगणारा
कठोर म्हणून नावाजलेला
मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संरक्षणाशी नाते असलेल्या ढोंगी लोकांन मध्ये

अमरतेचा शाप असणारा
भळभळणारी जखम बाळगणारा

सांगा ना कूठे शोधू या पुण्यश्लोक माणसाला......

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

31 Mar 2013 - 8:48 pm | पक पक पक

हम्म...

प्यारे१'s picture

1 Apr 2013 - 2:55 am | प्यारे१

अपूर्ण वाटते कविता....

तुम्हाला म्हणायचे ते नीट पोचत नाहीये!

सुयशतात्या's picture

1 Apr 2013 - 3:33 pm | सुयशतात्या

जमलच नाहि आहे काही ....कशि कधुन टाकता येईल?