भरत कुलकर्णी in जे न देखे रवी... 17 Jul 2012 - 1:08 pm अगदी पहाटे पहाटे रात्र पेंगुळली शेवटी सुर्य उगवला अन मग ती झोपी गेली दुर कोठेतरी रानातला वारा कानात बोलला अरे बघ तरी किती छान पाऊस पडला नदी म्हटली बाळांनो वाळूसाठी खड्डे खणू नका हो न जाणो कधीतरी तुम्हीच त्यात पडाल मुक्तक प्रतिक्रिया शेवटच कडव जमत नाही आहे या 20 Jul 2012 - 5:59 pm | स्पंदना शेवटच कडव जमत नाही आहे या कवितेत, पण पहिली दोन मस्तच. विशेषतः रात्रीने झोपण. धन्यवाद तै. >>> विशेषतः 21 Jul 2012 - 11:37 am | भरत कुलकर्णी धन्यवाद तै. >>> विशेषतः रात्रीने झोपण दुसरा वेगळाही विचार करून बघा. :-) >>> शेवटच कडव जमत नाही आहे या कवितेत ही तिनही वेगळी मुक्तके आहेत. एकाचा दुसर्याशी संबंध नाही. अर्थात लिहीतांना एकत्र भासत आहेत ती माझी चुकीच.
प्रतिक्रिया
20 Jul 2012 - 5:59 pm | स्पंदना
शेवटच कडव जमत नाही आहे या कवितेत, पण पहिली दोन मस्तच. विशेषतः रात्रीने झोपण.
21 Jul 2012 - 11:37 am | भरत कुलकर्णी
धन्यवाद तै.
>>> विशेषतः रात्रीने झोपण
दुसरा वेगळाही विचार करून बघा. :-)
>>> शेवटच कडव जमत नाही आहे या कवितेत
ही तिनही वेगळी मुक्तके आहेत. एकाचा दुसर्याशी संबंध नाही.
अर्थात लिहीतांना एकत्र भासत आहेत ती माझी चुकीच.