बहुतेक वेळा फुले ( विविध रंगांमुळे) हा फोटोग्राफरच्या जास्त आवडीचा विषय असतो . पण
पाने. त्यांचे विविध रंग, त्यांच्या विविध रचना पद्धती यांना चित्रबद्ध करताना सगळेच काकू
करतात. आपले या धाग्याबद्द्ल खास आभार यासाठी की आता खोडे व पाने हे ही चित्रविषय
होउन जातील.
प्रतिक्रिया
7 Jun 2012 - 10:53 am | पियुशा
वॉव ,सर्वच फोटो मस्त !
मला तळ्याच अन गुलमोहराच जास्ती आवडल :)
7 Jun 2012 - 11:00 am | प्रचेतस
छानच.
आवडले फोटो. :)
7 Jun 2012 - 11:08 am | चौकटराजा
बहुतेक वेळा फुले ( विविध रंगांमुळे) हा फोटोग्राफरच्या जास्त आवडीचा विषय असतो . पण
पाने. त्यांचे विविध रंग, त्यांच्या विविध रचना पद्धती यांना चित्रबद्ध करताना सगळेच काकू
करतात. आपले या धाग्याबद्द्ल खास आभार यासाठी की आता खोडे व पाने हे ही चित्रविषय
होउन जातील.
7 Jun 2012 - 3:16 pm | गोंधळी
मस्त.
7 Jun 2012 - 3:18 pm | प्रास
आवडले आहेत.
(जयंतरावांचा पंखा) प्रास
7 Jun 2012 - 5:59 pm | जयवी
अहा........... सही आहेत फोटो :)
गुलमोहर तर अप्रतिम !!
7 Jun 2012 - 8:15 pm | पैसा
सगळेच फोटो आवडले. त्यातही कोवळ्या पानांचे जास्तच आवडले!
7 Jun 2012 - 8:54 pm | जाई.
मस्त
7 Jun 2012 - 8:56 pm | सुहास झेले
सुंदर... गुलमोहर निव्वळ अप्रतिम :) :)