पाऊस-२

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
12 Jun 2008 - 3:04 pm


तुझ्या आठवणींनी मला चिंब भिजवणारा पाऊस ,
अवचित् कोरडा होत , डोळ्यांतले थेंब उधार मागायचा !

चारोळ्या