ऑरेंज क्रोशे स्टोल

जयवी's picture
जयवी in कलादालन
26 Jan 2013 - 12:34 pm

नेटवर फार गोड डिझाईन मिळालं....मोह आवरता आला नाही ....केली सुरवात :)

हे डिझाईन तुम्हाला कसं करायचं ते इथे बघता येईल.

http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html

कला

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

26 Jan 2013 - 12:36 pm | क्रान्ति

किती सुरेख आहे! रंगामुळे डिझाइन अजून उठून दिसतेय.

कवितानागेश's picture

26 Jan 2013 - 1:22 pm | कवितानागेश

फारच सुंदर आहे. शिकावसं वाटायला लागलं. :)

देर किस बात की...हो जाओ शुरु :)

इन्दुसुता's picture

26 Jan 2013 - 9:01 pm | इन्दुसुता

आवडला.
आता कसा केला तेही द्या ईथेच...
अवांतरः माझं मोठ्ठ्ं ब्लँकेट पूर्ण झालं.. तुम्ही दिलेली लिंक फारच उपयोगी ठरली. परत एकदा धन्यवाद.

इन्दुसुता's picture

26 Jan 2013 - 9:04 pm | इन्दुसुता

सॉरी हो, वरची लिंक आत्ताच दिसली ... फोटो बघण्याची घाई ना... म्हणून झालं बघा असं... :))

पैसा's picture

26 Jan 2013 - 9:45 pm | पैसा

हा २ रंगात पण छान दिसेल नाही?

जेनी...'s picture

26 Jan 2013 - 10:50 pm | जेनी...

हा आवडला ...

अप्रतिम. रंग आणि नक्षीकाम गोड आहे.

मदनबाण's picture

27 Jan 2013 - 8:16 am | मदनबाण

मस्त आहे.
हल्ली क्रोशाच्या सुया लहान झाल्या आहेत वाट्ट ! मी मोठ्या लांब सुया पाहिल्या आहेत्,त्यांच्या डोक्यावर बर्‍याचदा छोटी लाल कॅप असायची.

जयवी's picture

27 Jan 2013 - 6:00 pm | जयवी

अरे सोन्या......तू ज्या सुयांबद्दल बोलतो आहेस त्या निटींग च्या सुया. ही क्रोशेची सुई आहे :)

हो,आत्ता माझ्या मातोश्रींना हेच विचारले,तिने हेच उत्तर दिले. :)

अनन्न्या's picture

27 Jan 2013 - 3:49 pm | अनन्न्या

आता न करून बघता नुसते पाहणे अशक्य आहे!! अप्रतिम!!

नक्की करुन बघ. मज्जा येते हे डिझाईन करतांना :)

खूप खूप धन्यवाद दोस्तांनो :)

दीपा माने's picture

30 Jan 2013 - 11:37 pm | दीपा माने

जयवी, मी आत्ताच तुमचा स्टोल पाहीला. खुपच सुंदर दिसतो आहे. टेबल रनर म्हणुनही छान दिसेल. कृतीची लिंक दिलीत आता नक्कीच करून बघेन. धन्यवाद.

दीपा......अगं लिंक दिलीये ना आधीच :)

काय गोड रंग आहे. सुंदर झालाय.

नक्शत्त्रा's picture

4 Feb 2013 - 9:56 am | नक्शत्त्रा

अरे सोन्या......तू ज्या सुयांबद्दल बोलतो आहेस त्या निटींग च्या सुया. ही क्रोशेची सुई आहे...हःआहा हा .......
जयवीजी , मी पण आत्ताच तुमचा स्टोल पाहीला. खुपच सुंदर आहे. पण दीपान सुचवलंय तसे टेबल रनर म्हणुनही छान दिसेल. आनि तसेच लहान मुलींच्या ड्रेस साठी, किनार मानून किवा सजावटी साठी पण सुंदर आहे. आणि हो रंग खूपच आह छान आहे. आणि नवीन कलाकृती साठी शुभेच्छा!!!!!

जयवी's picture

21 Feb 2013 - 2:19 pm | जयवी

खूप खूप धन्यवाद :)
नक्षत्रा.. अगदी बरोबर आहे तुझं :) आपल्या कल्पकतेने बर्‍याच ठिकाणी वापरता येईल.