किरण

मयुरपिंपळे's picture
मयुरपिंपळे in जे न देखे रवी...
6 Feb 2013 - 10:32 pm

एक क्षितीजा ची किरण येते
रंगात रंग देऊन जाते!

सावलीला ही किरणाची सवय लागते
अंधार मधे जाऊन विसावा ती घेते!

--
मयुर

चारोळ्या

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

7 Feb 2013 - 12:01 am | अभ्या..

वॉव, ग्रेट, सिम्प्ली सुपर्ब
.
हं, आता एकविसावा कोण?

प्रतिसादवनारे व्हं!