साय

लीलाधर's picture
लीलाधर in जे न देखे रवी...
12 Sep 2012 - 2:44 pm

साय

ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
वडरुपी छायेत करील मातृरुपी माया !
सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !!

गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात,
कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात!
वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय,
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

कविता

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Aug 2013 - 5:14 pm | स्पा

मसडतड

धन्या's picture

26 Aug 2013 - 5:48 pm | धन्या

अतिशय वास्तवदर्शी काव्य !

प्रसाद गोडबोले's picture

26 Aug 2013 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

डोक्याला शॉट कविता !!

प्रचेतस's picture

26 Aug 2013 - 6:16 pm | प्रचेतस

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला - तुम्हाला तर मुखोद्गत आहे हे काव्य! :D

असो, आम्हालाही पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.

कोमल's picture

27 Aug 2013 - 7:08 pm | कोमल

आँ??
वल्ली ने काढला होय याला वर...
तरीच म्हटलं चचा ला कसा वेळ मिळाला हिकड फिरकायला... ;)

मी नाय. स्पाने काढला हां धागा वर.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2013 - 10:25 pm | अत्रुप्त आत्मा

कुणी का काढे ना? साय- वर'च येत असते! =))

यशोधरा's picture

27 Aug 2013 - 7:39 pm | यशोधरा

कविता आणि प्रतिसाद वाचून हहपुवा!

प्यारे१'s picture

27 Aug 2013 - 8:42 pm | प्यारे१

९७.
चचा ला लग्नाचा आहेर करा '१०१' चा. ;)

स्पा's picture

28 Aug 2013 - 6:32 am | स्पा

१००

आनन्दिता's picture

28 Aug 2013 - 8:40 am | आनन्दिता

१०१ चा आहेर =))

आता लील्याच्या लग्नात फ़क्त मिरवायला आणि जेवायला जायचे :-D

आन जिल्बी पन खायाला जायचं... :)

अगोदरच पाडलेल्या लै जिल्ब्या हाएत...समद्या खातखात जौ =))

सूड's picture

28 Aug 2013 - 2:05 pm | सूड

कधी आहे म्हणे??

डीशेंबरात बारात निगनार हाये

किती सहज, सुंदर काव्य आहे हे.... किती वेळा वाचले तरी तितकाच आनंद मिळतो

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2014 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

किती सहज, सुंदर प्रतिसाद आहे हा... कितीही वेळा वाचला तरी जितका खुला, तितकाच बंद वाटतो!

सायीचे विरजण होऊन लोणीसुद्धा वर आलं..
कुठं आहेस बा लीलाधरा...??

सूड's picture

23 Jun 2014 - 9:28 pm | सूड

चचाचे अजरामर काव्य !!

प्यारे१'s picture

27 Jun 2014 - 4:06 pm | प्यारे१

+१११

म्हैस's picture

27 Jun 2014 - 1:49 pm | म्हैस

गोर्या कातडीचा उदो उदो .

पैसा's picture

4 Mar 2018 - 11:34 am | पैसा

=)) =)) =))

धन्या's picture

27 Jun 2014 - 2:55 pm | धन्या

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. :)

यसवायजी's picture

10 May 2015 - 1:30 pm | यसवायजी

कोल्लापुर कट्टा फ़र माईश

नूतन सावंत's picture

10 May 2015 - 1:50 pm | नूतन सावंत

कविता आणि त्यावरचे एक्से बढकर एक प्रतिसाद वाचून ह.ह.पु.झा.बाकी वडासारखी छाया हवी आहे म्हणून कदाचित वाहिनीच सगळी साय खाउन टाकेल हा धोका आहेच.

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 1:59 pm | सतिश गावडे

वाह... साय वर आली. वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
टागोरांची "गितांजली", हरिवंशराय बच्चन यांची "मधूशाला" आणि लिलाधर यांची "साय" कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नविन वाटतात.

मोकलाया दाही दिश्या, कस्सा राव थांबू, भांडे का लपविता, इ.इ. महाकाव्यांना तुम्ही कसे विसरू शकता मालक? :(

यसवायजी's picture

10 May 2015 - 3:33 pm | यसवायजी

पन ये दादा कोण है?

नाखु's picture

11 May 2015 - 12:58 pm | नाखु

पी एस पी ओ नही जानता !!!!!!

कस हुणार याचं !! अन्या दातार* बरोबर राहुनही पुरेशी तयारी झाली नाही हे खेदाने सांगावे लागत आहे.

अखिल बालक्-पालक्-(चालढकल) शिक्षण सेवा संघातर्फे
अ.मि.मां.का.मि.प.तर्फे कोल्हापूर कट्टा हजेरींसाठी प्रकाशीत.
*ह्यो कोण याची चवक्शी करू नै.

तिमा's picture

11 May 2015 - 10:02 pm | तिमा

पन ये दादा कोण है?

वो एक ऐसा शख्स है, जिसके बायकुका नाम लीला है!

अद्द्या's picture

11 May 2015 - 10:08 pm | अद्द्या

बायकुका ??

अग्गो बाय बाय . का असं करताय , का का?

सूड's picture

11 May 2015 - 11:15 pm | सूड

अर्रर्र!!

आता स्मायल्यांचा मारा झेलायला तयार राहा काका!! ;)

तिमा's picture

13 May 2015 - 10:57 am | तिमा

,साय, खाये सैंया हमारो !

नाखु's picture

13 May 2015 - 11:06 am | नाखु

लेखकाने साय लिहून अगोदरच हाय खाल्ली आहे !!!! त्यात तुम्ही सैंय्या म्हटल्याने भैय्या रागवणार नाही याची खात्री देता येत नाही.

कोल्हापूर कट्ट्यामध्ये "साय्"वाचन+ सूड निरूपण प्रत्यक्ष पाहिलेला

अनुभवी नाखु

भिंगरी's picture

13 May 2015 - 11:20 am | भिंगरी

बिनधास्त 'साय'लिही गड्या
तुला भिती कुणाची
'गणपती'करण्याची
रीतच हाय मिपाकरांची

स्वतः लिहायला घाबरणारी
भिंगरी

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 2:01 pm | प्यारे१

आजच्या अहिंसक मंगल दिनी या महन्मंगल कवितेची आठवण होणारच!

सतिश गावडे's picture

25 Feb 2017 - 9:00 am | सतिश गावडे

लिलाधर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
त्यांची ही अप्रतिम कविता नवमिपाकरांसाठी वर आणत आहे.

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 9:00 am | प्रचेतस

अगागागा =))

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2018 - 10:22 am | प्राची अश्विनी

:);)

स्पा's picture

1 Mar 2018 - 10:31 am | स्पा

अद्भुत काव्य

पैसा's picture

1 Mar 2018 - 10:31 am | पैसा

सांप्रत कवी आणि त्यांचे दादा दोघेही मिपावरून गायब असतात असे निरीक्षण नोंदवते.

गेले ते दिन गेले, उरले फक्त मोदी आणि आस्तिक नास्तिक

किसन शिंदे's picture

1 Mar 2018 - 3:48 pm | किसन शिंदे

=))

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 11:00 am | सतिश गावडे

दोघेही सन्मार्गाला लागले आहेत :)

पैसा's picture

1 Mar 2018 - 11:01 am | पैसा

बालसंगोपनात व्यस्त असावेत.

सस्नेह's picture

1 Mar 2018 - 12:02 pm | सस्नेह

'स्निग्ध' सदाहरित काव्य !

सदाहरित काव्य!! मिपाच्या कलोनियन कजिन्सनी पुन्हा एकत्र यावं आणि सायीनंतर पुढे खवा, कुंदा, गुलाबजाम अशी मालिका चालू ठेवावी.

स्पा's picture

1 Mar 2018 - 2:42 pm | स्पा

=))

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 3:58 pm | प्रचेतस

=))

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 7:02 pm | सतिश गावडे

दोघांचे रुची विभाग वेगळे आहेत.

किसन शिंदे's picture

1 Mar 2018 - 3:50 pm | किसन शिंदे

बाकी त्या मुळ कवितेपेक्षाही या काव्यावर जास्त प्रतिसाद आले आहेत असे निरिक्षण नोंदवतो. :)

नाखु's picture

1 Mar 2018 - 10:21 pm | नाखु

नविन फलक
प्रभुकी लीला अपरंपार!!
लीला की साय अटकेपार !!!

अखिल मिपा निवासी अनिवासी अनवट वाटेवरील वाटेवरील कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करायला हवा रे संघटना सदस्य

लोकांना कवींच्या रचना त्यांच्या आवाजात ऐकायला आवडेल अशी यादी सुचवणी द्यावी ही विनंती

लील्या म्हणजे तोच ना सो साय टी चे संविधान वाटणारा?
.
.
कसं व्हायचं ह्याचं कुणास ठाउक?
(च्यायला, मला लै लौकर हा फील यायला सुरुवात झाली ;) )

प्रचेतस's picture

8 May 2020 - 11:23 am | प्रचेतस

एका ग्रुपवर सायीचा विषय निघाला आणि ही कविता आठवली.

अद्भुत रे लीलाधरा

चौथा कोनाडा's picture

8 May 2020 - 11:27 am | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा .....

वड तेच्च्यामारी !

श्वेता व्यास's picture

26 Sep 2022 - 3:29 pm | श्वेता व्यास

कुठून तरी फिरत फिरत इकडे आले आणि इतका वेळ हसतेय की प्रतिक्रिया दिल्यावाचून राहवले नाही.

प्रचेतस's picture

27 Sep 2022 - 7:33 am | प्रचेतस

कहर आहे हे काव्य =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2022 - 8:34 am | ज्ञानोबाचे पैजार

आणि ऐतिहासिक सुध्दा,
पुढे कधी काळी कोणी जर मिपावर पीएचडी वगेरे केली तर ही कविता ऑप्शनला सोडता येणार नाही.
पैजारबुवा,