पाऊस-३

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
12 Jun 2008 - 3:47 pm


तो ही असाच बरसतो बेभान होत माझ्यावर ,
स्वतः रिकामं होत , मला मात्र मंत्र देतो जगायचा !

चारोळ्या