गाभा:
आदर्श इमारत घोटाळ्यात अडकलेल्यांची सीबीआयला चौकशी करण्याचा अधीकार नाही, इति महाराष्ट्र शासन.
म्हणजे आतापर्यंत झालेली चौकशी निरर्थक होती.
चौकशीवर झालेला खर्च पण व्यर्थ ठरनार.
शासनाला दिड वर्षाने साक्षातकार झाला याला जबाब्दार कोण?
विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकरते आणि जनता हे सरकारला जाब का विचारत नाही.
"आदर्श" आहे माझा महाराष्ट्र माझा.
़जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
20 Jun 2012 - 1:10 pm | मुक्त विहारि
मागच्या जन्मीचे घोर पाप भोगत आहोत...
जिवंत पणी रौरव नरक , म्हणजे महाराष्ट्रात राहणे...
तसा एक फायदा पण आहे म्हणा...
आता ह्यापुढे मेल्यानंतर, नरक पण स्वर्गच वाटेल.
नेहमीच, होकारार्थी विचार करा. जे काही होते ते भल्यासाठीच...
20 Jun 2012 - 2:24 pm | चिरोटा
जोयबोय, आपले मुंबईत घर आहे का ? मुंबईतल्या जागांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. १ बी.एच्.के. ला पश्चिम उपनगरांमध्ये ८० लाख सांगत आहेत्.त्यामुळे सरकारचे आभार माना.
21 Jun 2012 - 7:59 pm | वसईचे किल्लेदार
हा हा हा आता कसली चौकशी अन कसला अधीकार ... पुरावे तर जळाले! बरं झालं ... जिल्ब्या वाचल्या ☺
22 Jun 2012 - 2:57 pm | कवटी
आरे गटण्या!! किती दिवसानी भेटतोयस यार.
आणि आरे जिल्ब्या वाचतायत कुठल्या अता तर जळितकांडाच्या लै जिल्ब्या पडतील.