{([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो.
http://www.misalpav.com/node/20105
मिसळपाव ह्या संस्थळावर वाचकावस्थेत असताना एकदा चेतन सुभाष गुगळेंच्या ''ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)' च्या पंचवीस प्रकरणांचा संच (०८-२०११) दाखल झाला. प्रगल्भ आणि परिपक्व लेखनशैलीची ओळखच चेतन सुभाष गुगळे यांच्या ह्या मालिकेतून झाली. कितीतरी दिवस मिपावर त्या मालिकेचे पारायण केले जायचे आणि चेतन सुभाष गुगळेंचे विचार, त्यांचा एकंदर अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात, आंतरजालावर होत नसलेल्या वैचारिक लेखनामुळे होणारी तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. चेतन सुभाष गुगळेंचे लेख ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाचे बाजारू लेख नव्हते - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे. ते लेख वाचूनच अंतरजालावर आणि विवीध मराठी संस्थळांवर येणार्या काही थिल्लर लिखाणाकडे बघणे बंद झाले.
भारताला भरताची कशी गरज आहे, गुन्हेगारीने कशी देशाची वाट लावली आहे, मतदान न करता आपणही त्यात अजाणता कसा त्या अराजकतेत भाग घेतोय वगैरे मुद्यांवरुन कित्येकदा वाद घालून झाले.. अशीच काही महिने गेले.
चेतन सुभाष गुगळेंचे लेख आणि काही प्रमाणात तेही विस्मरणात गेले. काल-पर्वा फेसबुकवर पुन्हा एकदा चेतन सुभाष गुगळेंच्या लिखाणाची लिंक समोर आली. त्यात मात्र चेतन सुभाष गुगळे आध्यात्मिक बाबांसोबत बसून आजही ’अशारिरीक प्रेम’ ह्या विषयावर ( मी वाचले तेव्हाचा काळ ०६-११ २०११) तेच विचार, त्याच तळमळीने, 'ऐसी अक्षरे रसिके मिळवीन' ह्या तडफेनं वाचकांसमोर मांडताना दिसत होते. मन आपोआप कितीतरी महिने मागे गेले. लेख संपला.
पुढे एक चर्चा वाचून मात्र काळीज चिरुन गेले. त्या चर्चेमधे चेतन सुभाष गुगळे यांचे 'मिसळपाव' ह्या मराठी संस्थळांवरून महानिर्वाण झाले असे चर्चिले गेले होते. हे कधी झालं? आपल्याला कळलं कसं नाही? कदाचित काहीतरी घोळ असेल म्हणून चेतन सुभाष गुगळेंच्या मिसळपाव वरील महानिर्वाणाची बातमी शोधू लागलो. गुगलची कितीतरी पाने उलटवली.. पण एकाही लेखानं चेतन सुभाष गुगळेंच्या अंतरजालीय महानिर्वाणाची बातमी दिलेली नव्हती.
फार दिवस नाही झाले ते जाऊन.. ह्याच वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये चेतन सुभाष गुगळे गेले.
त्यांच्या मिसळापाव ह्या मराठी संस्थळांवरील मंचांवर केलेल्या चर्चा तेवढ्या दिसल्या.
डोकं सुन्न झालंय!
अशा व्यक्तीकडे, मराठी संस्थळांकडून, अंतर्जालाकडून एवढे दुर्लक्ष होऊ शकते, व्हावे का?
मिसळपाव सारखी मराठी संस्थळं खरंच विकली गेलेली आहेत?
चेतन सुभाष गुगळे जन्मभर ’मतदान का करावे’, ’गुन्हेगारी कशी रोखावी’, ’प्रस्थापितांचे कपूं’ ह्याविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्या सारखा होता?
एक ध्येय घेऊन जीवन झोकून देणारी चेतन सुभाष गुगळेंसारखी माणसे समाजाला, अंतर्जालाला, मराठी संस्थळांना खरंच नको असतात?
ही असं वेड्यासारखं एकच एक ध्येय घेऊन जीवन समर्पित करणार्या चेतन सुभाष गुगळेंची शोकांतिका की नेहमी स्वत:मध्ये मश्गुल असलेल्या तथाकथित 'समाजाची (मिपाकरांची)' शोकांतिका?
चेतन सुभाष गुगळें - अधिकृत संकेतस्थळ: http://www.che-su-gu.com/ (सध्या बंद पडले आहे, उगाच टायपत बसू नये)
छायाचित्र साभार.
प्रतिक्रिया
19 Dec 2011 - 4:49 pm | सुहास..
काढला !
19 Dec 2011 - 3:53 pm | विजुभाऊ
प्रतिसाद काढून टाकलेला आहे.
19 Dec 2011 - 6:23 pm | पक पक पक
हे कौतुक म्हणावे कि श्रद्धांजलि......?
19 Dec 2011 - 3:41 pm | परिकथेतील राजकुमार
झाSSSSSSलं! काढलात हा विषय उकरुन. तु आखातात होतास तेच बरे होते. ही असली थेरं तरी सुचली नसती तुला.
कंपूबाजीच्या टॉप ब्रासची कनेक्शन्स तुला इथे बघायला मिळतील रे. बर्याच प्रश्नांची उत्तरे भेटतील या लिंकवर.
19 Dec 2011 - 5:14 pm | सोत्रि
धागाकर्ता म्हणून विनंती करतो की 'कंपूबाजीचा बळी' हा विषय मनात धरुन हे लिहीलेले नाही.
कंपूबाजी हा चेतन सुभाष गुगळेंचाही मुख्य अजेंडा नव्हता.
फक्त कुणीतरी कालपर्यंत आपल्यात होता, त्यानं एका विचारधारेला ध्येय मानून तिचा प्रचार केला, विचार करणारा आणि ते करता-करताच तो गेला.. कुणाला त्याचं काही आहे की नाही किंवा कसे ते जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी चार ओळी लिहील्या आहेत.
विषय उकरुन काढला? हे समजले नाही. यापूर्वी या विषयावर चर्चा झाली आहे का?
19 Dec 2011 - 5:34 pm | गणपा
पर्याशी चुकलं चुकलं सन्माननिय परिकथेतील राज कुमार यांच्याशी सहमत.
महिना उलटला नाही तोच तुला ते गेल्याचा साक्षात्कार कुठल्या 'दरबारात' झाला बे?
(इथे इतरही अनेक चांगलं लेखन करणारे सदस्य महिने सोड वर्षों वर्षे गायब होतात. त्यांच्या बद्दल का नाही आपुलकी वाटली कधी? )
(आलाच लगेच कंसातल अदृश्य वाचायला? आता आलाच तर जरा खाली पण नजर फिरवा.)
.
.
.
.
.
.
ईथे लेखकाला गुगळेंबद्दल जिव्हाळा/आपुलकी आहे या बद्दल कसलीही जळजळ नाही हे आपलं उगाच जाता जाता...
19 Dec 2011 - 6:14 pm | सोत्रि
गणपा,
अगदी काही 'सन्माननिय परिकथेतील राजकुमार' असे म्हणायला नको हं. नुसत सन्माननिय परा किंवा सन्माननिय पर्याही चालेल. 'सन्माननिय' महत्वाचे आहे. ;)
- ('सन्माननिय' व्हायच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
19 Dec 2011 - 6:27 pm | पक पक पक
सन्माननिय सोकाजिराव आपल्या वरील लेखामुळे आपणही सन्माननिय झाला आहात.
20 Dec 2011 - 3:34 pm | किचेन
(इथे इतरही अनेक चांगलं लेखन करणारे सदस्य महिने सोड वर्षों वर्षे गायब होतात. त्यांच्या बद्दल का नाही आपुलकी वाटली कधी? )
माननिय गुगळे आणि इतरांच्या लेखनात फार फरक आहे.
गुगळ्यांचा असा एक तरी लेख दाखवा ज्यावर प्रतिक्रियांची सेंचुरी झालि नाहि!
20 Dec 2011 - 4:11 pm | गणपा
अच्छा तर लेखाला आलेल्या प्रतिसादांची संख्या हे तुमचं लेखाची कोलिती मापण्याच एकक आहे होय.
मग ठिकच आहे, तुम्ही अगदी योग्यच आहत.
20 Dec 2011 - 4:42 pm | इरसाल
अच्छा तर लेखाला आलेल्या प्रतिसादांची संख्या हे तुमचं लेखाची कोलिती मापण्याच एकक आहे होय.
तुम्हाला कोलीत म्हण्याचे आहे काय गणपा शेठ.
(आज सकाळ पासून तुमच्याच मागावर आहे असे समजू शकता. किचेंच्या हातात कोलीत)
20 Dec 2011 - 6:59 pm | पक पक पक
गुगळे यांचे लेखन म्हणजे मिपाकरांच्या हातात कोलित देण्याचाच प्रकार आहे.......
20 Dec 2011 - 7:06 pm | पक पक पक
गुगळे यांचे लेखन म्हणजे मिपाकरांच्या हातात कोलित देण्याचाच प्रकार आहे.......
20 Dec 2011 - 8:03 pm | पक पक पक
आब्जेक्शन, आत्ताच बन्याबापुंनि गुगळेंच। विक्रम मोडलेला आहे.........
19 Dec 2011 - 3:51 pm | मितभाषी
अरेरे!!!!!!!!!
हि दुखःद बातमी ऐकून प्रचंड धक्का बसला. ;)
19 Dec 2011 - 4:38 pm | गणपा
कालच गुगळेसाहेब दिसले होते मिपाच्या टपरीवर.
19 Dec 2011 - 4:52 pm | नितिन थत्ते
धागा ताबडतोब उडवावा अशी विनंती.
धाग्याचा विषय असलेल्या आयडीबाबत काहीही मत असले तरी हा धागा अयोग्य आहे असे वाटते.
19 Dec 2011 - 5:02 pm | किसन शिंदे
सोकाजीराव,
लेख पटला नाही.
19 Dec 2011 - 5:21 pm | प्रचेतस
लेख पटला नाही.
19 Dec 2011 - 6:42 pm | मी-सौरभ
सहमत..
19 Dec 2011 - 11:18 pm | अर्धवटराव
सहमत...
अर्धवटराव
19 Dec 2011 - 4:54 pm | स्पा
सोक्या बात जमी नाही
19 Dec 2011 - 5:13 pm | वसईचे किल्लेदार
(मध्येच धागा गायब झाला होता. आता परत द्रुश्य झाला. ... असो ...)
चेतनदांचे लेखन अंतर्जालावर (मीपा व्यतीरीक्त) चालुच आहे. आम्ही त्यांचा अस्वाद घेतोय.
त्यांच्या लेखनाने नेहेमीच डोक्यात विचारांचे वादळ ऊठलेले अनुभवलेय. अभ्यासु आणि परखड विचार ही त्यांची खासियत.
19 Dec 2011 - 5:19 pm | सविता
विडंबन किंवा जे काय करण्याचा प्रयत्न होता..... ते अजिबात जमलेले नाहीये...
19 Dec 2011 - 5:24 pm | सोत्रि
थत्तेचाचा आणि किस्ना ह्यांना लेख पटला नाही म्हणुन हा प्रतिसाद.
हे विडंबन आहे. ह्यामागे कुठलाही 'हलकट' भाव नाही.
गुगळे बरेच दिवस झाले मिपावर काहीही लिहीत नाहीत पण दुसर्या संस्थळांवर धडाक्याने त्यांचे लिखाण चालू आहे. म्हणून त्यांना साद घालण्यासाठीच हा धागा आहे. एकंदरीत मिपाकरांना काय वाटते हे जाणून घ्यायची छुपी इच्छा मात्र होती हे कबूल करतो.
असो, संमंने हा धागा उडवायचे ठरवले तरी माझी हरकत नाही.
निखळ मनोरंजन ह्या व्यतिरीक्त कुठलाही दुसरा भाव नाही ह्या धाग्यामागे.
- (हलकट) सोकाजी
19 Dec 2011 - 5:32 pm | प्रचेतस
मग मी श्री चेतन गुगळे यांना समस्त मिपाकरांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी येथे प्रकट होऊन आपल्या मिपावरील महानिर्वाणाचे कारण सांगावे व व परत मिपावर सक्रिय होऊन आपल्या प्रभावी लेखनाने सध्याच्या सुमार लेखनाचा दुष्काळ दूर करावा.
19 Dec 2011 - 6:01 pm | चेतन सुभाष गुगळे
हा धागा काढण्यात धागाकर्त्याकडून कुठलीही चूक झालेली नसून त्यांनी हा धागा काढल्याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही. काही काळापूर्वी माझ्यासोबत संपादक मंडळाकडून झालेल्या पक्षपाती वागणुकी मुळे मी या संकेतस्थळावर वाचनमात्र राह्यचे ठरविले आहे. माझ्या ह्या भूमिकेस त्यांनी माझा "मिसळपावरील मृत्यू" असे संबोधले असेल तर त्यात मला तरी काही गैर वाटत नाही.
धागाकर्त्याला इतर सदस्यांनी दोष देऊ नये याच करिता वर ची वाक्ये खरडली अन्यथा मी या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन (लेखन / प्रतिसाद) करण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही. माझ्यासोबत जे काही घडलं ते अतिशय अन्यायकारक होतं हे मी पुन्हा एकदा नमूद करतो.
निर्वाण हा फार मोठा शब्द झाला. माझी तेवढी पात्रता नाही म्हणून निधन हा शब्द वापरीत आहे.
19 Dec 2011 - 6:06 pm | सुहास..
काही काळापूर्वी माझ्यासोबत संपादक मंडळाकडून झालेल्या पक्षपाती वागणुकी मुळे मी या संकेतस्थळावर वाचनमात्र राह्यचे ठरविले आहे. >>
?
संपादकांनी आरतीचे ताट घेवुन औक्षणं करावे अशी आपली अपेक्षा आहे असे वाटुन गेले ;)
(ईतरांसाठी )जाता जाता : मी या वेळी कोणाला काही बोललेलो नाही. धन्यवाद :)
19 Dec 2011 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. गुगळे ह्यांच्याबाबत असे अन्यायकारक काय घडले हे जाणून घ्यायला उत्सुक आहे. मीच नाही तर मिपावरील अनेक गुगळे फॅन्स त्यांच्यामागे ठामपणे उभे राहतील ह्याची त्यांनी खात्री बाळगावी आणि स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडावी.
पण कोणा एकाने केलेल्या अन्यायाची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ? तुमचे लेखन नसेल तर आम्ही इथे यायचेच कशाला ?
19 Dec 2011 - 6:20 pm | प्रास
याबाबत आम्ही सन्माननिय परीकथेतील राजकुमार यांच्याशी तंतोतंत सहमत आहोत याची समस्त मिपाकरांनी आणि विशेषतः चेतन सुभाष गुगळे यांनी नोंद घ्यावी ही विनंती.
:-)
19 Dec 2011 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
पण कोणा एकाने केलेल्या अन्यायाची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ? तुमचे लेखन नसेल तर आम्ही इथे यायचेच कशाला ? :bigsmile: मेssssलो :-D
20 Dec 2011 - 10:49 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. गुगळे यांचे लिखाण वाचलेले नाही. (किंवा वाचावेसे वाटलेले नाही). परंतु त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर तो त्वरीत दूर व्हावा अशी संपादक चरणी नम्र विज्ञापना.
20 Dec 2011 - 1:00 pm | गणपा
नक्की काय कारण घडले ते ठाऊक नाही. श्री. गुगळेच जाणोत.
पण आज घडीला मिपावर ११७४५* सदस्य/आयडी आहेत. सगळ्यांचीच तोंडं एकाच दिशेला खचीत असू शकणार नाहीत. त्यामुळे एकावर झालेला न्याय दुसर्याला अन्याय वाटू शकतो. याउपर अधिक बोलणे उचीत नाही.
*अंदाजे
20 Dec 2011 - 3:07 pm | llपुण्याचे पेशवेll
असेलही.. मी कदाचित तुमच्याशी सहमतही असेन पण अन्याय झाला असेल तर तो दूर झाला पाहीजे. ;)
20 Dec 2011 - 4:17 pm | मूकवाचक
सहमत.
19 Dec 2011 - 6:20 pm | दादा कोंडके
श्री चेतन सुभाष गुगळे,
अलबत! तुम्ही आक्षेप घेणारे कोण? आज नाहीतरी उद्या कोणत्यातरी वाचकाकडून असा धागा निघणारच होता. चूक कुणाचीही असूदे, पण अन्याय मात्र आमच्यावर होतोय हे मी नमूद करतो. एखाद्या संपादकाशी भांडून संकेतस्थळ सोडून देणं म्हणजे अंपायरच्या पक्षपातीपणाला कंटाळून "बाय" देण्यासारखं आहे. एका व्यक्तीसाठी हजारो प्रेक्षकांना नाराज कराल काय? तुमच्या लेख-प्रतिसादाकडे डोळे लावून बसलेल्या वाचकांचा थोडातरी विचार कराल की नाही?
तेंव्हा विचार करा, तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचायला इतर संकेतस्थळं फिरायला लाउ नका अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे त्रॅऐंशी शब्द संपवतो.
19 Dec 2011 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
@अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे त्रॅऐंशी शब्द संपवतो. :bigsmile:
@त्रॅऐंशी शब्द@= ठार जाहलो.... :-D
19 Dec 2011 - 5:41 pm | प्रास
खरं तर मला या लेखाचं कारणच कळलं नाही.
विडंबन म्हणावं तर त्यात तसा मसाला नाही. निवेदन म्हणावं तर स्वतः चेतन सुभाष गुगळे उजव्या कोपर्यात (जिवंत) उपलब्ध दिसले. अंमळ गोंधळातंच पडल्यासारखं झालं.
असो. मध्यंतरी ते सध्या मिपावरच्या जुन्या लिखाणाचा अभ्यास करत होते का आनंद घेत होते असं काहीसं कुठेतरी (कुठे असणार? कुणाच्यातरी खरडवहीशिवाय ;-)) वाचल्याचं स्मरतंय.
बाकी, चेतन सुभाष गुगळेंनी लवकरात लवकर मिसळपाव.कॉम या संस्थळावर लिहितं व्हावं ही विनंती.
:-)
19 Dec 2011 - 5:51 pm | भिकापाटील
सदरचे विडंबण म्हणजे सोत्रिंवर बूमरँग झालेले आहे असे या ठिकाणी खेदाने नमूद करतो.
19 Dec 2011 - 5:53 pm | भिकापाटील
आणि मिपावरील विडंबणाची पातळीही खालावली असल्याचे हा लेख द्योतक आहे असे जाताजाता नमूद करतो.
आणि माझे दोन शब्द संपवतो.
19 Dec 2011 - 5:56 pm | भिकापाटील
तसेच हा फसलेला अनुभव गाठीशी बांधून सोत्रि भविश्यात दर्जेदार विडंबने पाडतील अशी अपेक्षा. जाता जाता करतो.
आता इथेच थांबतो.
19 Dec 2011 - 5:58 pm | गणपा
किती वेळ जाल. ;)
एकादाच काय ते जा. ;)
19 Dec 2011 - 6:08 pm | सोत्रि
http://www.misalpav.com/node/20138#comment-360395
थोर लेखक श्रियुत चेतन सुभाष गुगळे ह्यांनी 'साक्षात प्रकट' होऊन मज पामराला दिलेला पठिंबा पाहता चाणाक्ष भिकापाटीलजी यांना बुमरॅंग कुणीकडे वळले हे ध्यानात आलेच असेल. :)
- ('बुमरॅंग' हाताळण्यात 'अनुभवी' असलेला) सोकाजी
19 Dec 2011 - 6:01 pm | भिकापाटील
हाहाहा गणपाशेठ आम्ही गेल्यावर परत असे लेख लिहायला तुम्ही मोकळे क्कॉय... ;)
19 Dec 2011 - 6:08 pm | गणपा
छे छे छे छे ते कंत्राट आमच्याकडे नाही. ;)
19 Dec 2011 - 6:46 pm | मी-सौरभ
गणपाभौ: तुम्ही लगेच भिका तंदुरी बनवून टाकाल अशी अपेक्षा आहे....
20 Dec 2011 - 10:20 am | इरसाल
छे छे छे छे
नाही नाही नाही म्हणजे त्रिवार नाही काय ?
कंत्राट.....
म्हणजेच बुच काय रे ?;)
19 Dec 2011 - 8:41 pm | यकु
फोटो सापडत नाहीय सध्या. कुणीतरी त्या लोटांगण घालणार्या साधूबोवाच्या फोटूची लिंक द्या.
तोपर्यंत आम्ही या धाग्यासमोर लोटांगण घेतलं आहे असं समजावे.
20 Dec 2011 - 11:04 am | सुहास झेले
हा घे ;) :D
19 Dec 2011 - 9:24 pm | राजेश घासकडवी
या लेखात व्यक्ती व आयडी यांच्यातली सीमारेषा पाळली गेलेली नाही हे मुख्य कारण. विशेषतः फोटो दिल्यामुळे. दुसरं म्हणजे एकंदरीतच मृत्यू हा विषय चेष्टा करण्यासाठी वापरताना खूप जपून वावरावं लागतं. तसं या लेखात झालेलं नाही. तिसरं म्हणजे सोकाजीराव त्रिलोकेकर व चेतन सुभाष गुगळे या आयडींमधले संबंध तणावाचे असल्यामुळे या लेखाला स्कोअर सेटलिंगचाही वास येतो. जर त्यांनी इतर कोणा आयडींविषयी लिहिलं असतं तर कदाचित गमतीदार वाटू शकलं असतं.
सोत्रिंनी या लेखाबद्दल पुनर्विचार करावा ही विनंती.
20 Dec 2011 - 10:47 am | sneharani
लेख अजिबात पटला नाही!
19 Dec 2011 - 9:47 pm | ईन्टरफेल
????????????????????????????
/
.
/
/
,
,
.
.
,भांडु नका प्रतेक ठिकनि आसे होत आसते
त्याला नजर आंन्दाज करायचे आसते .
आम्हि वचकांनि काय? करायच !
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.एक वचक
19 Dec 2011 - 11:40 pm | आशु जोग
श्रद्धांजलि सभा
वेळ आणि ठिकाण कळवा
(आधी सांगितलेत तर तेवढ्यापुरते दुकान बंद ठेवीन म्हणतो)
20 Dec 2011 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
सदर धाग्याचा अंत्यसंस्कार झाला तर मला कळवा हो... ;-)
दहाव्याला पिंडाला शिवणारा रिमोट कंट्रोल वरचा कावळा,आणी तेराव्याला जेवणारे(कोणताही धागा क्षणार्धात कचाकचा खाऊन टाकण्याची कप्याशिटी असलेले :-p ) श्राद्धाचे eब्राम्हण आंम्ही पुरवू ;-)
20 Dec 2011 - 3:59 am | इंटरनेटस्नेही
लेखन आवडलं, स्पेशली ही कल्पनाच एकदम युनिक वाटली. पण गुगळेजींच्या फोटोचा वापर मात्र निश्चितच आक्षेपार्ह आहे.. हा भाग वगळता, लेखन एन्टरटेनिंग वाटले.
20 Dec 2011 - 2:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे
इंट्या, नक्की काय युनिक वाटले ते एकदा सांगच रे. आम्हा पामरांना पण कळू देत.
20 Dec 2011 - 10:26 pm | इंटरनेटस्नेही
एका शब्दात उत्तर: कल्पना.
20 Dec 2011 - 3:07 pm | मन१
स्पेशली,युनिक,फोटो,एन्टरटेनिंग हे सर्व शब्द वीसेक शब्दांच्या प्रदीर्घ प्रतिसादात दिसले.
चांगले ठळकपणे जाणवले.
20 Dec 2011 - 10:30 pm | इंटरनेटस्नेही
सॉरी ड्युड. जरा घाईत होतो म्हणुन उस्फुर्तपणे लिहिले तसे.
20 Dec 2011 - 4:45 am | शिल्पा ब
मला मायकल जॅक्सनचं घोस्ट हे गाणं खुप आवडतं.
20 Dec 2011 - 3:19 pm | आत्मशून्य
orignal or hanis club experience remix version... ?
20 Dec 2011 - 3:14 pm | आत्मशून्य
jar targeted wyaktinech aakshep ghetala nasel tar... Dhaga vegalya unchivar suruvatilach gelaa he nakki... Pan nantar ti unchi rakhali n gelyane v pravashyani godhal ghalun payalatla dosh lavalyane vimanachaa crash zala he nakki...
20 Dec 2011 - 3:45 pm | किचेन
मिपावरची बरीच मंडळी श्री चेतन गुगळे यांचे चाहते आहेत .पण इतक्या दिवसांनी कोणाला तरी आठवण झाली आणि त्यावर धागा काढण्याची गरज भासली ह्यातच सर्व काही आले.उरलेल्या व्यक्तींनी जळण्यात काही अर्थ नाही.जर कोणी गुगळे कोण हे विसरले असतील किवा त्यांचे लिखाण वाचलेच नसेल तर मात्र फोटोची गरज नक्कीच आहे.
सोकाजीराव लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
20 Dec 2011 - 7:15 pm | मोदक
आपल्या विनोदबुद्धीचे मला पहिल्यापासूनच फार कौतुक वाटत आलेले आहे. (ह. घ्या) :-)
मोदक.
20 Dec 2011 - 7:11 pm | शाहिर
खर तर जरा जास्तच लिहितो आहे , फार परीचय नसताना...
तुम्ही नापसंती दर्शविणारे प्रतिसादांना सरळ सरळ फाट्यावर मारले आहे..खरे तर तुमचे पूर्वी खुप कौतुक केले आहे मि पा करंनी ..
आणि तुम्ही नक्किच त्या साठी पात्र आहात ..
पण आज जेव्हा कित्येक मि पा करांनी नापसंती दर्शवली तेव्हा तुम्ही खिलाडुपणे लेख चुकला किंवा तो कसा बरोबर आहे हे पटवून द्यायला हवा ..
जे तुम्ही केला नाहीत .. केवळ चेसुगुंनी आक्षेप घेतला नाही म्हणून मि नामा निराळा अशीच तुमची भुमिका दिसली ..
तांत्रिकद्रूष्ट्या ती भुमिका बरोबर असेलही ...पण ..
शेवटी आमच्या मनातील भावना " सोक्या, तुम चूक्याच"
अशी राहिली ..
( सोक्या असे मैत्र भावनेने लिहिले आहे , गैर समज नसावा)
20 Dec 2011 - 7:20 pm | सोत्रि
http://www.misalpav.com/node/20138#comment-360384
- (माणूस) सोकाजी
20 Dec 2011 - 7:19 pm | नितिन थत्ते
हा लेख अजून इथे आहे हे पाहून आश्चर्य वाटते. :(
20 Dec 2011 - 7:23 pm | सोत्रि
थत्तेचाचा,
http://www.misalpav.com/node/20138#comment-360395
ह्यावर आपले काय म्हणणे आहे?
- (जिज्ञासू) सोकाजी
20 Dec 2011 - 7:27 pm | नितिन थत्ते
गुगळे यांनी तुम्हाला दोषमुक्त केले आहे. असे असले तरी हा धागा उडवायला हवा असेच माझे अजूनही मत आहे.
हा धागा इथे अजून असल्याबद्दलचे आश्चर्य तुम्हाला उद्देशून नाही तर संपादकमंडळास उद्देशून आहे.
20 Dec 2011 - 11:22 pm | दादा कोंडके
सहमत आहे. सुरुवातीला धागाकर्ता आणि ज्याच्यावर घागा काढला आहे दोघांचाही आक्षेप नसल्यामुळे करमणुकप्रधान धागा म्हणून मी ही प्रतिसाद दिला होता. (पण आता बुच मारल्यामुळे संपादनही करू शकत नाहिये. कृपया सं.मं.ने काढून टाकावा). पण आता हा धागा उडवायला हवा असं वाटतय खरं.
च्यायला, धागाकर्ता आणि ज्याच्यावर घागा काढला आहे त्यांची कोणतीही चूक नाही. बहुतेक (मेजॉरीटी) सद्स्यांना या धाग्यात आक्षेपार्ह वाटत नसेल, पण धागा चुकीचा आहे हे खरं. लोकशाहीत पण हीच गोची आहे. म्हणजे नियमावर बोट ठेउन धागा उडवू शकत नाही, आणि खूप लोकांचं मतही या धाग्याबाबत निगेटीव नाहिये.