"आदर्श" आहे माझा महाराष्ट्र?
आदर्श इमारत घोटाळ्यात अडकलेल्यांची सीबीआयला चौकशी करण्याचा अधीकार नाही, इति महाराष्ट्र शासन.
म्हणजे आतापर्यंत झालेली चौकशी निरर्थक होती.
चौकशीवर झालेला खर्च पण व्यर्थ ठरनार.
शासनाला दिड वर्षाने साक्षातकार झाला याला जबाब्दार कोण?
विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकरते आणि जनता हे सरकारला जाब का विचारत नाही.
"आदर्श" आहे माझा महाराष्ट्र माझा.
़जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
जावू द्या हो...
सोडा
हा हा हा आता कसली चौकशी अन
आरे गटण्या!! किती दिवसानी