महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

महानगरी's picture
महानगरी in काथ्याकूट
10 Feb 2012 - 11:23 am
गाभा: 

नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत

दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल

युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना

कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती

ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

प्रतिक्रिया

पियुशा's picture

10 Feb 2012 - 11:28 am | पियुशा

भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व

आक्षेप ,आक्षेप,,आक्षेप,!!!!
ऋतिक रोशन या रोलमध्ये फिट बसणार नाही अस माझ मत आहे ;)
कारण ऋतिक भलताच क्युट आहे ;) भिमाचा रोल दुसर्या कुणाला तरी ,द्या सन्जुबाबाला का नै देत ;)

( चला आजच्या टि.पी ची सोय झाली ;) )

चिरोटा's picture

10 Feb 2012 - 11:41 am | चिरोटा

जरा जास्तच तूल देताय ऋतिकला असे वाटते.

कपिलमुनी's picture

10 Feb 2012 - 11:44 am | कपिलमुनी

दुसरा कोणीच नही

वपाडाव's picture

10 Feb 2012 - 4:19 pm | वपाडाव

कपिलमुणींणा सहस्त्रवेळा अण्मोडण....

Maharani's picture

10 Feb 2012 - 3:52 pm | Maharani

पियुशा बरोबर आहे!!
भीम - ऋतिक रोशन ????????भलतच काही तरी!!!!!!!!
त्याला हवे तर अर्जुन करा, कृष्ण करा!!!!!!!!!!

माझाही आक्षेप! कारण हृतिक क्युट बीट काही नाही. मुलखाचा बोर आहे.कहो न प्यार हे च्या पहिल्या भागात फक्त तो क्युट दिसला होता.बास.त्याला भीम काय कोणाच्याच रुपात घेऊ नका.भीम साठी सलमान खान चांगला वाटेल.

इरसाल's picture

10 Feb 2012 - 10:50 pm | इरसाल

दुर्योधन - मुकेश ऋषी ----- दिग्विजय सिन्घ
कर्ण - अभिषेक बच्चन=== अरुण जेटली

युधिष्टिर - सुनिल शेट्टी------एम.करुणानिधी
भीम - सनी देओल-----नितीन गडकरी
अर्जुन - इमरान हाश्मी--------लाल क्रुष्ण अ डवाणी
द्रौपदी - राखी साव न्त, मल्लिका शेरावत, पुनम पान्डे--------???????(ब्रूनी कार्ला)
ध्रुतराष्ट्र -शत्रुघ्न सिन्हा--------मनमोहन सिन्ग

रामपुरी's picture

10 Feb 2012 - 11:25 pm | रामपुरी

एम.करुणानिधीला युधिष्टिर पेक्षा ध्रुतराष्ट्र चा रोल शोभून दिसेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Feb 2012 - 12:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

द्रौपदी - राखी साव न्त, मल्लिका शेरावत, पुनम पान्डे--------???????(ब्रूनी कार्ला)

दादा, तुम्ही महाभारत वाचले आहे का नक्की ?? द्रौपदी म्हटल्यावर फक्त वस्त्रहरणाचा प्रसंग डोळ्यासमोर येतो का काय तुमच्या ? द्रौपदीचे नाव पाच महान पतीव्रतांमध्ये घेतात. राखी सावंत ते काम करणार ? कुत्री पण फिरकणार नाहीत थेटरात.

मृगनयनी's picture

11 Feb 2012 - 8:30 pm | मृगनयनी

माझाही आक्षेप! कारण हृतिक क्युट बीट काही नाही. मुलखाचा बोर आहे.कहो न प्यार हे च्या पहिल्या भागात फक्त तो क्युट दिसला होता.बास.

:( :( :(

त्याला भीम काय कोणाच्याच रुपात घेऊ नका.भीम साठी सलमान खान चांगला वाटेल.

:| ह्म्म्म्म----
आणि मग हिडिम्बेसठी कोण बरं- ऐश्वर्या की कतरीना ? ;) ;)

आणि सलमान भीम झाला तर मग अर्जुन'साठी अरबाजला घ्या... आणि नकुल'साठी सोहेलला घ्या.... :)

मोदक's picture

10 Feb 2012 - 11:37 am | मोदक

(आडदांड) सन्जुबाबा बद्दल सहमत.

मृगनयनी's picture

10 Feb 2012 - 3:59 pm | मृगनयनी

(आडदांड) सन्जुबाबा बद्दल सहमत.

:| त्याचा तो आडदान्ड "कान्चा चीना" पाहिल्यावर बिचारी द्रौपदीच त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी दु:शासनाकडे पळत जाईल!.....

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Feb 2012 - 11:45 am | लॉरी टांगटूंगकर

ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण तो नाकपुड्या हलवत बसेल

आणि
आमीर इतका बुटका कर्ण?कोणीहि येत जाता कर्णाच्या डोक्यात टपली मारून जातंय असे दाखवायचंय का?

ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण तो नाकपुड्या हलवत बसेल

आई शप्पत =)) रडेल तो हे वाचलं तर

किचेन's picture

10 Feb 2012 - 10:32 pm | किचेन

सहमत! +१००

ते हॉलीवूडचं काय आपल्याला माहित नाही ब्वॉ.. पण मिपाभारत झालेच तर आमची पात्रयोजना अशी असेल. ;-)

अक्रुर - गगनविहारी - मुद्याचं थोडक्यात आणि गरज पडली तर समोरच्याची बुद्धीच भ्रष्‍ट होईल इतपतही अघळपघळ मांडण्यात हातखंडा. अक्रूराच्या भूमिकेत फिट्ट बसतील.
शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत.
भीम - होऊन होऊन होणार कोण, टारझण शिवाय दुसरा कोण.
‍अर्जुन - झुल्पिखार उर्फ डॉणराव. हे आणि धमालबाबांच्या रुपातील कृष्‍ण अठरा अध्‍यायांच्या डेटा वर सुखसंवाद करीत आहेत हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा.
कृष्‍ण - धमालबाबा बारामतीकर. ऑलराऊंडर.
संजय - या भूमिकेत श्रीयुत ‍अवलिया हे अगदी फिट्ट.
भीष्‍माचार्य - 50 फक्त... (उत्तरायणाची वाट पहात बाणशय्येवर झोपल्याची कल्पना करा)
धृतराष्‍ट्र -ही भूमिका पितवर्णी डांबिसकाकांना द्यावी
युधिष्‍ठीर -
नकुल -
सहदेव -

टार्गेटेड पण कोणती भूमिका द्यावी याबद्दल संभ्रमात: नगरीनिरंजन, युयुत्सू, विंग कमांडर ओक, प्रा. डॉ. बिरुटे सर, बिपीन कार्यकर्ते .

बाकी पात्रे आणि कलाकार सांगा..

(वरच्या सगळ्या आयडींनी कृहघे हेवेसांन)

कपिलमुनी's picture

10 Feb 2012 - 11:55 am | कपिलमुनी

करायचं द्रोपदी ...
आवगड झाला ना भावा !!

सुहास झेले's picture

10 Feb 2012 - 12:06 pm | सुहास झेले

यशवंता, लैच भारी रे !!!

छोटा डॉन's picture

10 Feb 2012 - 12:06 pm | छोटा डॉन

ते अर्जुन वगैरे ठिक आहे हो.
पण ह्या युद्धाच्या भांजगडीत आणि पळापळीत केसं उगाच विस्कटतात ही आमची तक्रार आहे.
शिवाय त्या युद्धभुमीवरची धूळ, उनं, वारा ..... छे छे छे, साला आमच्या केसांची खंप्लिट वाट लागायचा धंदा आहे हा.

बाकी धम्या जर 'कृष्ण' होणार असेल तर जो कोणी 'दुर्योधन' होणार असेल त्याने व्यनीतुन आमच्याशी संपर्क साधावा. धम्याच्या बडबड आणि कुत्सित बोलणे ऐकण्यापेक्षा आम्ही दुर्योधनाशी दोस्ती वगैरे करुन प्रकरण मिटवुन घेऊ, असो.

- (अजुन पत्ते न खोललेला आणि अर्जुन न झालेला, तूर्तास ) छोटा डॉन

ठीक आहे.
बिकांना दुर्योधन करण्यात येत आहे.
बिकांशी दोस्ती करावी.

छोटा डॉन's picture

10 Feb 2012 - 12:15 pm | छोटा डॉन

'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा प्रकारची मराठीत जी म्हण आहे त्याचे हे परफेक्ट उदाहरण आहे.
इन्फॅक्ट हा आमच्याविरुद्ध रचलेला कट आहे अशी शंका आता आम्हाला येत आहे.

सध्या आम्ही सदर प्रसंगाचा बिंदुगामी पद्धतीने विचार करत आहोत व हे आत्मचिंतन पुर्ण झाल्यावर काय आहे ते सांगण्यात येईल, तोवर बाकी चालुद्यात.

- छोटा डॉन

>>>'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा प्रकारची मराठीत जी म्हण आहे त्याचे हे परफेक्ट उदाहरण आहे.
इन्फॅक्ट हा आमच्याविरुद्ध रचलेला कट आहे अशी शंका आता आम्हाला येत आहे.

---- बघा, तुमची अर्जुनाच्या रोलसाठी केलेली निवड किती पर्फेक्ट आहे..
त्याच्याही समोर असंच झालं होतं म्हणे - इकडे आड, तिकडे विहीर..

कवितानागेश's picture

10 Feb 2012 - 2:18 pm | कवितानागेश

यकु कर्ण!

>>> यकु कर्ण!

छ्या: छ्या: मी कस्चा कर्ण?
ती भूमिका मुद्दाम चेतन सुभाष गुगळे यांच्यासाठी राखून ठेवलीय.
आठवा <<<<< >>>>>> असली कवचकुंडलं ल्यालेले त्यांचे प्रतिसाद आणि प्रतिसादाच्या चिखलात वारंवार फसणारं त्यांच्या रथाचं चाक.

कवितानागेश's picture

10 Feb 2012 - 2:28 pm | कवितानागेश

ते 'नकु' म्हनतायत!
तुमीच र्‍हावा...

मूकवाचकना विदूर करा, (त्यांचे म्हणने ज्यांना उद्देश्युन लिहिलय, त्यांना कधी कळतच नाही, किंवा कळलेच तर फार उशीरा कळते!) ;)
शिवाय स्पा पेंद्या, ( त्याला 'ए कुत्ना, बल्लामा, हात!' टाइप्स संवाद द्यायचे)..... :)

स्वगतः पळ्ळा...

विदुराची भूमिका श्रामोंकडे आपोआप जाणार आहे हो.. त्यामुळं स्वारी ;-)
मूकवाचक यांना द्रोणाचार्य, कृपाचार्य वगैरे आचार्यांपैकी त्यांना पसंत असेल ती भूमिका देऊ..
आणि स्पावड्याचं म्हणाल तर त्याला कपाळावर जखम करुन शूलपाणीच्या जंगलात पाठवायचंय. त्यामुळं स्पावड्या अश्वत्थामा.

चिंतामणी's picture

10 Feb 2012 - 2:35 pm | चिंतामणी

Skype Emoticons

स्पावड्याचं म्हणाल तर त्याला कपाळावर जखम करुन शूलपाणीच्या जंगलात पाठवायचंय. त्यामुळं स्पावड्या अश्वत्थामा.

नर्मदे हर्र......
हम आसन लगाते हे अभी :)

स्मिता.'s picture

10 Feb 2012 - 2:57 pm | स्मिता.

यकुशेठ आज एकदम फुल्ल फॉर्मात आहेत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2012 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यकुशेठ आज एकदम फुल्ल फॉर्मात आहेत!

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

10 Feb 2012 - 10:13 pm | सोत्रि

नेमके हेच म्हणतो! :)

- (बाल्कनीत बसून यकुचे महाभारत पहाणारा) सोकाजी

स्पा पेंद्या ......खखिक्क् :D

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा

स्पा पेंद्या >>> नै रे....फाऊंटन-पेंद्या

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 7:47 pm | अत्रुप्त आत्मा

@छ्या: छ्या: मी कस्चा कर्ण?
ती भूमिका मुद्दाम चेतन सुभाष गुगळे यांच्यासाठी राखून ठेवलीय.>>> संपुर्ण अमान्य...चे सु गुं साठी एकच भुमिका योग्य---माहात्मा विदुर

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2012 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट दु:शासन तरी! पण आता केलंच आहे दुर्योधन तर कर्ण मी चूझ करणार.

आणि श्रीकृष्ण म्हणजे केवळ केवळ मिष्टर मोडक! दुसरं कॉणच नाय!

यकु's picture

10 Feb 2012 - 3:21 pm | यकु

>>>>>> च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट दु:शासन तरी!

---- सबूर, बिका सबूर.. इथं द्रौपदीचाच पत्ता नाही आणि तुम्ही दु:शासनाचे कपडे घालून तयार ;-)
>>>>>> पण आता केलंच आहे दुर्योधन तर कर्ण मी चूझ करणार.

---- म्हणजे? तुम्हाला चेतन सुभाष गुगळे कर्णाच्या भूमिकेत पसंत नाहीत? ;-)
>>>>>> आणि श्रीकृष्ण म्हणजे केवळ केवळ मिष्टर मोडक! दुसरं कॉणच नाय!

---- पहा ब्वॉ, त्या डॉणरावची गोची होईल.कृष्‍णाच्या रुपातले श्रामो अर्जुन झालेल्या डॉणरावला मरायला किंवा मारायला उद्युक्त करतील काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2012 - 3:27 pm | बिपिन कार्यकर्ते

मायला! त्या डान्याला काय पण करायला उद्युक्त करायला सोप्पंय हो! उठ म्हण्लं उठतंय आन बस म्हण्लं की बसतंय त्ये!

अजून एक प्रश्न! धृतराष्ट्र कोण?

>>>>मायला! त्या डान्याला काय पण करायला उद्युक्त करायला सोप्पंय हो! उठ म्हण्लं उठतंय आन बस म्हण्लं की बसतंय त्ये!
----- श्रामो सांगणार दोन ओळीत गीता. त्यातही 'मोठे व्हा, मोठे व्हा'च जास्त असणार... पार अठरा अध्‍याय नुसतं मोठे व्हा वाचायला बोर होईल..
त्यातही श्रामोंना 'कदाचित मी समजून घ्यायला चुकत असेन' असंली वाक्य म्हणायची सवय आहे.. कृष्‍ण जर असली वाक्ये बोलू लागला तर गीता पूर्ण होणार कधी?

>>>>अजून एक प्रश्न! धृतराष्ट्र कोण?

धृतराष्‍ट्राच्या रोलसाठी पिडांकाकांच पर्फेक्‍ट वाटतात.
पण बघा बुवा, तुमच्या मनात धृतराष्‍ट्राच्या रोलसाठी तात्या असतील तुम्हीच त्यांच्याशी बोला..

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2012 - 3:37 pm | बिपिन कार्यकर्ते

धृतराष्ट्र = पिडांकाका.... एकदमच पर्फेक्ट! मान्य!

विदुर = विजुभाऊ! पर्यायच नाही!

>>>>>विदुर = विजुभाऊ! पर्यायच नाही!
फर्फेक्‍टच!
पण शिष्‍टाईच्या बैठकीत विजूभौंचे बासरी वाजवणे, गजला म्हणून दाखवणे हे छंद उफाळून येऊ नयेत म्हणजे मिळवली. ;-)
=)) =)) =))

चिंतामणी's picture

10 Feb 2012 - 5:08 pm | चिंतामणी

इकडे बि.का. तीकडे चाचा गुडघ्याला बाशींग बाधून बसले आहेत दु:शासन व्हायला. Skype Emoticons

चिंतूकाका,
भीमाच्या भूमिकेत गदाधारी टारझण असणार आहे हे थत्ते चाचा आणि बिका दोघांनाही माहित नाही.
कशाला जागे करताय त्यांना? ;-)
दोघांपैकी एकजण मागे हटला तर तुम्हालाच दु:शासन किंवा दुर्योधन व्हावं लागेल.
=)) =)) =)) =))

नगरीनिरंजन's picture

10 Feb 2012 - 12:19 pm | नगरीनिरंजन

यदाकदाचित ची आठवण झाली.

अक्रुर - गगनविहारी - मुद्याचं थोडक्यात आणि गरज पडली तर समोरच्याची बुद्धीच भ्रष्‍ट होईल इतपतही अघळपघळ मांडण्यात हातखंडा. अक्रूराच्या भूमिकेत फिट्ट बसतील.
शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत.
भीम - होऊन होऊन होणार कोण, टारझण शिवाय दुसरा कोण.
‍अर्जुन - झुल्पिखार उर्फ डॉणराव. हे आणि धमालबाबांच्या रुपातील कृष्‍ण अठरा अध्‍यायांच्या डेटा वर सुखसंवाद करीत आहेत हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा.
कृष्‍ण - धमालबाबा बारामतीकर. ऑलराऊंडर.

:D :D हहपुवा.

धमालबाबा कृष्ण असतील तर आम्ही आनंदाने बलराम व्हायला तयार आहोत.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2012 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार

शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत.

असे असेल तर मग आमच्या कांताला युधिष्ठीर करा.

साला आधी सगळे संपादक, मग छुपे संपादक आणि शेवटी मिपा लावून घेतो पणावर.

मृगनयनी's picture

10 Feb 2012 - 5:00 pm | मृगनयनी

हाहाहा... वेरी फनी...

"भीष्म" म्हणून "तात्या अभ्यंकर" शोभतील!! आणि तात्यांना सर्वाधिक व्यनि करणारे लोक्स- तसेच सम्पादक मन्डळा'लाही मिपावरच्या छोट्या छोट्या गोष्टी कळवणारे लोक "सन्जय"च्या भूमिकेत शोभतील!!!! ;)

आता
नकुल - विमे
सहदेव - स्पा

ह्यांना कास्ट करायला हरकत नसावी. Skype Emoticons

कपिलमुनी's picture

10 Feb 2012 - 11:52 am | कपिलमुनी

ऐश्वर्या ?
कत्रीना ?
करीना ??

महाभारत लिहिणारे व्यास साक्षात : श्री स्प्यास
ते लिहून घेणारा गंपती : - श्री वल्ली

प्रचेतस's picture

10 Feb 2012 - 11:57 am | प्रचेतस

झेपले नाही.
दोन्ही लिहिणारे मग सांगणारे कोण.?
महाभारत व्यासांनी सांगितलय.
गणपतीचा उल्लेख हा प्रक्षिप्त आहे.
व्यासांनी वैशंपायनाला, वैशंपायनांकडून त्यांच्या शिष्यांना (सौती वगैरे)

स्पाभाउ, इतिहासाचे असे विच्छेदन करत जाऊ नका.

स्पा's picture

10 Feb 2012 - 12:00 pm | स्पा

मिष्टेक झाली वल्ली सेठ

तुम्ही आता बुच मारलीत

असो
:)

प्रचेतस's picture

10 Feb 2012 - 12:01 pm | प्रचेतस

ऐतिहासिक पात्रांची टाईमपाससाठी चिरफाड करू नये अशा मताचा मी आहे.
इति लेखनसीमा.

मग धागा उडवला गेला तरी हरकत नाही

वल्ली सेठ नि एकदा सांगितले कि सांगितले बस..

धागा उडवला गेलाच पाहिजे
;)

नितिन थत्ते's picture

10 Feb 2012 - 12:30 pm | नितिन थत्ते

ठरलं का?

(दु:शासन) नितिन थत्ते

जाई.'s picture

10 Feb 2012 - 12:32 pm | जाई.

=)) =))

>>>>> (दु:शासन) नितिन थत्ते

पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका स्वीकारावी अशी विनंती करण्‍यात येत आहे.

पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका स्वीकारावी अशी विनंती करण्‍यात येत आहे.

नोप्प आम्ही कटाप यातुन ;)
कै च्या कै बोलु नका
द्येवा उचल रे ह्या य.कु.ला ;)

कशाला उगाच घाबरताय???
भीमण्णा दु:शासन झालेल्या थत्तेचाचांची मांडी फोडणार आहेत ;-)
=)) =)) =))

अस्स का ?
पाच पाण्डु कोण कोण आहेत म्हणे ? ;)

अन्या दातार's picture

10 Feb 2012 - 1:28 pm | अन्या दातार

तुला कोण चालतील? ;)

(विंगेतला) अन्या

गवि's picture

10 Feb 2012 - 1:32 pm | गवि

हे राम..

पियुशा's picture

10 Feb 2012 - 2:35 pm | पियुशा

य कु अन अन्या मी कटाप आहे यातुन आधीच सान्गितल ना ?
प्लिज माझे नाव नका घेउ यात गम्मत्-जम्मत म्हनुन्देखील नकोच अजिबात

नितिन थत्ते's picture

10 Feb 2012 - 5:56 pm | नितिन थत्ते

छ्या, अभ्यास कच्चा आहे. मांडी दुर्योधनाची फोडली जाईल. :)

>>>छ्या, अभ्यास कच्चा आहे. मांडी दुर्योधनाची फोडली जाईल.

ब्वॉर्र! :p

या मिपा महाभारताची सहिंता रामदास यांच्याकडून लिहून घेण्‍यात येईल. तेव्हा योग्य ती व्यवस्था करुच.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

@भीमण्णा दु:शासन झालेल्या थत्तेचाचांची मांडी फोडणार आहेत

यक्कूशेठ अहो आज काय आरंभलय काय..? बेफ्फाम ब्याटींग करताय

प्रीत-मोहर's picture

10 Feb 2012 - 12:35 pm | प्रीत-मोहर

हा हा हा
माझ्या मते द्रौपदी मच्छिंद्रनाथ कबळेंच्या "वस्त्रहरण" नाटकातल्यासारखी असावी.

मुख्य पात्रे-
युधिष्ठीर - राजेश खन्ना (बाबूमोशाय , येह तुमने ठीक नाही किया!)
भीम - धर्मेंद्र ( द्रौपदी वस्त्रहरणानंतर प्रतिज्ञा करेल - कमीने, कुत्ते , मी तेरा खून पी जाऊंगा)
अर्जुन - अक्षय कुमार ( आंखे मध्ये आंधळा असताना सुद्धा अचूक नेम होता)
नकुल-सहदेव - रितेश देशमुख, तुषार कपूर (कोणीच गंभीरपणे घेत नाही!)
द्रौपदी - विद्या बालन ( हम्म! )
कुंती - रेखा
कृष्ण - रजनीकांत (काय बोलाल पुढे!)

धृतराष्ट्र - परेश रावल ( गोलमाल, आंखे )
गांधारी - सुश्मिता मुखर्जी ( गोलमाल )
दुर्योधन - प्रकाश राज ( सिंघम )
दुशःसन - शायनी आहुजा (समजून घ्या)
कर्ण - अमीर खान ( सगळं करतो, पण कधी अवार्ड घ्यायला पुढे येत नाही )
शकुनी - विजय राज ( पहा )

मिरची's picture

10 Feb 2012 - 3:03 pm | मिरची

एकदम झकास........

अन्नू's picture

10 Feb 2012 - 3:08 pm | अन्नू

पण यात काही बदल करावा म्हणजे अधिक सत्यवादी वाटेल-
म्हणजे-
भिम= खली
दुश:सन= शक्ति कपूर
आणि कृष्ण= इम्रान हाशमी! ;)

अहो खली कधी काय बोलतो का ? प्रतिज्ञा काय करेल ?

कृष्णाला फक्त १६ सहस्र बायकाच नव्हत्या!

आणि हेच जर राजकारणी लोक भरुन करायचे म्हटले तर..........................................

हिडींबा आणि घटोत्कच कोण?

मृगनयनी's picture

10 Feb 2012 - 3:43 pm | मृगनयनी

जो भीम असेल.. त्याला विचार आधी... की त्याला कोण चालेल? =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))

स्पा's picture

10 Feb 2012 - 4:05 pm | स्पा

=))
=))
=))

हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2012 - 4:13 pm | बिपिन कार्यकर्ते

भीम कोण ते आधी ठरवा! मग त्याला विचारायचं की नाही ते ठरवा! ;)

सुहास..'s picture

10 Feb 2012 - 3:49 pm | सुहास..

मला या धाग्यावर सगळे चौकौन-चौकौन का दिसत आहेत ;)

सुहास..'s picture

10 Feb 2012 - 4:06 pm | सुहास..

दुर्योधन / दुशासन- त्या तीन मंत्र्यांपैकी कोणी ही एक
कर्ण - पतंगराव कदम ( सदैव दुर्लक्षित)

युधिष्टिर - मोठे साहेब
भीम - दादा ऊर्फ छोटे साहेब
अर्जुन - नेमबाजी करत फिरणारे आबा
नकुल सहदेव : अनुक्रमे गवई गट आणि ढसाळ

कुंती - नो कमेंट्स
ध्रुतराष्ट्र - खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग ( नो एक्सप्रेशन्स अ‍ॅट ऑल, शिवाय स्वकींयाच्या दुष्कृत्याच्या पुढे डोळे झाक आहेच) ;)

बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी शिरणे सध्या राजकारणात शक्य नाही हे माझे वैयक्तीक मत ;)

बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी शिरणे सध्या राजकारणात शक्य नाही हे माझे वैयक्तीक मत

=)) =)) =)) =))
महाभारतात राम :D

मृगनयनी's picture

10 Feb 2012 - 5:28 pm | मृगनयनी

सुहास...... झ का स्स!!!! :)

दुर्योधन / दुशासन- त्या तीन मंत्र्यांपैकी कोणी ही एक
ह्म्म.... :| एक दु:शसन, एक दुर्योधन.. आणि एक जयद्रथ!!!!

कर्ण - पतंगराव कदम ( सदैव दुर्लक्षित)

हीहीही... तरी बरं... भारती विद्यापीठ' आधीच उभारून ठेवल्यामुळे अगदीच्च उपासमारी वैग्रै होत नैये....
;) ;) ;) ;) ;)

युधिष्टिर - मोठे साहेब

पक्षी: शर्द पवार अस्तील.. तर त्यान्च्यासाठी हे नाव थोडे आव्हानात्मक वाट्टे... कारण युधिष्ठिर सत्यवचनी होता... त्याच्या आयुक्षात एकदाच्च "नरो वा कुन्जरो वा" झालं होतं!.. पण शर्द पवाराअन्नी आयुष्यात किती नरान्चे कुन्जर केले आणि किती कुन्जरान्चे (पक्षी: हत्ती) नर बनवून हातोहात विकले.. यची गणतीच नाही!!.. :)

भीम - दादा ऊर्फ छोटे साहेब
भीम जर अझित दादा पवार अस्तील.. तर मग हिडिम्बा आणि घटत्कोच कोण बरं! ;)
या दादांचं वस्त्रहरण करण्याची इच्छा अनेक लोकान्च्या मनात आहे!!! ;)

अर्जुन - नेमबाजी करत फिरणारे आबा

ठ्ठो$$ठ्ठॉ.......ठ्ठो$$ठ्ठॉ.......ठ्ठो$$ठ्ठॉ....... एक विनन्ती: कृपया नेम साधायची खूण ४ फूट खाली घेतल्या गेली पायजे!!!.. तर्रच्च आम्ही नेम नक्की कुटे सादायचये.. ते पाहू शकू!!! ;) =)) =))

नकुल सहदेव : अनुक्रमे गवई गट आणि ढसाळ
;) नो कमेन्ट्स... बिच्चारे नकुल आणि सहदेवच का अशे नेह्मी नेहमी असे बदनाम होतात बरं!! ;)

ध्रुतराष्ट्र - खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग ( नो एक्सप्रेशन्स अ‍ॅट ऑल, शिवाय स्वकींयाच्या दुष्कृत्याच्या पुढे डोळे झाक आहेच)

+++१ सहमत!...

आणि राहुलबाबा - शिखन्डी!!!! ;) ;) ;)

आणि आणि आणि... विलासराव देश्मुक- कृष्ण किन्वा पेन्द्या!!... तसेही फिल्म इन्डस्ट्रीशी त्यान्चे जवळचे नाते आहे.. आणि ते "वर्षा"वर राहायला यायच्या आधीपासून अगदी कधीकाळी सोलापूरात असल्यापासून "ऊस" गोड लाग्ला म्हणून मुळासकट खायची सवय आहे त्यान्ना... अगदी "गावा"कडे असल्यापासून्नच्च!!.... ;) ;) ;) भारद्वाजांच्या कृष्णाची "उत्तरा" बिच्चारी फसली!! ;)

"त" वरून ताकभात ओळखावे!!!! ;) ;) ;) ;)

आदर्श अश्या "अशोका" च्या झाडाला जेव्हा जेव्हा "रेशम" कोशात गुन्डाळून घ्यावेसे वाटले... आणि "सोनसळी" अर्धपन्जाबी अप्सरान्ना म्हाडात फुकट घरं द्यावीशी वाटली... तेव्हा तेव्हा विलासरावा'तल्या कुऋष्णाला जेलस्स वाटल्या गेले......

अवान्तर : जेनेलिया तै डीसुझा-देश्मुक काकूना स्वतःच्याच लग्नात केस अर्धेमुर्धे बान्धून लिम्बाची डहाळी हातात घेऊन कुणाच्या तरी खान्द्यावर बसून भन्नाट कोळीनृत्य करताना पाहिले..तेव्हा अगदी धन्य धन्य झाल्यासारखे वाटले!!! ;) ;) ;)

सुहास..'s picture

10 Feb 2012 - 7:54 pm | सुहास..

आदर्श अश्या "अशोका" च्या झाडाला जेव्हा जेव्हा "रेशम" कोशात गुन्डाळून घ्यावेसे वाटले... आणि "सोनसळी" अर्धपन्जाबी अप्सरान्ना म्हाडात फुकट घरं द्यावीशी वाटली... तेव्हा तेव्हा विलासरावा'तल्या कुऋष्णाला जेलस्स वाटल्या गेले...... >>>>>

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग !! नयनी देवी दंडवत च !!

धन्य आहेस

_/\_

वपाडाव's picture

10 Feb 2012 - 4:19 pm | वपाडाव

यक्कु लेका... आज सचिनच्या जागी तुला उतरवलं तर त्याचं शतकांच शतक होउन जाइल असं वाट्टंय...
मस्त मज्जा सुरुये या धाग्यावर... चालु द्या... चालु द्या...

धमाल मुलगा's picture

10 Feb 2012 - 6:14 pm | धमाल मुलगा

ह्ये आसली तगडी ष्टारकाष्ट केल्यावर त्या म्हाभार्ताचं सारोजनिक गणपती-खारपाडा इथंल म्हाभारत होणार हे नक्की. ;)

धमालराव,
तुमची भीती रास्त आहे.
एवढा प्रयोग होईपर्यंत प्याल्यांपासून तेवढे दूर रहा. मग तसं काही होणार नाही. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 8:12 pm | अत्रुप्त आत्मा

एवढा प्रयोग होईपर्यंत प्याल्यांपासून तेवढे दूर रहा. मग तसं काही होणार नाही.>>>. राम..राम....राम...राम...अवरा हो य्क्कू अवरा...

पराग सर,
तुमच्या खणखणीत आवाजाही वापर करुन घ्‍यावा म्हणतोय..
प्रॉम्प्‍टींग करणार का विंगेत बसून..;-)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा

प्रॉम्प्‍टींग करणार का विंगेत बसून..>>> प्रॉम्प्‍टींग(च) काय हवं ते करू... ;-)

सानिकास्वप्निल's picture

10 Feb 2012 - 7:59 pm | सानिकास्वप्निल

:bigsmile: :bigsmile:

प्रचेतस's picture

10 Feb 2012 - 8:26 pm | प्रचेतस

जाने भी दो यारो

भीमाईचा पिपळ्या.'s picture

10 Feb 2012 - 9:13 pm | भीमाईचा पिपळ्या.

आपल्याला काही रोल आहे कारे यसवन्ता?????

वपाडाव's picture

10 Feb 2012 - 9:20 pm | वपाडाव

एक हातपंखा रिकामा आहे अजुन, धृतराष्ट्राच्या उजव्या हातचा... घेताय का?

(मी द्युतात शिट्ट्या वाजवणार आहे... ;))
कोण ए रे तिकडं, द्युतात शिट्ट्या कशाला पाहिजेत म्हणणारं...

भीमाईचा पिपळ्या.'s picture

10 Feb 2012 - 9:35 pm | भीमाईचा पिपळ्या.

(मी द्युतात शिट्ट्या वाजवणार आहे

तुझी लाय की तेव ढीच आ हॅहॅहॅ.....

वपाडाव's picture

11 Feb 2012 - 1:10 am | वपाडाव

तुझ्यासारखं हाउसफुल्ल जाणार्‍या शोची तिकिटे "दस का बीस" करत बसणार नै मी...
त्यापेक्षा द्युतात शिट्ट्या वाजवणे कधीही बेहत्तर....

भीमाईचा पिपळ्या.'s picture

12 Feb 2012 - 12:23 am | भीमाईचा पिपळ्या.

तुझ्यासारखं हाउसफुल्ल जाणार्‍या शोची तिकिटे "दस का बीस" करत बसणार नै मी...
त्यापेक्षा द्युतात शिट्ट्या वाजवणे कधीही बेहत्तर....

अरे वप्या वडापाव विकून, मागून वारा सरेप्रयन्त शिट्ट्या फूकण्यापरीस तिकीटे ब्लॅक करणे केव्हाही चांगले..... कसें......

"जन्मभर जपत आलो, शिवा मला पाव; शिवा काही पावला नाही, आता विकतोय वडापाव"

पिपळ्या,
तुम्ही कृष्‍ण म्हातारा झाल्यावर त्याच्या टाचेत बाण मारणार का ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2012 - 2:38 pm | अत्रुप्त आत्मा

@त्याच्या टाचेत बाण मारणार का >>> व्यक्तिमत्व वेधक प्रतिक्रीया

भीमाईचा पिपळ्या.'s picture

10 Feb 2012 - 9:40 pm | भीमाईचा पिपळ्या.

पिपळ्या,
तुम्ही कृष्‍ण म्हातारा झाल्यावर त्याच्या टाचेत बाण मारणार का

नुसत्या कृष्णालाच काय
ह्या मृतप्राय कर्मकांडी धर्माला सुध्दा शेवटचा बाण मारायला आतूर आहे ;)

धर्म कर्मकांडी होता ? कै च्या कै, बिचारा सत्यवचनी होता हो ! एकदाच काय ते नरो वा कुंजरो वा असंच कायसं केलंन् .

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2012 - 8:03 am | अत्रुप्त आत्मा

@ह्या मृतप्राय कर्मकांडी धर्माला सुध्दा शेवटचा बाण मारायला आतूर आहे >>>...मला वाटतं तुमचं गाव लातूर आहे... ;-)

महाभारतातील कथानक आणि त्यातील घटना ह्या खुपच रोमांचकारी आहेत. मी त्याची सत्यप्रत कधीच वाचली नाही परंतु ज्यांनी वाचली असेल त्यांना याची माहीती असेल.
=> यात अनेक वेगवेगळ्या कथांचा अगदी उत्कृष्ट पद्धतीने संगम केला आहे.
=> थ्रिल आणि सस्पेंन्सने भरलेल्या या कथांना वास्तवाची छाक दिसते.
=> मुख्य म्हणजे आजच्या कित्येक आधुनिक आणि सुखसोयींच्या वस्तुंचे वर्णन त्यात आढळते.
=> आश्चर्य म्हणजे त्यावेळी कोणालाच ज्ञात नसलेल्या अशा आत्ताच्या कित्येक मॉडर्न गोष्टींचे तंतोतंत उल्लेख त्यात मिळतात.
=> कृष्ण हा चॉकलेट हिरो असला तरी त्याची बुद्दिमत्ता आणि आक्कल हुशारी कौतुकास्पद आहे.
=> तसेच कृष्णाने सांगितलेल्या गितेतले कित्येक शब्द हे वास्तवाला धरुन आहेतच परंतु ज्या गोष्टी पुर्वी शास्त्रज्ञांनाही माहीत नव्हत्या त्या अनेक गोष्टी त्याने गितेत स्पष्ट करुन सांगितल्या आहेत! Smiley

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्यु- Smiley
.
.
.
.
जाऊ दे पुढच आठवल्यानंतर सांगतो.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा

@परंतु ज्या गोष्टी पुर्वी शास्त्रज्ञांनाही माहीत नव्हत्या त्या अनेक गोष्टी त्याने गितेत स्पष्ट करुन सांगितल्या आहेत! >>> टाळ्या ....धागा दिड शतकी व्हायची सोय केल्याबद्दल...टाळ्या

पिंगू's picture

11 Feb 2012 - 10:09 am | पिंगू

>>> तसेच कृष्णाने सांगितलेल्या गितेतले कित्येक शब्द हे वास्तवाला धरुन आहेतच परंतु ज्या गोष्टी पुर्वी शास्त्रज्ञांनाही माहीत नव्हत्या त्या अनेक गोष्टी त्याने गितेत स्पष्ट करुन सांगितल्या आहेत!

अन्नू बाप दाखवा, नाहीतर श्राद्द घाला...

- पिंगू

अन्या दातार's picture

11 Feb 2012 - 12:55 pm | अन्या दातार

शांत गदाधारी पिंगू, शांत ;)

नव्या वादाला तोंड नको उगाच. आधीच महानगरी साहेब/तै, जे कोणी असतील ते, काडी टाकून मज्जा बघत बसलेत. धाग्यात विशेष असे काहीही नसूनही १०० च्या आसपास प्रतिक्रिया आलेल्या आहेत (ही बहुदा ९९वी आहे). यात तेल ओतून २०० करायची काही गरज नाही.

अन्नू's picture

12 Feb 2012 - 2:54 am | अन्नू

याबद्दल सविस्तर माहीती माझ्याकडे नाही पण जास्त करुन कृष्णाने स्वतःचे स्वरुप स्पष्ट करताना विज्ञानाची संकल्पना तसेच विश्वाच्या निर्मितीचे घटक यांचा उल्लेख केला आहे.
कृष्णाने यामध्ये एका ठीकाणी मी अनंत आहे, हे ब्रम्हांड माझ्यात सामावले आहे असे सांगितले आहे.
तसेच ब्लॅक होल च्या बाबतही त्यात पुसटसा उल्लेख आहे.=> "एक अंधारी काळ" धिस ऑर समथिंग डिंफ्रन्ट वे.

अधिक माहीतीसाठी स्वतः गीता वाचून पडताळणी करावी.
( स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ;) )

@ते, काडी टाकून मज्जा बघत बसलेत.

Smiley असं का?

विजय नरवडे's picture

11 Feb 2012 - 2:19 pm | विजय नरवडे

१००

योगप्रभू's picture

11 Feb 2012 - 6:54 pm | योगप्रभू

महाभारतातील इतर सगळ्या भूमिका मिपाकरांनी वाटून घेतल्या तरी चालतील.

मला मात्र बकासुराची भूमिका करायला आवडेल.

मूळ कथेचा शेवट बदलला तरी चालेल. म्हणजे बकासुराच्या गाडाभर अन्न खाण्याने एकचक्रा नगरीतले ग्रामस्थ हैराण झालेले असतात. अखेर भीम बनलेला मिपाकर आरोळ्या ठोकत येतो आणि बकासुर लगेचच त्याच्याशी तडजोड करतो. एकचक्रा नगरीतील जागुताई, सानिका-स्वप्निल, गणेशा, गवि या ग्रामस्थांनी बनवलेल्या सुग्रास खाद्यपदार्थांचा डबा आणि सोबत सोकाजीची बहारदार कॉकटेल्स एवढेच अन्न देण्याची मागणी बकासुर करतो आणि शांतपणे जंगलात जाऊन जेवत बसतो. सगळ्यांना सुखशांती लाभते आणि एकचक्रा नगरीचे लोक मिसळपाव खाऊन आनंद साजरा करतात. :)

रमताराम's picture

11 Feb 2012 - 10:07 pm | रमताराम

नाय हो, तुम्हाला 'अजि अक्रूर हा नेतो...' मधल्या अक्रूराची भूमिकाच फिट्ट बसेल.
स्वगतः अजून दुर्वासाची भूमिका कोणाला द्यावी यावर काही चर्चा वा प्रस्ताव कसे आले नाहीत?

प्रचेतस's picture

11 Feb 2012 - 10:45 pm | प्रचेतस

अहो गणेशाचा डबा कवितांचा असतो. खाद्यपदार्थ गणपाभौ बनवतात.

योगप्रभू's picture

13 Feb 2012 - 11:40 am | योगप्रभू

धन्यवाद वल्ली. चूक मान्य आहे.
गणेशाच्या कविता ऐकत मी गणपाभौंच्या रेसिपी खाऊ इच्छितो.

चौकटराजा's picture

11 Feb 2012 - 9:22 pm | चौकटराजा

गेली दोन वर्षे निरनिराळे डाव खेळून झाले . सारी आयुधे वापरली पण महागाईच्या चक्रव्यूहातून काही सुटका नाही. म्हणून अभिमन्यूचा रोल
भारतीय जनतेला द्या. ध्रुतराष्ट्राच्या रोल वर माझा पहिला हक्क आहे . तो दुसर्‍याला दिला तर काय करेन...? ...... काहीच करणार नाही. " असा फोन आताच मला नरसिंह रावांक डून आला आहे !

अस्वस्थामा's picture

12 Feb 2012 - 11:43 pm | अस्वस्थामा

इथे आता साक्षात आम्ही उपस्थित झालो आहोत.. म्हणून कोणी तोतयास आमचा पार्ट देण्याचा विचार देखील न करावा..
( फक्त तेवढा रोल वाढवा आणि एक हिरोईन पण द्या बाबा.. दर वेळेस सगळ्यात शेवटी एन्ट्री आणि मेलोड्रामा मिळतो.. लई कंटाळा आलाय त्याचा..)

चिंतामणी's picture

13 Feb 2012 - 12:29 am | चिंतामणी

आधी "अस्वस्थामा" आणि "अश्वथ्थामा" यातला फरक समजुन घ्या.

Facebook smileys

अस्वस्थामा's picture

13 Feb 2012 - 1:04 am | अस्वस्थामा

आम्हाला कळतो.. पण हा आमचा अंतरजालावरचा आय डी आहे.. किती वर्षे ते जुने नाव सांगत फिरायचे.. आता कुणी तेल पण देत नाय वो त्या नावावर.. (उधारी बंद म्हनतेत..)
म्हणून जरा चेंज केला तर तुम्हाला लगेच 'चिंता' काय..

( बदवे ते नाचरी चित्रे कशी टाकायची सांगता काय? आमच्यावेळी नव्हते अशे काय.. म्हणून विचारतोय... )

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2012 - 8:48 am | अत्रुप्त आत्मा

@बदवे ते नाचरी चित्रे कशी टाकायची सांगता काय?>>> http://www.freesmileys.org/emoticons.php ही घ्या लिंक नाचर्‍या चित्राची

अस्वस्थामा's picture

13 Feb 2012 - 5:05 pm | अस्वस्थामा

धन्यवाद.. :)