सफेद सौंदर्य व सुगंध

जागु's picture
जागु in कलादालन
17 Jul 2012 - 12:15 am

मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती.

१) निवडूंग (ब्रह्मकमळ)

२) जुई

३) मोगरा

४) डबल मोगरा

५) मदनबाण

६) रातराणी

७) कवठी चाफा

८) चाफा

९) अनंत

१०) सोनटक्का

११) प्राजक्त

१२) रानजाई

१३) तगर

१४) डबल तगर

१५) सदाफुली

१६) कण्हेर

१७) मेहंदी

१८) गुलाब

१९) कांचन

२०) तामण

२१) लिलि

२२) बकुळ

२३) कुंती

२४) नेवाळी

२५) मोतीया

२६) जास्वंद

२७) लिलि

छायाचित्रण

प्रतिक्रिया

सुनील's picture

17 Jul 2012 - 12:23 am | सुनील

सुरेख फोटो.

लाल आणि पिवळा जास्वंद माहित होता. पांढरा जास्वंदही सुरेख.

बाकी लिलीच्या फोटोवरून हे आठवलं.

अर्धवटराव's picture

17 Jul 2012 - 12:29 am | अर्धवटराव

मदनबाण नावाचं फुल माहित नव्हतं.
तगर फुल बघुन बालपणीच्या आठवणी दाटुन आल्या :( कित्येक दिवस... नव्हे, वर्ष झाली हे फुल बघुन.

अर्धवटराव

केशवराव's picture

17 Jul 2012 - 2:24 am | केशवराव

फूलं खुपच आवडली . कॉपी / पेस्ट करुन ठेवली आहेत . परवानगी न घेता क्षमस्व !

भारी आहेत फुलं.
सुंदर फोटू.

बहुगुणी's picture

17 Jul 2012 - 3:30 am | बहुगुणी

अप्रतिम! सुगंध पोचला!

ही सगळी फुलझाडं तुमच्या घरी असतील तर तुमच्या वैभवाचा हेवा वाटतो आणि चिकाटीचं कौतुक वाटतं :-)

जाई.'s picture

17 Jul 2012 - 7:40 am | जाई.

निव्वळ अप्रतिम

निवेदिता-ताई's picture

17 Jul 2012 - 8:28 am | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर...

प्रचेतस's picture

17 Jul 2012 - 8:51 am | प्रचेतस

सुंदर.

सहज's picture

17 Jul 2012 - 9:03 am | सहज

पण तगर व सदाफुलीला सुगंध असतो?

किसन शिंदे's picture

17 Jul 2012 - 9:10 am | किसन शिंदे

मस्तच आहेत सगळे फोटो.

डेस्कटॉपवर उतरवून घेऊ का?

पिंगू's picture

17 Jul 2012 - 10:26 am | पिंगू

छान फोटो आहेत..

अक्षया's picture

17 Jul 2012 - 10:32 am | अक्षया

सुरेख फोटो..:)

सुंदर फुलांचा फोटोंबरोबर त्या त्या फुलाचा सुगंध अनुभवल्या सारखे वाटले..

किसन घ्या नक्की.
केशवराव त्यात कसले क्षमस्व ? आस्वाद घेण्यासाठिच फोटो टाकले आहेत.

सहज म्हणूनच मी वरचे टायटल सुगंध व सौंदर्य टाकल आहे. त्या फुलांना सुगंध नसला तरी सौंदर्य असत.

वल्ली, निवेदिता, जाई, अर्धवटराव, सुनिल धन्यवाद.

बहुगुणी त्यातील कुंती, तामण, बकुळ, मेहंदी, कण्हेर माझ्याकडे नाहीत.

महेश हतोळकर's picture

17 Jul 2012 - 10:45 am | महेश हतोळकर

अप्रतीम फोटो.
बहुगुणी म्हणतात तसं
"ही सगळी फुलझाडं तुमच्या घरी असतील तर तुमच्या वैभवाचा हेवा वाटतो आणि चिकाटीचं कौतुक वाटतं "

प्यारे१'s picture

17 Jul 2012 - 10:53 am | प्यारे१

लई भारी!

एखाद्या पार्टीचा ड्रेस कोड असतो तसं ही सगळी मंडळी व्हाईट व्हाईट घालून आली आहेत का काय असं वाटतंय....

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2012 - 11:25 am | अत्रुप्त आत्मा

--^--^--^--

काय वेचुनी काय वेधावे
प्रतिक्रीयेसी काय लिहावे
शब्द संपले लिहुनी...लिहुनी
वंदन करितो तुझीया चरणी

--^--^--^--

संजय क्षीरसागर's picture

17 Jul 2012 - 11:54 am | संजय क्षीरसागर

एकदम खास!

अस्मी's picture

17 Jul 2012 - 1:30 pm | अस्मी

सुंदर फोटो...प्राजक्ताचा आणि तामणचा एकदम मस्त!!

स्मिता.'s picture

17 Jul 2012 - 1:45 pm | स्मिता.

याआधीही अनेक वेळा लिहिलंय तसंच यावेळीसुद्धा जागुताईचा धागा ज्या अपेक्षेने उघडला त्याहून खूप काही मिळालं ते फोटो बघून. पावसात भिजलेली ही सुगंधी पांढरी फुलं बघून डोळे मिटले आणि माझ्या घरची ओली, सुगंधी, पावसाळी संध्याकाळ मनात अनुभवली.

प्रभो's picture

17 Jul 2012 - 2:04 pm | प्रभो

भारी!!

सफेद फुलांची मेजवानी आवडली.

महेश, प्यारे, अतृप्त आत्मा, संजय, मधुमती, स्मिता, प्रभो, मोहनराव धन्यवाद.

मस्त फोटो आहेत, सगळेच आवडले.. :-)
विशेशत: प्राजक्त चे फुलं पाहिली कि एक प्रकारचा सात्विक आनंद वाटतो.

अभ्या..'s picture

17 Jul 2012 - 9:45 pm | अभ्या..

सुप्रसिध्द(?) चित्रकार हुसेन यानी श्वेताम्बरी नावाचे प्रदर्शन भरवताना कोरे कान्वास ठेवून जे केले त्याजागी हे फोटु बघुन पेन्टिन्ग करायला हवे होते....
फोटो नव्हेत हे. कलाक्रुती आहेत.

श्रावण मोडक's picture

17 Jul 2012 - 11:20 pm | श्रावण मोडक

परत एकदा म्हणतो, प्राजक्ताची फुलं. :-)

पैसा's picture

17 Jul 2012 - 11:34 pm | पैसा

फार छान!

किती वर्षांनी बकुळी ची फुलं बघितली, खूपच छान वाटलं. माझ्या आजोळी बकुळी चा झाड आहे. लहानपणी छोटे छोटे गजरे करून हातात पायात डोक्यात गळ्यात घालायचो, खूपच मजा यायची :). अनंत पण होता, पण केस छोटे असल्यामुळे कधी डोक्यात घालता आला नाही. पण वास खूपच छान असतो त्याचा. सगळीच फुलं मस्त.

५० फक्त's picture

18 Jul 2012 - 8:27 am | ५० फक्त

व्यनि केला आहे, उत्तर द्या.

सुंदर संगर्‍ह आणी जर का हि तुमच्या बागेत असतील तर मग तुमचा खुप हेवा वाटतो.

--टुकुल

जोशिले, अभिजीत, श्रावण मोडक, पैसा, विणा, टुकुल धन्यवाद.

विणा बकुळीची लिंक देते तुला माझ्या लेखनाची खरडवहीत.

इरसाल's picture

18 Jul 2012 - 2:13 pm | इरसाल

लै भारी जागुतै.

कान्होबा's picture

25 Jul 2012 - 8:10 pm | कान्होबा

यातील काही फुले-मदणबाण्,कुंती,मेहंदी,तामण्,मोतीया हि फुले फार पहायला मिळ्त नाहीत ती कुठे आढ्ळ्तात ते सांगाल का? आणी त्याची झाडे कुठे मिळु शकतील तेही सांगावे
पण फोटो मात्र अप्रतिम आले आहेत

तुमचे कौतुक करायला शब्दहि तोकडे पडायला लागले, बा़की तुमच्या छंदाला सलाम

दीपा माने's picture

9 Mar 2013 - 12:13 am | दीपा माने

जागु, शुभ्रतेचा निसर्गाचा अविष्कार नेमका टिपला आहेस. खुपच सुंदर. लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

झक्कास!

- (धवल झालेला) सोकाजी

इशा१२३'s picture

9 Mar 2013 - 1:26 pm | इशा१२३

फारच देखणे फोटो.

सुबोध खरे's picture

9 Mar 2013 - 1:29 pm | सुबोध खरे

निव्वळ अप्रतिम