क्रोशे - कॉलर

जयवी's picture
जयवी in कलादालन
16 Feb 2012 - 11:54 pm

ही सोलोमन्स नॉट किंवा रुद्र गाठ ने तयार केलेली कॉलर आणि त्यावर गुलाबाचं फुल

Crochet Collar" width="480" height="360" alt="" />

कला

प्रतिक्रिया

अन्नू's picture

17 Feb 2012 - 1:34 am | अन्नू

तुमच्या कलेला शब्द अपुरे पडतील! Smiley

जयवी's picture

17 Feb 2012 - 1:22 pm | जयवी

तहे दिल से शुक्रिया :)

याचा वापर कश्यासाठी होतो ते माहीत नाही, पण डिझाईन आणी कलेला सलाम !!

--टुकुल

ह्याचा खूप ठिकाणी वापर करता येतो. ड्रेसची कॉलर,ड्रेसला बॉर्डर. माझ्या आईने तर माझ्यासाठी अख्खी ओढणी विणली होती. काय मिरवले होते मी ......... :)
गुलाबाचं फुल लहान मुलांच्या फ्रॉकवर, बिब्सवर, हेअर बँडवर......!!
तुमच्या कल्पकतेप्रमाणे अजूनही वापरता येईल.

टुकुल's picture

18 Feb 2012 - 4:16 am | टुकुल

छान.. बायकोला तुमचे धागे दाखवले, तिला पण आवडले, पण तो गाठीचा व्हिडियो आणी जवळचा कुणी मार्गदर्शक नसल्यामुळे फक्त पाहुन कौतुक करण्यापुरती आवड उरली..

--टुकुल

जयवी's picture

18 Feb 2012 - 11:16 am | जयवी

टुकुल.......... हा घ्या व्हिडियो :) आजकाल युट्युब, गुगल वर सगळं काही मिळतं.......थोडं शोधावं लागतं इतकंच :)

http://youtu.be/GEFXT35C_TE

निवेदिता-ताई's picture

18 Feb 2012 - 8:47 pm | निवेदिता-ताई

छान छान

कौशी's picture

17 Feb 2012 - 3:14 am | कौशी

रंगसंगती पण छान आहे..

वपाडाव's picture

20 Feb 2012 - 4:08 pm | वपाडाव

वाइट मानु नका..... पण त्यात "रंगसंगती" दिसते कुठे?

झकास डिझाईन आहे. पण नक्की कुठे वापरतात हे?

- पिंगू

इन्दुसुता's picture

17 Feb 2012 - 9:03 am | इन्दुसुता

मस्तच आहे.

प्रास's picture

17 Feb 2012 - 12:04 pm | प्रास

ही सोलोमन्स नॉट किंवा रुद्र गाठ ने तयार केलेली कॉलर आणि त्यावर गुलाबाचं फुल

अधोरेखित बोल्ड शब्दावरून या कलाकृतीचं स्थान आणि उपयोग समजत नैये का तुम्हाला? :-o

जयश्रीतै,

तुमच्यातल्या पेशन्सला आणि कलेला सलाम! सलाम!! सलाम!!!

मदनबाण's picture

17 Feb 2012 - 12:24 pm | मदनबाण

अत्यंत नाजुक आणि सुंदर कालाकारी ! :)

कौशी,पिंगू, इन्दुसुता, प्रास, मदनबाण........ तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं :)

पिंगू....... तुझ्या प्रश्नाचं उत्तर टुकुल ला लिहिलेल्या प्रतिसादातच दिलंय.

प्रास....... :) ह्याला लव्हर्स नॉट पण म्हणतात ;)

रेवती's picture

17 Feb 2012 - 6:16 pm | रेवती

फारच सुंदर.
एवढीच एक हौस राहिली. फ्रॉकला क्रोशेची कॉलर.
तसा फ्रॉक शिवू म्हणेपर्यंत मी उंच झाले.
आता माझ्या नातीला असा फ्रॉक शिवून नि कॉलर लावून हौस पूर्ण करीन.;)
तुझ्या क्रोशेकामात किती सफाई आहे.

जयवी's picture

17 Feb 2012 - 6:40 pm | जयवी

:)

५० फक्त's picture

18 Feb 2012 - 3:31 pm | ५० फक्त

या प्रतिसादातली एक ओळ, तुमच्या मंडळात नाव नोंदणी करणा-यांसाठी आव्हान / आवाहन आहे काय ?

हॅ हॅ हॅ
बघा बुवा, बालविवाहास अजून मान्यता नाहिये.;)
आत्ता कुठं भुईतनं वर येतय आमचं अपत्य.
मी भविष्यातलं स्वप्न रंगवलं एवढच.;)

छे छे, मी बालविवाहाबद्दल बोलत नाही हो, मी तर तुमच्या मंडळात नाव नोंदवलेल्या मिपाविरांबद्दल बोलतोय..

उदा........., जाउदे किती नावं लिहिणार, आणि पुन्हा आमचं नाव नाही म्हणुन शिव्या खाणार.

गवि's picture

17 Feb 2012 - 6:42 pm | गवि

झक्कास.......

नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल. नुसतंच कौतुक हवं असेल तर फेस्बुकावर फोटो टाकत चला.

जयवी's picture

18 Feb 2012 - 11:20 am | जयवी

शिल्पा, कौतुक सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठीच हे कलादालन आहे. कसं केलंय हे कुणी विचारलं तर मी लगेच व्हिडियो टाकला आहे.

जरा....... बोलायची पद्धत सुधारावीस असं सुचवावंसं वाटतं.

स्पा's picture

18 Feb 2012 - 11:44 am | स्पा

जरा....... बोलायची पद्धत सुधारावीस असं सुचवावंसं वाटतं.

असेच म्हणतो

मग पाककृतीदालनात सुद्धा काय केलं याचे फोटोच टाकावेत असं सुचवते...

राहीली बोलण्याची पद्धत ...तर ती जित्याची खोड आहे..नुसतंच गुळुमुळु बोलायची सवय नाही आम्हाला...

हेच बाकीच्या खालच्या +१ -१ वाल्यांना सुद्धा..

जयवी's picture

18 Feb 2012 - 3:00 pm | जयवी

आता खोड आहे म्हटल्यावर बोलणंच संपलं.

कुंदन's picture

18 Feb 2012 - 3:19 pm | कुंदन

हे बघा , त्या पण अनिवासी अन तुम्ही पण अनिवासी.
तुम्हीच आपापसात भांडु लागल्या तर कसे होणार?
--(अनिवासी युनियनचा स्व्यंघोषित खजिनदार) कुंदन

पर्नल नेने मराठे's picture

22 Feb 2012 - 6:06 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म !!!

स्पा's picture

18 Feb 2012 - 11:43 am | स्पा

नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल. नुसतंच कौतुक हवं असेल तर फेस्बुकावर फोटो टाकत चला

प्रचंड असहमत

अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार मला नाही , मात्र एक निरीक्षण नोंदवले

प्रचेतस's picture

18 Feb 2012 - 11:49 am | प्रचेतस

काही जणांना उगाच खुसपटं काढण्याची सवयच असते स्पाभौ. छिद्रान्वेषी म्हणा हवं तर. :)

सूड's picture

18 Feb 2012 - 12:26 pm | सूड

दुसर्‍याचं कौतुक झालेलं पचत नसेल तर !! ;)

शिल्पा ब's picture

18 Feb 2012 - 1:56 pm | शिल्पा ब

साठा असु द्यावा म्हणुन ठेवतेय..पण गरज नै..

अन आम्हीसुद्धा कौतुकानेच म्हणतोय की जे काय केलंय ते छान आहे अन आम्हीसुद्धा करुन पाहु...व्हीडीओ टाका म्हणुन. लोकांना चांगल्यातसुद्धा खुसपटंच बघायची सवय असते त्याला आमचा प्रचंड नाईलाज आहे.

>>लोकांना चांगल्यातसुद्धा खुसपटंच बघायची सवय असते

बरं झालं तुम्हीच बोललात. मी तेच म्हणणार होतो, मनातलं बोललात बघा.

लोकं मनातलं बोलत नाहीत आम्ही बोलतो हाच काय तो फरक. यावेळेस आपली मते जुळली हे वाचुन आनंद जाहला.

>>यावेळेस आपली मते जुळली हे वाचुन आनंद जाहला.
असो. गप्प बसायचे ठरविले आहे.

जसं काय "कसं बनवलंत ते सांगितलं तर " करुनच बघणार आहे.

शिल्पा ब's picture

18 Feb 2012 - 1:54 pm | शिल्पा ब

मग ते आमच्या फेस्बुकावर पहा...म्हणजे समजेल. काय समजलात!!

आपल्या प्रोफाईलची जाहिरात इथे करु नका...

-(तेल टाकण्यात आले आहे!)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2012 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा

@आपल्या प्रोफाईलची जाहिरात इथे करु नका...>>>

@तेल टाकण्यात आले आहे!>>>

कुंदन's picture

18 Feb 2012 - 6:29 pm | कुंदन

व्हिडिओ पण आहे का तिथे? ;-)

शिल्पा ब's picture

18 Feb 2012 - 10:24 pm | शिल्पा ब

नुसत्याच जैरातीला व्हीडीओ कशाला हवा?

५० फक्त's picture

19 Feb 2012 - 5:25 pm | ५० फक्त

रा ई ट बोल्लात ताई तुमी, तसंबी नुसत्याच प्रतिसादाला आगापिछा कशाला हवा ? हे आपलं ठाम म्हणनं आहे.

प्रशांत उदय मनोहर's picture

25 Feb 2012 - 11:09 pm | प्रशांत उदय मनोहर

बिग बझारवाले हॉकिन्सचा कुकर विक्रीला ठेवतात म्हणून हॉकिन्सच्या मालकाने इतर दुकानदारांना आपापल्या दुकानात विक्रीला ठेवू देऊ नये असे तर नाही ना? जोवर दुकानदारांना तो कुकर विक्रीला ठेवायला वावगं वाटत नाही, तोवर हॉकिन्स कंपनीने तो विक्रीला कुठे ठेवू देऊ नये, ह्याचा विचार ग्राहकांनी/आम आदमीने शिजवत बसण्याची गरज नाही.

आणि राहिला प्रश्न ग्राहकाचा, तर बिग बझारमध्येही एरंडेल मिळते आणि कोपर्‍यावरील वाण्याच्या दुकानातही मिळते. पोट साफ होत असेल तर कुठून विकत घेतलंय, कोणी विकलंय, कोणाला कुठे काय विकायचा हक्क आहे, हे प्रश्न पडत नाहीत.

आपला,
(मिपाकर) प्रशांत

शिल्पा ब's picture

26 Feb 2012 - 4:55 am | शिल्पा ब

अरे वा!! आपले अनुभव इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कुठलं एरंडेल घेतलं शेवटी? नै म्हणजे तोच प्रॉब्लेम अजुनही जाणवतोय म्हणुन ते ठीकाण यादीतुन काढुन टाकेन म्हणते.

निवेदिता-ताई's picture

18 Feb 2012 - 8:08 pm | निवेदिता-ताई

मस्त ह

विसोबा खेचर's picture

20 Feb 2012 - 10:28 am | विसोबा खेचर

क्लास..!

मी कस्तुरी's picture

20 Feb 2012 - 12:05 pm | मी कस्तुरी

जयवी ताई, अप्रतिम कलाकृती आहे...

जयवी's picture

20 Feb 2012 - 2:20 pm | जयवी

निवेदिता, तात्या, कस्तुरी.....शुक्रिया :)

सानिकास्वप्निल's picture

20 Feb 2012 - 10:05 pm | सानिकास्वप्निल

सुंदर कलाकृती :) आवडली

चित्रा's picture

21 Feb 2012 - 4:15 am | चित्रा

कॉलर छानच.

जयवी's picture

21 Feb 2012 - 8:57 am | जयवी

सानिका, चित्रा ......... मनापासून धन्यवाद :)

प्रशांत उदय मनोहर's picture

25 Feb 2012 - 11:12 pm | प्रशांत उदय मनोहर

मस्तच!

आणि "लव्हर्स नॉट" हे नाव आवडलं. :)

(नॉटी लव्हर :P ) प्रशांत

जयवी's picture

26 Feb 2012 - 12:43 pm | जयवी

:)ह्म्म्म्म्म्म कळतंय ........कळतंय प्रशांत.... ;)
मजे करो.........अब तुम्हारे ही दिन है ;)