विदेश in जे न देखे रवी... 7 May 2012 - 5:30 pm १. अनोळखी वाटेवर क्षणभर भेटुन जाई राजकुमार - नाही दिसला पुन्हा जरी तो ओढ तयाची का अनिवार ! २. मिठीत तुझिया विसावतो मी - म्हणू लाडके कसे तुला ? चवळीची तू शेंग बारकी , दुधी टम्म मी फुगलेला ! चारोळ्या प्रतिक्रिया नोंद 8 May 2012 - 12:41 am | कुंदन नोंद घेतल्या गेली आहे. आवडल्या चारोळ्या. येउ द्या अजुन मसाला. पहिली 8 May 2012 - 10:56 am | चैतन्य दीक्षित पहिली ठीक आहे पण दुसरी कैच्याकै आहे.
प्रतिक्रिया
8 May 2012 - 12:41 am | कुंदन
नोंद घेतल्या गेली आहे.
आवडल्या चारोळ्या. येउ द्या अजुन मसाला.
8 May 2012 - 10:56 am | चैतन्य दीक्षित
पहिली ठीक आहे पण दुसरी कैच्याकै आहे.